SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

पोस्‍ट ऑफिस की SBI कोण देणार नवीन वर्षात FD अधिक रिटर्न? जाणून घ्या

येथे तुम्हाला माहिती देत आहोत की नवीन वर्षात, SBI आणि पोस्ट ऑफिस FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य असू शकते. The post पोस्‍ट ऑफिस की SBI कोण देणार नवीन वर्षात FD अधिक रिटर्न? जाणून घ्या appeared first on Loksatta .

लोकसत्ता 28 Dec 2021 12:20 pm

Shani Rashi Parivartan 2022: नव्या वर्षात शनिदेवांची चार राशींवर असेल कृपा, आर्थिक स्थितीत सुधार होण्याची शक्यता

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा परिवर्तन कालावधी असतो. The post Shani Rashi Parivartan 2022: नव्या वर्षात शनिदेवांची चार राशींवर असेल कृपा, आर्थिक स्थितीत सुधार होण्याची शक्यता appeared first on Loksatta .

लोकसत्ता 28 Dec 2021 11:29 am

Merry Christmas 2021 Wishes Images, Messages: ख्रिसमससाठी काही खास शुभेच्छा मेसेज

क्रिसमसच्या निमित्ताने तुमच्या नातेवाईकांना, मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी काही खास क्रिसमस शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी… The post Merry Christmas 2021 Wishes Images, Messages: ख्रिसमससाठी काही खास शुभेच्छा मेसेज appeared first on Loksatta .

लोकसत्ता 24 Dec 2021 10:49 am

कपाळावर निळ्या रंगाची टिकली, कानात झुमके; करिश्मा कपूरचा हा लुक पाहून चाहते क्लीन बोल्ड

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची फॅशन स्टाइल नेहमीच ट्रेंडनुसार असते. काळानुरूप अभिनेत्रीने आपल्या फॅशन सेन्समध्ये इतकी सुधारणा केलीय की तरुण अभिनेत्रीही तिच्याकडून टिप्स घेताना दिसतात. यामुळेच जेव्हा ही अभिनेत्री एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीमध्ये उपस्थिती दर्शवते, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्याकडेच असतात. सुंदरीची ट्रेंडी फॅशन इतकी क्लासी आहे की तिचाच जलवा सर्वत्र पाहायला मिळतो.करीना कपूर सुद्धा मोठी बहीण लोलोकडूनच फॅशन टिप्स घेते. कारण करिश्माला फॅशन ट्रेंड्सची चांगलीच समज आहे. दरम्यान सोशल मीडियावर तिचा नवीन लुक भलताच व्हायरल झाला आहे. तिच्या या लुकवर चाहत्यांनी लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम @therealkarismakapoor, indiatimes)(बोल्ड डिझाइनर ब्लाउज-साडी लुकमधील अंकिता लोखंडचे मनमोहक फोटो, गळ्यात दिसलं ५ मोठ्या हिऱ्यांचे मंगळसूत्र)

महाराष्ट्र वेळा 24 Dec 2021 10:13 am

श्वासांचे जीवशास्त्र:आपल्या श्वासोच्छ्वासातून गंभीर आजार समजू शकतात

उच्छ्वासातून सोडलेल्या वायूमध्ये मधुमेह, यकृताच्या विकारांचे संकेत

दिव्यमराठी भास्कर 16 Jul 2021 12:14 pm

वजन नियंत्रण:फक्त 1 आठवड्यातील कमी झोपेने एक किलोपर्यंत वजन वाढू शकते

विज्ञान आणि तज्ज्ञांनी सांगितलेल्या या 5 टिप्स वजन नियंत्रणात मदत करतील

दिव्यमराठी भास्कर 16 Jul 2021 12:13 pm