वेंगुर्ले : प्रतिनिधी देवी, आई…राज्यातील बळीराजावर आलेले संकट दूर कर! आमच्यासारख्या लोकप्रतिनीधींकडून जनतेची निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे सेवा घडत राहो, यासाठी आम्हाला सद्बुद्धी व ताकद दे,
शासनाचे कोल्हापूर सर्किट बेंचसमोर प्रतिज्ञापत्र सावंतवाडी । प्रतिनिधी सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची तातडीने 9 नोव्हेंबर पर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती केली जाईल
कोल्हापूर ; कोल्हापूर शहर विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील दलित वस्त्यांमधील विकास कामांचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. दलित वस्त्यांमध
न्हावेली /वार्ताहर प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी दर्शन घेतले.आज जत्रोत्सवाला त्यांनी उपस्थित
कमलापूर जवळ दुचाकीस चारचाकीचा टक्कर सांगोला : दुचाकीस चारचाकी वाहनाने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत पावल्याची घटना सांगोला-मिरज रोडवरील कमलापूर
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे अभिनव फाउंडेशनला आदेश सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी येथील बहुचर्चित मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या पर्यायी जागेबाबत मुंबई उच्च न्य
देवस्थान व्यवस्थापनाकडून जत्रोत्सवाचे चोख नियोजन न्हावेली / वार्ताहर महाराष्ट्रातील दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवा
सोलापूरात श्री गुरुनानक देव जयंतीनिमित्त प्रवचन सोलापूर : ‘सतनाम वाहेगुरू सतनाम’ च्या जयघोषात सोलापूरात सिंधी बांधवांच्या अमृतवेला ट्रस्टतर्फे ५५६ वी श्री गुरुनानकदेव जयंती उत्साहात स
केंद्रीय पथकाचा सोलापूर दौरा सोलापूर : अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या शेती, पायाभूत सुविधा व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय
बार्शी आगाराच्या बसचा थरारक अपघात सोलापूर : बार्शी-सोलापूर मार्गावर संतोषनगर परिसरात मंगळवारी रात्री एक थरारक घटना घडली. बार्शी आगाराच्या बसचे (एमएच ०६-एस ८३१०) अचानक ब्रेक फेल होउन अनियंत
सावंतवाडी । प्रतिनिधी यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या दोन विद्यार्थिनींना केंद्र सरकारची रिसर्च स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. बी.फार्मसी अंतिम वर्षात शिकणाऱ्या पौर्णिमा महाले आणि एम.फार्म
बनवडी कॉर्नर येथे किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत कराड : कराड तालुक्यातील बनवडी कॉर्नर येथे किरकोळ वादातून एका ६३ वर्षीय निवृत्त व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्र
कास तलाव परिसरात ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात स्वच्छता सातारा : जागतिक वारसास्थळ असलेले कास पुष्प पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कासला येत असतात मात्र पठार पाहून झाल्यावर काही स्थानि
सोशल मीडियावरील वादातून अल्पवयीनवर हल्ला कराड : इन्स्टाग्रामवरील वादातून शहरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ नोव्हेंबर रोजी रात्
पोलीस प्रतिमेला धक्का, बदने पोलीस सेवेतून बडतर्फ फलटण : येथे डॉक्टर तरुणीने तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्या नावाचा उल्लेख करण्या
कट्टा येथे दीपोत्सव, लग्नसोहळा, दिंडी निशाण सोहळ्याचे आयोजन कट्टा / वार्ताहर कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रखुमाई – लक्ष्मी नार
माजी मंत्री जयंत पाटील व आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते लोकार्पण सांगली : कुपवाडच्या प्रभाग क्रमांक दोनमधील मुख्य रस्त्यावरील संत रोहिदास महाराज चौक व अण्णाभाऊ साठे मार्गावर चौक सुशोभी
आचरा | प्रतिनिधी संस्थानआचरे गावच्या कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत गेला महिनाभर सुरू असलेल्याकार्तिकोत्सवाची सांगता बुधवारी रात्री दीपोत्सवाने झाली. गेला महिनाभर
मिरज ते सातारा रेल्वे मार्गावर कामानिमित्त तात्पुरती बदल मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील मसूर ते सातारा दरम्यान दुहेरीकरणासाठी एक दिवसाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याकरता गुरुवारी ६
