शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना

महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी खास समिती गठीत केली जाणार आहे

10 Aug 2021 6:42 pm
“वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन…”; शरद पवारांनी जागवल्या बालाजी तांबेंच्या आठवणी

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते.

10 Aug 2021 6:38 pm
फुटबॉलपटू मेस्सीचा नव्या क्लबसोबत करार! वर्षाला मिळणार इतके कोटी

फुटबॉलपटू मेस्सीने बार्सिलोनाला अलविदा केल्यानंतर आता तो नव्या क्लबसोबत खेळणार आहे. तीन दिवसांपूर्वीच बार्सिलोनासोबतचा करार संपुष्टात आला आहे.

10 Aug 2021 6:31 pm
“सिझेरियन डिलिव्हरी नॉर्मल आहे”; आई झाल्यानंतर उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत

उर्मिलाने नुकतंच एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझेरियन? हे खूप कमी लोकांना माहित असेल.

10 Aug 2021 6:20 pm
“आम्हाला संकटात सोडू नका..”; अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खानचे जागतिक नेत्यांना आवाहन

अफगाफिनीस्तानचा गोलंदाज राशिद खानने जगभरातल्या नेत्यांकडे मदतीसाठी विनंती केली आहे.

10 Aug 2021 6:16 pm
हॉटेलच्या वेळा वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी चर्चा सुरू; लवकरच निर्णय होणार – अस्लम शेख

हॉटेल चालकांना देखील योग्य वेळी संधी दिली जाईल, असंही म्हणाले आहेत.

10 Aug 2021 6:16 pm
‘सैराटनंतर मी अनेक चित्रपटांना नकार दिला कारण…’, रिंकू राजगुरुने केला खुलासा

रिंकूने एका मुलाखतीमध्ये त्यामागचे कारण सांगितले आहे.

10 Aug 2021 6:04 pm
बालाजी तांबे भाजी मार्केटमध्ये पथारी टाकून विकायचे वस्तू!

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना पथारी टाकून केलेल्या व्यवसायाची देखील आठवण सांगितली होती.

10 Aug 2021 6:01 pm
केंद्राने ५० टक्के आरक्षणाची अट रद्द करावी – भुजबळ

राज्य सरकारची सह्याद्री अतीथीगृहात आज बैठक झाली

10 Aug 2021 5:59 pm
मनोज वाजपेयी आणि सयाजी शिंदे दिसणार ‘कोण होणार करोडपती’मध्ये

कर्मवीर विशेष भागामध्ये ते हजेरी लावणार आहेत.

10 Aug 2021 5:53 pm
..आणि बालाजी तांबे मिश्किलपणे धिरूभाई अंबानींना म्हणाले, “तोपर्यंत तुमचे गुडघे राहिले तर बरं!”

धिरूभाई अंबानी देखील एकदा बालाजी तांबेंकडून उपचार करून घेण्यासाठी एमटीडीसीमधील त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते!

10 Aug 2021 5:44 pm
‘आमचा हा शेवटचा व्हिडीओ..’, जान्हवीची ती पोस्ट सध्या चर्चेत

जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

10 Aug 2021 5:29 pm
“…तेव्हा का नाही एनडीएतून बाहेर पडलात?”; भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांचा प्रश्न

खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले होते. याला भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

10 Aug 2021 5:28 pm
“आता कळले ठाकरे सरकारमधील काही मंत्री…”; नितेश राणेंनी साधला निशाणा!

मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याचा प्रकार समोर आल्यावरून केली आहे टीका; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

10 Aug 2021 5:16 pm
छोट्या पडद्यावरील ही बोल्ड अभिनेत्री चक्क विकतेय मासे?

टीना दत्ताचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

10 Aug 2021 4:43 pm
अबब! श्रीवर्धनमध्ये २२ किलोच्या घोळ माशासाठी लागली लाखोंची बोली; तब्बल २ लाख ६१ हजारात विक्री

घोळ हा मासा कोकण किनारपट्टीवर क्वचितच सापडत असल्याने त्याला चांगलीच मागणी आहे

10 Aug 2021 4:41 pm
चीज खा आणि वजन घटवा! ‘हे’ आहेत ६ सर्वोत्तम पर्याय

आता चीज खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर? विश्वास ठेवाल?

