SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

चेतेश्वर पुजाराकडून फलंदाजी करताना घडली मोठी चूक, पाहा मैदानात नेमकं घडलं तरी काय...

चेतेश्वर पुजाराकडून आज सामन्याच्या चौथ्या दिवशी एक मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले. पण पुजारा सुदैवी ठरला आणि यामधून बचावल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना पुजाराकडून कोणती मोठी चुक घडली, पाहा...

महाराष्ट्र वेळा 29 Dec 2021 3:28 pm

डेव्हिड वॉर्नर-सनरायझर्स हैदराबादमध्ये रंगलं सोशल वॉर; एकमेकांची उडवली खिल्ली

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते, पण मेगा लिलावापूर्वी वॉर्नरला फ्रेंचायझीने कायम ठेवले नाही.

महाराष्ट्र वेळा 29 Dec 2021 3:14 pm

भारताचा ऑलिम्पिक प्रवास:भारताने 4 ऑलिम्पिकमध्ये 20 पदके जिंकली; यात 11 हरियाणाची, कारण-शाळेपासूनच तयारी

1 सुवर्ण, 2 रौप्य, 4 कांस्य; 121 वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी

दिव्यमराठी भास्कर 9 Aug 2021 7:18 am

फोटोंमध्ये पहा समारोप समारंभ:टोकियो ऑलिम्पिकमधील 339 स्पर्धेत 11 हजार खेळाडूंचा सहभाग; बजरंग पुनियाकडे भारतीय तुकडीचे नेतृत्व

यावेळी 11 हजार 90 खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता

दिव्यमराठी भास्कर 8 Aug 2021 6:46 pm

भारतमातेचा सुवर्ण शृंगार:नीरज चोप्राने सांगितले, रात्री झोपताना मनात जिद्द होती की उद्या मैदानावर आपले राष्ट्रगीत व्हायलाच हवे

121 वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच नीरजने मिळवून दिले ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण

दिव्यमराठी भास्कर 8 Aug 2021 7:19 am

निर्धार विजयाचा:भारताला प्रथमच एकाच दिवशी 2 पदके; आज आणखी 2 पदकांच्या संधी, हॉकी व 86 किलो कुस्तीत कांस्यची आशा

रवीच्या पकडीतून सुटण्यासाठी नूर इस्लाम त्याला चावला... पण आम्ही त्याला माफ केले... - जगमिंदर सिंह, कोच

दिव्यमराठी भास्कर 5 Aug 2021 7:41 am

5 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान टी-20 मॅच:वर्ल्ड कपमध्ये 24 ऑक्टोबरला भिडणार दोन्ही संघ, दुबईमध्ये होऊ शकतो सामना

आयसीसीने गेल्या महिन्यात गटाची घोषणा केली होती

दिव्यमराठी भास्कर 4 Aug 2021 2:56 pm