ओटवणे । प्रतिनिधी ओटवणे कापईवाडी येथील रहिवासी दीपक भाऊ कर्पे (६५) यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. येथील राजेश कर्पे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मु
सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी माऊलीच्या आज होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवासाठी सावंतवाडी आगारातून ज्यादा एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत . सावंत
सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला एका मागून एक खिंडार पडत चालले असून तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि उपतालुकाप्रमुख बाळू माळकर , विधानसभा प्र
तावडे हॉटेलजवळील कमान पाडण्यासाठी आज रात्री काम सुरू कोल्हापूर : तावडे हॉटेल जवळची कमान ही धोकादायक झाली असल्यामुळे आज रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने ही क
अपघातात राजन तेली जखमी न्हावेली /वार्ताहर मळेवाडहून शिरोड्याच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मागील टायर फुटल्याने अपघात झाला.या अपघातात रुग्णवाह
तक्रारदारांच्या पाठपुराव्यानंतर ‘गोकुळ’ चौकशीला वेग कोल्हापूर : ‘गोकुळ” दूध संघाने दूध संस्थांना देण्यासाठी खरेदी केलेला जाजम व घडळ्याची चौकशी मंगळवारपासून सुरू झाली आहे. मुख्य चौकशी अ
कारागृहात जिवंत काडतूस प्रकरणाने खळबळ कोल्हापूर : पुण्यातील आंदेकर टोळीतील दोघा कुख्यात गुंडाकडे कळंबा कारागृहात जिवंत काडतूस सापडले होते. या प्रकरणी सुरेश बळीराम दयाळू व अमीर उर्फ चंक्य
हेरे, गुडवळे, बाघोत्रे परिसरात हत्तीचा मुक्त संचार हेरे : गेल्या दोन दिवसापासून हेरे परिसरात राजा हत्तीने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अगद
श्री दत्त मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रांग नृसिंहवाडी : त्रिपुरारी – पौर्णिमेनिमित्त येथील भाविकांनी दत्त मंदिरात बुधवारी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेच्या काकड आरतीपासून त
बिगरगोमंतकीयांनी खून केल्याचा संशय : वरचावाडा – मोरजी येथे भरदुपारची घटना,मयत खोत यांचा डोंगरफोडीला होता विरोध,विश्वासात न घेता जमीन विकल्याचा दावा,मोरजीसहसंपूर्णगोव्यातमाजलीखळबळ मोरज
पणजी : ‘माझे घर’ योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने त्या योजनेत अधिक सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी आणि प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 28 नोव्हेंबर रोजी गोव्यात येत असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मंत्र्यांना पर्तगाळ मठ येथे हजर राहण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यां
डंप लिलावासाठी सुधारित धोरण तयार : 12 ब्लॉकचालिलाव, 5 वरकामसुरू पणजी : राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा नव्या दमाने सुरू व्हावा यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न चालविले असून त्याचाच भाग
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय : अभिनयकलेसाठी300 शिक्षकांच्याजागाभरणार पणजी : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गोव्यातील विविध शाळांमध्ये विविध क्षेत्रातील शिक्षकांच्या 1385 जाग
मुख्यमंत्रीसिद्धरामय्यांसहअनेकप्रमुखनेत्यांचीउपस्थिती: अंत्यदर्शनासाठीसमर्थकांचीरीघ वार्ताहर/जमखंडी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार, माजी मंत्री व विद्यमान बागलकोटचे आमदार एच
अगरबत्तीपॅकिंगगृहोद्योगाच्यानावाखालीगंडा बेळगाव : अगरबत्ती पॅकिंग गृहोद्योगाच्या नावाने बेळगाव परिसरातील महिलांना लाखो रुपयांना ठकवल्याच्या आरोपावरून पंढरपूरच्या युवकाला शहापूर प
मध्यवर्तीमहाराष्ट्रएकीकरणसमितीतर्फेमाजीकेंद्रीयमंत्रीशरदपवारयांनानिवेदन बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्याला गती मिळावी यासाठी उच्चाधिकार
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 21 जानेवारी 2026 रोजी मूळ दाव्यावर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी आवश्यक गोष्टींची तयारी करण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक लवकर घ्यावी, अशा आशयाचे निवे