10 Aug 2021 4:37 pm
जाणून घ्या घरच्या घरी ग्लुटेन फ्री पास्ता बनवायची ‘ही’ सोपी पद्धत

आपण अनेकदा घरच्या घरी अनेक रेसिपी बनवून बघत असतो. पण नेहमीच्या पास्ताशिवाय पापडपासून बनवता येईल अशी ग्लूटेन फ्री पास्ताची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

10 Aug 2021 4:35 pm
“संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघापेक्षा अधिक धावा तर एकट्या शेफाली वर्माने केल्या”

१२२ धवांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाच्या कोणत्याही फालंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. १३.४ षटकांमध्ये संपूर्ण संघ तंबूत परतला

10 Aug 2021 4:33 pm
बालाजी तांबेंच्या तक्रारीवर बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती हातात काठी; म्हणाले “बोलवा रे त्या सगळ्यांना!”

बालाजी तांबे यांनी एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर बाळासाहेबांनी थेट काठीच हातात घेतली होती.

10 Aug 2021 4:28 pm
‘श्वेताचं डोकं ठिकाणावर नाही’, निक्की तंबोळी संतापली

त्या दोघींच्या भांडणात दिव्यांकाची उडी

10 Aug 2021 4:27 pm
तिसऱ्या लाटेत ३० हजार रुग्णसंख्या झाल्यास कडक लॉकडाउन!

मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा प्रस्ताव; तज्ज्ञांच्या माध्यमातून सखोल अभ्यास करून लवकरच अंतिम धोरण निश्चित केले जाणार

10 Aug 2021 4:24 pm
“हे पण काढून टाक, कपडे नाही का?”, बॅकलेस टॉपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर

या आधी देखील निया शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

10 Aug 2021 4:19 pm
मुलीच बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांमध्ये पुढे का असतात?; मानसोपचार तज्ञ्जांनी केला उलगडा

सध्याच्या जगात स्पर्धा इतकी जास्त आहे की मुले आणि मुली दोघेही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात असे मानसोपचार तज्ञ म्हणतात

10 Aug 2021 4:11 pm
10 Aug 2021 3:57 pm
सेतू अभ्यासक्रमाच्या नियोजनशून्यतेचा विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण!

सेतू अभ्यासक्रमाच्या नियोजन शून्यतेचा ताण विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून कृतिपत्रिका सोडवून घेण्याची जबाबदारीही पालकांच्या माथी मारण्यात आली आहे.

10 Aug 2021 3:46 pm
न्यूझीलंडच्या दिग्गज क्रिकेटपटूची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयामध्ये लाइफ सपोर्टवर

ऑस्ट्रेलियातील कॅनाबेरा येथील एका रुग्णालयामध्ये त्याला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे

10 Aug 2021 3:45 pm
“…तू असं बोलायला नको होतं”; हरभजनच्या वक्तव्यावर गौतमची गंभीर प्रतिक्रिया

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. क्रिकेटपटू हरभजन सिंहने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरजचं कौतुक केलं.

10 Aug 2021 3:45 pm
मंत्रालयात दारूच्या बाटल्या! ; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर जोरदार टीका, म्हणाले…

या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे, अशी मागणी देखील केली आहे.

10 Aug 2021 3:33 pm
“२०१२ नंतर शिवसेना हा पक्ष उचलेकरांचा झालाय का?” मनसेचा खोचक सवाल!

स्थानिक परिसराचा विकास करण्यासाठी देण्यात येणारा निधी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणासाठी दिला आहे

10 Aug 2021 1:16 pm
दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना कसा मिळणार लोकल प्रवासाचा पास? महापौरांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा!

मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतीच घोषणा केली असून आता नेमकी व्यवस्था कशी असणार आहे, त्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

10 Aug 2021 12:23 pm
उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केला आमदार निधीचा वापर; शिवाजी पार्कचा होणार कायापालट

१९९६ साली याच मैदानावर शिवसेनेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

10 Aug 2021 9:22 am
आंदोलनकर्त्यां रंगकर्मीच्या प्रश्नांबाबत आज बैठक

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांत मनोरंजन क्षेत्राला लागलेली घरघर अद्याप संपलेली नाही.

10 Aug 2021 5:28 am
मोठय़ा कंपन्यांच्या मधात साखर!

काही महिन्यांपूर्वी ‘एफडीए’ने मधाची गुणवत्ता तपासण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली होती.

10 Aug 2021 5:27 am
करोना काळात सायकलही दुर्मीळ

खरेदीसाठी सहा महिने ते एक वर्ष आगाऊ नोंदणी

10 Aug 2021 4:32 am
रणधुमाळी सुरू ; मुंबैसह १५ जिल्हा बँकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

करोनाची दुसरी लाट ओसरत असून बहतांश जिल्ह्य़ातील निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत.

10 Aug 2021 4:25 am
शहरी नक्षलवाद प्रकरण : आरोपनिश्चितीसाठी मसुदा ‘एनआयए’कडून सादर

या मसुद्यावर विशेष न्यायालय २३ ऑगस्टला सुनावणी होणार असून त्यानंतर आरोप निश्चिती प्रक्रि या होईल.

10 Aug 2021 3:51 am
नव्या ‘आयटी’ कायद्यामुळे विचारस्वातंत्र्याला धक्का

माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.

10 Aug 2021 3:46 am
शाळा दिवाळीनंतर?

कृतिदलाचा मुख्यमंत्र्यांना सल्ला; उपाहारगृहांच्या वेळमर्यादेबाबत लवकरच निर्णय

10 Aug 2021 3:40 am
आठवडय़ाची मुलाखत : व्यवसाय जगवण्यासाठी

राज्यावर आलेल्या संकटात आम्ही पहिल्या दिवसापासून सरकारला पाठिंबा देत आलो, तो उद्याही असेल.

10 Aug 2021 3:20 am
स्थानिक निवडणुका एकत्र लढण्याचे बंधन नाही -मलिक  

काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनेही परिस्थितीनुसार निर्णयाची भूमिका जाहीर करत प्रत्येक ठिकाणी आघाडी नसेल हे स्पष्ट के ले.

10 Aug 2021 2:17 am
प्रवाशांची लस प्रमाणपत्र पडताळणी राज्य सरकारनेच करावी -दानवे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे

10 Aug 2021 2:12 am
विलंबानंतरही पुलाच्या ठेकेदाराला दंड नाहीच?

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर नव्याने खुल्या करण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे मुंबई-नवी मुंबईदरम्यानची वाहतूक जलद होईल

10 Aug 2021 1:48 am
रिक्षा, टॅक्सीचालकांच्या मनमानीला चाप

तक्रारी करण्यासाठी प्रवासी प्रथम वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधतात.

10 Aug 2021 1:48 am
अवजड वाहने वेशीवरच रोखण्याची शिफारस

ट्रकसारख्या अवजड मालवाहतूक वाहनांमुळे रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

10 Aug 2021 1:46 am
तलावांमध्ये ८० टक्के पाणीसाठा

मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे आणि तलाव क्षेत्रातही पावसाचा टिपूस पडत नाही.