बेळगाव : अडचणीच्यावेळी घेतलेल्या 20 हजार रुपये उसन्या पैशांच्या बदल्यात एका महिलेवर सातत्याने बलात्कार करणाऱ्या उज्ज्वलनगर येथील युवकाला माळमारुती पोलिसांनी अटक केली. युनुस अल्लाबक्ष बा
रस्त्याशेजारीवर्षानुवर्षेपडूनअसल्यानेअडथळा बेळगाव : नादुरुस्त वाहने वर्षानुवर्षे रस्त्याशेजारी उभी करणाऱ्यांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. अशी वाहने तेथून हलविण्यासा
बेळगाव : महानगरपालिकेच्या आरोग्य स्थायी समितीची बैठक शुक्रवार दि. 7 रोजी सकाळी 11.30 वाजता स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीची नोटीस कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक य
दिवाळीचीअनुभूती; तुळशीविवाहाचासमारोप बेळगाव : शहापूर, वडगाव परिसरात बुधवारी (दि. 5) त्रिपुरारी पैर्णिमेचे औचित्य साधून लक्ष्मीपूजन भक्तिमय वातावरणात झाले. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दो
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे अबनाळी (ता. खानापूर) येथील सरकारी प्राथमिकशाळेमध्ये मंगळवार दि. 4 सप्टेंबर रोजी टाटा कंपनीचे मोफत वॉटर फिल्टर बसविण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी निरोगी आणि स्वच
बेळगाव : गोगटे ग्रुपने गोगटे प्लाझा येथे साकारलेल्या नूतन ‘शिरीश गार्डन्स’चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. 27 हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये असणारे हिरवेगार लॉन आणि आकर्षक इनडोअर हॉलचा हा सुंदर
बेळगाव : हुंडाई वेन्यू या नव्या कारचा खानापूर रोड, उद्यमबाग येथील नागशांती हुंडाई शोरुममध्ये बुधवार दि. 5 रोजी सायंकाळी मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला. युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर
शेतकऱ्यांचेसव्वाचारलाखहेक्टरवरपेरणीचेउद्दिष्ट: सर्वाधिकजोंधळ्याचीपेरणी बेळगाव : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून, पेरण्याही सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची कापण
बेळवट्टीतीलसमस्या: पाईपलाईनलागळती, दूषितपाणीपुरवठा: नागरिकांचेआरोग्यधोक्यात: ग्रा. पं.चेदुर्लक्ष वार्ताहर/किणये राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी खेड्याकडे चला, असा संदेश दिला. कारण खर
सांबरा : सांबरा, बाळेकुंद्री खुर्द परिसरात पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने तुरळक प्रमाणात भात कापणीला प्रारंभ करण्यात आला आहे. सध्या पूर्वभागामध्ये सर्वच भात कापणीला आले आहे. मात्र दररोज सक
येळळूर : केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाद्वारे जनावरांना लाळ्या खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम संपूर्ण कर्नाटकात 3 नोव्हेंबरपासून सुरू असून या अंतर्गत आताप
ग्रामस्थांच्यावतीनेखानापूरचेउपतहसीलदारसंगोळीयांनानिवेदन वार्ताहर/जांबोटी वडगाव-जांबोटीला स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करावी, अशा मागणीचे लेखी निवेदन वडगाव ग्रामस्थांच्यावतीने नुकते
काकती : काकती, होनगा, बबंरगा परिसरात तुळशी विवाहाचा, लग्नसोहळा घरोघरी सर्व विधीवत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. तुळशीला आपली मुलगी मानून तिचे लग्न भगवान विष्णूशी लावून देण्याची यामागील प
बाळेकुंद्री : बेळगाव-बागलकोट रस्त्यादरम्यान करडीगुद्दी गावच्या घाटाच्या रस्त्यावर पावसामुळे अनेक दिवसांपासून रस्त्यावर धोकादायक खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळ
कारवार : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून चर्चेत राहिलेले विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी बुधवारी राष्ट्
करवीर तालुक्यात विजेचा अपघात, एका भावाचा मृत्यू उचगाव : उचगाव (ता. करवीर) येथे मंगेश्वर मंदिरमागे बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत तारेवर अडकलेला पतंग काढताना शॉक लागून सार्थक निलेश ब
तूपदरातप्रतिकिलो90 रुपयांनीवाढ बेंगळूर : राज्यात पुन्हा नंदिनी दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी नंदिनी ब्रँडच्या तुपाची किंमत प्रतिकिलो 90 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नं
बेंगळूर : एकीकडे महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची कमतरता भासते आहे.अशा ठिकाणी अतिथी प्राध्यापकांची नेमणूक करून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा खटाटोप महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून सु
शिक्षणखात्याचाविचार: पटसंख्यावाढीसाठीउपाययोजना बेंगळूर : राज्यातील सरकारी व अनुदानित प्राथमिक-माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराची व्यवस्था करण्यात येते. पहिली ते दहा
मंत्रीईश्वरखंड्रेयांचीवनखात्याच्याअधिकाऱ्यांनासूचना बेंगळूर : पश्चिम घाटात निर्माण करण्यात येणारे रस्ते आणि इतर प्रकल्पांमध्ये शर्तींचे पालन केले जात आहे की नाही, याचा आढावा घेण्याचे
माजीमुख्यमंत्रीबसवराजबोम्माईयांचीमागणी: मुख्यमंत्र्यांचेदुर्लक्ष बेंगळूर : राज्यातील ऊस उत्पादकांच्या मागणीनुसार प्रति टन उसाला 3,500 रुपये दर देण्यासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी मध्यस्
बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला 19 नोव्हेंबरपासून व्हॅक्सिनडेपो मैदानावरती प्रारंभ होत आहे. सदरस्पर्धासाठी 32
दोडामार्ग – प्रतिनिधी ज्येष्ठ शिक्षक, संगीततज्ज्ञ, गायक, वादक, शास्त्रीय संगीताचे अभ्यासक, संगीत नाट्यदिग्दर्शक प्रेमप्रकाश लक्ष्मण नाईक यांची मुलाखत गोवा दूरदर्शनच्या कलाविष्कार या का
बेळगाव : जीवन ज्योती इंग्रजी माध्यम स्कूलची विद्यार्थिनी सर्वज्ञा बी. अंबोजीची राज्यस्तरीय अॅथलेटिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जिल्हा क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय 17 व
वार्ताहर/उचगाव उचगाव येथील सेंट फ्रान्सिस डी सेल्सच्या शाळेची विद्यार्थिनी आराध्यापाटील हिची सार्वजनिक शिक्षण विभाग आयोजित एसजीएफआय राज्यस्तरीय 14 वर्षाखालील फुटबॉल संघात निवड झाली असू
व्हिडिओ व्हायरल, जनतेतून तीव्र संताप ; कारवाईची मागणी मयुर चराटकर बांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या ‘ओंकार’ नावाच्या रान
चीन आपले सोन्याचे साम्राज्य उभारत आहे : एसबीआय रिसर्चमधून माहिती नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या एका नवीन अहवालात म्हटले आहे की, आता भारताने दीर्घकालीन सोने धोरण बनवावे. अहवाला
हरियाणा निवडणूक : निवडणूक आयोगाचा इन्कार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर ‘मतचोरी’चा आरोप केला आहे. हा आरोप त्यांनी एक वर्षापूर्वी झालेल्या
हेझलवूडबरोबर ट्रेव्हिस हेडचीही अनुपस्थिती, भारतीय संघाला आघाडी घेण्याची संधी, शुभमन गिलने लयीत येण्याची गरज वृत्तसंस्था/ कॅरारा (गोल्ड कोस्ट) आज गुरुवारी येथे होणाऱ्या चौथ्या टी-20 आंतरराष
विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा : 1,314 उमेदवार रिंगणार, यंत्रणा सज्ज वृत्तसंस्था/ पाटणा बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी संध्याकाळी संपल्यानंतर आता गुरुवार
अहवालात विविध देशांच्या मालमत्ता जप्ती प्रक्रियांसह प्राधिकारणांविषयी तुलनात्मक भाष्य वृत्तसंस्था / नवी दिल्ली मनी लाँडरिंग आणि दहशतवादासाठी दिला जाणारा पैसा यांच्यावर लक्ष ठेवणारी ज
शहराचे पहिले भारतीय-अमेरिकन मुस्लीम महापौर वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत 50.4 टक्के मते मिळवून विजय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली पाकिस्तानातील नानक साहेब गुरुद्वाराला भेट देण्याचे रितसर अनुमतीपत्र आणि इतर कागदपत्र हाती असूनही भारतातील अनेक हिंदू यात्रेकरूंना पाकिस्तानच्या सीमेवरून परत प
वृत्तसंस्था / रियाद 2025 च्या डब्ल्यूटीए महिलांच्या फायनल्स टेनिस स्पर्धेत अमेरिकेची विद्यमान विजेती कोको गॉफने इटलीच्या पाओलिनीचा पराभव करत आपले आव्हान जीवंत ठेवले आहे. 21 वर्षीय कोको गॉफने
मुलींचे आजारपण दूर करण्याचे आमिष प्रतिनिधी/ पुणे दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलींचे आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून कोथरूडमधील एका संगणक अभियंता आणि त्याच्या पत्नीची 14 कोटी रुपयांची फस