10 Aug 2021 1:45 am
ऑनलाइन खाद्यपदार्थ सेवेत ग्राहकांच्या खिशाला खार

करोनाकाळात उपाहारगृहांचे दार बंद झाल्याने या व्यवसायाला घरपोच सेवेचा पर्याय खुला करण्यात आला

10 Aug 2021 1:43 am
हेही समजून घ्या..

दोन लसमात्रा घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

10 Aug 2021 1:42 am
राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील १२ लाख पुस्तके ऑनलाइन उपलब्ध

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

10 Aug 2021 1:11 am
भाताच्या देशी वाणाचे संवर्धन

भात हे पूर्वापार खाद्यान्नांपैकी एक असून ते जगातील निम्म्याहून अधिक लोकांचे प्रमुख अन्न आहे

9 Aug 2021 11:23 pm
शेतीतील नवे संघर्ष!

पेरणीच्या वेळी चांगला पाऊस एखाद्या शिवारात झाला असला तरी लगेच शेतकरी पेरणीचे धाडस करत नाहीत

9 Aug 2021 11:20 pm
गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : फाळणी देशाची आणि रिझव्‍‌र्ह बँकेचीही!

केंद्रीय पातळीवर झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण १०२ जागांपैकी काँग्रेसला ५९, तर मुस्लीम लीगला ३० जागा मिळाल्या होत्या.

9 Aug 2021 5:00 am
क.. कमॉडिटीचा :  सिल्व्हर ईटीएफ गुंतवणूकदारांची चांदी

बाजार धुरीणांच्या सांगण्यानुसार भारत प्रतिवर्षी ६,०००- ८,००० टन चांदी आयात करत असतो.

8 Aug 2021 9:10 pm
फंडाचा  ‘फंडा’.. तेजीला सामोरे जाताना (उत्तरार्ध)

गुंतवणूकदाराने बाजाराबाबत अंदाज बांधण्यापेक्षा मालमत्ता विभाजनाच्या मार्गाने जोखीम सहिष्णू सज्जता करणे कधीही चांगले.

8 Aug 2021 9:03 pm
माझा पोर्टफोलियो : शेतीच्या संपन्नतेत अग्रणी योगदान

कंपनीचे उत्तर भारतात कीटकनाशक व्यवसायात नेतृत्व आहे.

8 Aug 2021 8:55 pm
जीवन विम्याचे ‘अर्थ’कारण

तरुण लोकांसाठी कमी विमा हप्ता आकारला जातो आणि वयस्कांसाठी तो जास्त असणे स्वाभाविक आहे.

8 Aug 2021 8:53 pm
रपेट बाजाराची  : सुधार संकेत

गेले अनेक महिने वाट पाहायला लावणाऱ्या सन फार्माने जूनअखेर तिमाहीत १,४४४ कोटींचा नफा जाहीर केला.

8 Aug 2021 8:46 pm
चाँदनी चौकातून:  इथंही गोंधळ

सभागृहाचं कामकाज सुरू असताना या कक्षांमधून खाली काही पडलं तर तो सभागृहाचा अवमान समजला जातो.

8 Aug 2021 12:23 am
गोव्याचे ‘बाभुळझाड’!

१९७४ ते २००० या दीर्घ कालखंडातील गोव्याच्या व देशाच्या समाजकारण व राजकारणावर अ‍ॅड. रमाकांत खलप या नावाची मोहर उमटलेली आहे

8 Aug 2021 12:23 am
कर्मयोगी हरपला…

तसे हे पाटील मूळचे मालगुजार. घरी शेकडो एकर जमीन. त्या साऱ्या ऐश्वर्याकडे पाठ फिरवत भाऊंनी साधेपणा स्वीकारला.

8 Aug 2021 12:22 am
लोकशाही की लोकप्रतिनिधीशाही?

होय! हे कोणीच नाकारत नाही की, लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींचे स्थान महत्त्वाचे असते.

7 Aug 2021 10:57 pm
परीक्षा रद्द, पण मूल्यमापन चोख!

जगातील सर्वच देशांतील शिक्षणव्यवस्थेला करोनाचा फटका बसला.

7 Aug 2021 10:56 pm
पुस्तक परीक्षण : लहानांसाठी शब्द-चित्रांची मेजवानी

मुलांना गोष्टी सांगणे हे बऱ्याच पालकांसाठी कठीण काम असते, कारण मुलांच्या गोष्टींत जरी कल्पनेच्या भराऱ्या असल्या तरी त्या घेताना त्यातही एक सुसंगती लागते.

6 Aug 2021 4:47 pm
एमपीएससी मंत्र – विज्ञान आणि तंत्रज्ञान : अभ्यासक्रमाची वैज्ञानिक मांडणी

राज्यव्यवस्था आणि कायदे या अभ्यासक्रमाच्या पेपर दोनमध्ये 'क्रिकेटच्या मैदानांचे आकार' या मुद्दय़ावर प्रश्न विचारलेला होता.

6 Aug 2021 2:02 am
नोकरीची संधी

रु. ६२,५००/- जे दोन हप्त्यांमध्ये भरता येईल. उमेदवारांना NIPHM मध्ये मोफत निवासाची सोय दिली जाईल.

6 Aug 2021 2:00 am
‘त्यांची’ भारतविद्या : विद्यांचिया मयूरमुकुटी…

हिन्दुस्तान नामक प्रदेशात याचे ज्ञान आणि भान त्याही अगोदर काही शतके होते.

5 Aug 2021 11:17 pm
यूपीएससीची तयारी : गरिबी, बेरोजगारी, रोजगारनिर्मिती आणि संबंधित मुद्दे

तेंडुलकर समितीचे निकष निती आयोगाने (तत्कालीन नियोजन आयोग) स्वीकारलेले आहेत, यानुसार गरिबीचे मोजमाप केले जाते.

5 Aug 2021 3:16 am
‘न्याय’ गळालेला ‘सरफेसी’…

रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी २०२१ पर्यंत अशा एकूण १३,९९१ खासगी कंपन्यांना ‘एनबीएफसी’ म्हणून ‘रजिस्ट्रेशन’ दिलेले आहे.

4 Aug 2021 11:32 pm
कृषि घटक अभ्यासक्रमातील बदल

दोन्ही पेपर्समध्ये मिळून या घटकविषयातील अभ्यासक्रमामध्ये झालेल्या सुधारणांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

4 Aug 2021 12:07 am
योजनांची गाठ अन् तंत्रज्ञानाकडे पाठ

काही वेळी संशोधित झालेल्या बियाणांचे प्रयोग करण्यासाठी कधी मोफत, तर कधी निम्म्या किमतीवर बियाणे दिले जाते.

3 Aug 2021 1:58 am
कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्र

कृषी क्षेत्र हे अन्नधान्य, चारा आणि उद्योगक्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा करणारे क्षेत्र आहे.

3 Aug 2021 12:04 am
पहिले ‘निश्चलनीकरण’ आणि सरकारचे अपयश

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्याची तयारी दर्शविली.

2 Aug 2021 1:42 am
दुर्लक्षित ‘नवरत्न’ दीपमाळ

आरईसी लिमिटेड म्हणजे पूर्वाश्रमीची रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. १९६९ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी आज सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपन्यांपैकी एक आघाडीची कंपनी आहे

2 Aug 2021 12:36 am
बँकांतील ठेवींचा विमा

ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (डीआयसीजीसी) कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने २८ जुलै २०२१ रोजी मंजुरी दिली.

2 Aug 2021 12:26 am
विमा प्राप्तिकर कायदा

जीवन विम्याव्यतिरिक्त आरोग्य विमा (मेडिक्लेम) हादेखील लोकप्रिय आहे.

2 Aug 2021 12:24 am
आदित्य बिर्ला सनलाइफ फ्लेक्झी कॅप फंड

मल्टीकॅप फंड प्रकारातील गुंतवणुकीचे ‘सेबी’ने प्रमाणीकरण केल्याची तीव्र प्रतिक्रिया मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात उलटली.