फोंडा मतदारसंघाचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांना जाऊन वीस दिवस झाले. त्यांची रिक्त जागा भरण्यासाठी सध्या फोंड्यात जोरदार सत्तास्पर्धा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीला जेमतेम दीड वर्
रतन टाटा यांच्या आदर्शांचा हवाला देत, वाद टाळण्यासाठी मिस्रीनी घेतला निर्णय मुंबई : रतन टाटा यांच्या जवळच्या मेहली मिस्त्राr यांनी टाटा ट्रस्टच्या तीन विश्वस्तपदांचा राजीनामा दिला आहे. या
दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबलचक रांगा ; चेक-इन मॅन्युअली करण्याची वेळ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एअर इंडियाचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बुधवारी दिल्लीसह अनेक विमानतळांवर प्रवाशांची म
द. आफ्रिकेचा 2 गड्यांनी पराभव, सलमान आगा ‘सामनावीर’ वृत्तसंस्था / फैसलाबाद ‘सामनावीर’ सलमान आगा आणि मोहम्मद रिझवान यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान पाकिस्तानने द. आफ्रिकेचा 2 चेंड
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला विश्वास ► वृत्तसंस्था / नवी दिल्ली बिहारमध्ये विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. आज गुरुवारी प्रथम टप्प्याचे मतदान होणार आहे. या निव
जयशंकर यांचा अप्रत्यक्षपणे चीनला संदेश वृत्तसंस्था~ नवी दिल्ली विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-जपान, हिंद-प्रशांत फोरमच्या व्यासपीठावरून चीनला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. हिंद-प्रशा
मिर्झापूर येथे भीषण दुर्घटना : मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त वृत्तसंस्था/ मिर्झापूर उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली आहे. चुनार रेल्वेस्थानकावर
प्रतिनिधी/ मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना आता उपचारासाठी भांडूपच्या फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊत यांनी काही दिवसापूर्वी आपल
आप गैरों की बात करते हैं, हम ने अपने भी आजमाये हैं! लोग काँटो से बचकर चलते हैं, हम ने फूलों से जख्म खाये है। ‘हे बंध रेशमाचे’ हे नाटक घडताना अभिषेकी बुवांना अपेक्षित असलेलं पद काही जमून येत नव्ह
ऊस दरावरून शेतकऱ्यांचा संताप कोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर अज्ञात शेतकऱ्यांनी ऊसाच्या कांडया फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे
सोलापुरात गझल महोत्सवाचा थाटात शुभारंभ सोलापुर : तू आलीस की समुद्र होतो माझा तू गेलीस की वाळू होते. तुझे चालले होते क ख शिकणे तेव्हा माझे बीए चालू होते. अशा विविध गझाला आणि गीते हुतात्मा स्मृत
सोशल मीडियावर सावंतवाडीकरांचा संकल्प न्हावेली /वार्ताहर तळकोकणातील नागरिकांचा रेल्वे टर्मिनस हा दीर्घकाळाचा स्वप्नवत प्रश्न पुन्हा एकदा पेट घेत आहे. “सावंतवाडीकरांचा एकच संकल्प – टर्म
स्टार एअरचा मान, विशेष चार्टर विमानाने मुंबई ते दिल्ली केला हवाई प्रवास सोलापूर : संजय घोडावत समूहाच्या विमानवाहतूक शाखा स्टार एअरला मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. आयसीसी महिला क्रिकेट विश्
सोलापूर महापालिकेच्या प्रसूतीगृहांची सेवा उत्कृष्ट सोलापूर : महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये अद्ययावत सोयी सुविधा मिळत आहेत. त्यामुळे गत तीन महिन्यात सोलापूर महापालिकेच्या सर्व
भावाच्या डोळ्यासमोर घडली हृदयद्रावक घटना सांगोला : माण नदीपात्रात तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. च्या सुमारास गावडे वरती, सावे (ता. सांगोला)
कार्तिकी एकादशी वारीनंतर भाविकांचा परतीचा प्रवास पंढरपूर : कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला. मंगळवारी बस आणि रेल्वे स्थ
न्हावेली /वार्ताहर दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर अशी ख्याती असलेल्या सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री माऊली देवीचा लोटांगणाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार ६ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे.जत्रोत्

26 C