2 Aug 2021 12:16 am
पोलादी तेजी

गेल्या सप्ताहाच्या पहिल्या तीन दिवसात विविध कारणांमुळे बाजारावर मंदीचे सावट होते.

2 Aug 2021 12:07 am
ड्रॅगनच्या छायेतील वाटचाल

सर्वत्र अविश्वासाचे, संशयास्पद वातावरण आहे.

2 Aug 2021 12:07 am
राज्यावलोकन : येडियुरप्पांची ‘सावली’!

येडियुरप्पा यांची गच्छन्ती होणार असे स्पष्ट झाल्यावर मुख्यमंत्रिपदासाठी साहजिकच रस्सीखेच सुरू झाली.

31 Jul 2021 11:07 pm
चाँदनी चौकातून : सण्डे मुख्यमंत्री

राज्य भाजपचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम असेल. त्यांची मुख्यमंत्रिपदी कामगिरी चांगली होती, आताही ते राज्यभर फिरताहेत.

31 Jul 2021 11:06 pm
कोकणच्या कोंडीची कारणे…

इथल्या नारळ-सुपारीच्या बागा आणि पर्यटनावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेला या वादळानं असा तडाखा दिला

31 Jul 2021 11:06 pm
कृष्णाकाठची झाडाझडती…

महापुराची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची चर्चा केली जाते.

31 Jul 2021 11:05 pm
एमपीएससी मंत्र : अर्थव्यवस्था – चालू घडामोडींची तयारी

संकल्पनात्मक अभ्यासाइतकेच अर्थव्यवस्था विषयात चालू घडामोडींना महत्त्व आहे.

30 Jul 2021 3:23 am
‘त्यांची’ भारतविद्या : संख्यांचे ‘अक्षर’धाम

पूर्वीच्या काळात लिखाणाचे साहित्य आणि वापर तुटपुंजे असे. काटय़ाने भूर्जपत्रावर कोरण्यापेक्षा स्मरणाने मेंदूत कोरणे पसंत केले जाई

30 Jul 2021 12:38 am
सर्वसमावेशक वाढ आणि संबंधित मुद्दे

प्रस्तुत लेखामध्ये आपण सर्वसमावेशक वाढ आणि संबंधित मुद्दे या घटकावर परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त तयारी कशी यावर चर्चा करणार आहोत.

29 Jul 2021 12:28 am
‘स्थलांतरितांच्या समस्या सोडविण्यासाठी समाज, सरकार आणि बाजारपेठा यांनी एकत्र येणे आवश्यक’

त्यांच्यापैकी बरेच जण घरी परतले कारण त्यांना हे स्पष्ट कळून चुकले होते की टाळेबंदीनंतर दुर्लक्षिले जाणारे तेच पहिले असतील.

28 Jul 2021 6:38 pm
अर्थव्यवस्था : गतिमान मुद्दे

आर्थिक आणि सामाजिक विकासातील उद्योगांचे महत्त्व आणि भूमिका हा मुद्दा एकूणच उद्योग क्षेत्राचा विचार करून अभ्यासायचा आहे.

28 Jul 2021 12:02 am
कृषी संशोधनातील पर्यावरणीय विचार!

नव्या तंत्रज्ञानात पर्यावरणीय अनुकूल असा विचार ठेवणे हे कृषी शिक्षण तज्ज्ञ व संशोधकासमोरील मोठे आव्हान आहे.

27 Jul 2021 1:06 am
तरंगत्या पाण्यावरील मत्स्य उत्पादन!

या प्रकल्पासाठी आटपाडीपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कामत तलाव निवडण्यात आला.

27 Jul 2021 1:01 am
आर्थिक विकास

भारतातील आर्थिक नियोजनाचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते. १९९१ पूर्वीचे आर्थिक नियोजन व १९९१ नंतरचे आर्थिक नियोजन.

27 Jul 2021 12:48 am