भूम (प्रतिनिधी)- येथील पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी संपन्न झाली. धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी ही वार्षिक तपासणी संपन्न केली. यावेळी पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे
भूम (प्रतिनिधी)- जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी इयत्ता 6 वी वर्गात शिकत असलेली कु अनुष्का पाटोळे या मुलीचा छळ करुण तिने आत्महत्या केल्याचा बनाव करून तिची हत्या
धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजात मोठ्या संख्येने उद्योजक आहेत. पण ते विखुरलेले आहेत. या उद्योजकांना एकत्रित करून प्रोत्साहन देण्याचे कार्य एमईए (मराठा उद्योजक संघटना) करत आहे. या संघटनेत मर
कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरात महिलांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या टवाळखोरांसाठी आता पोलिसांचा चाबूक सज्ज झाला आहे. शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी छेडछाड करणाऱ्या तथाकथित ‘रोड रोमि
कळंब (प्रतिनिधी)- नगर परिषद कळंबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. सुनंदाताई शिवाजी कापसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आढावा बैठकीत नगर परिषद प्रशासनाला स्पष्ट आणि ठोस दिशा दिली आहे. न
कळंब (प्रतिनिधी)- जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (दक्षिण पीठ, नाणीज धाम, महाराष्ट्र) यांच्या प्रेरणेने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या जीवनदान महाकुंभ (रक्तदान) २०२६ उपक्
भूम (प्रतिनिधी)- येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे वालवड, ता. भूम, जि. धाराशिव येथे युवक जलसंधारण व्यवस्थापन व ओसाड भूमी विकास या विषयावर
कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील कचरा व्यवस्थापनाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर स्वरूपाची बनली होती. शहरातील विविध भागांमध्ये नियमित स्वच्छतेअभावी कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले होत
तेर(प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा नदीवर शासनाकडून मंजूर झालेल्या १ कोटी निधीतून उभारण्यात येणाऱ्या घाट बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा
धाराशिव (प्रतिनिधी) - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करून नवीन VB-GRAM-G अधिनियम अमलात आणण्याच्या निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस पार्टीच्
कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरात महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसह सुरक्षित, सुसंस्कृत आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या पुढाकारातून नगरपरिष
मुरूम ( प्रतिनिधी)- कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मुरूम यांच्या वतीने मौजे गणेशनगर येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शिबिराअंतर्गत ग्
परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपरिषदेतील जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सर्
धाराशिव (प्रतिनिधी)- उद्योगासाठी आवश्यक असणारे मुळ कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सहायक आयुक्त कौशल्य विकास केंद्र धाराशिव संजय गुरव यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस
धाराशिव (प्रतिनिधी)- दिशाहीन झालेल्या समाजाप्रति सजग राहून आपण कायदेविषयक जनजागृती केली पाहिजे. सर्वच आस्थापनेमध्ये महिला तक्रार निवारण समिती अनिवार्य असून या संदर्भात कुठलीही तक्रार अस
तुळजापूर (प्रतिनिधी)- महास्टराईड अंतर्गत श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरू असलेल्या जतन, संवर्धन व विकासकामांचा सखोल आढावा घेण्यासाठी तुळजापूर येथे एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
भूम (प्रतिनिधी)- भूम शहराचे नूतन नगराध्यक्ष संयोगिता संजय गाढवे आणि त्यांचे नगरसेवक यांचा सत्कार आणि दर्पण दिननिमित्त भूम शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती भूमच्य
परंडा (प्रतिनिधी)- भूम, परंड्याचे आमदार तानाजीराव सावंत यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर घणाघाती टिका केल्यानंतर भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे म
धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय : विशेष सिकलसेल तपासणी पंधरवडा’ ही मोहीम दिनांक 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत राबवि
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सतत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरात भव्य स्मारक उभारण्यासाठी
धाराशिव (प्रतिनिधी)- कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून नावारुपाला यावे यासाठी घेतलेले परिश्रम आता वास्तवात येत आहेत. आपल्या महायुती
धाराशिव (प्रतिनिधी)- अल्पावधीतच विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेच्या जोरावर नावारूपास आलेल्या नारायणी महिला जिल्हा सहकारी पतसंस्था मर्या., धाराशिव यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरुवारी (द
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद व छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालविवाह मुक्त भारत आपला संकल्प अभियान
धाराशिव (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य विकास आराखड्याला शासनस्तरावर वेग मिळाला असून,पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्
धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना शेतामध्ये पेरणी,आंतर मशागती,कापणी,मळणीच्या कामासाठी तसेच शेतातील उत्पादीत माल घरापर्यंत, बाजारपेठेत पोहचविण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जिल्हाभर विविध उपक्रम रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दिनांक 01/01/2026 ते 08/01/2026 या कालावधीत
भुम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या पॉलिटेक्निकच्या 2025 च्या हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये बार्शी येथील भगवंत अभियांत्रिकी महाविद्य
धाराशिव(प्रतिनिधी)- केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षक व शिक्षणविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवण्यासाठी देशातील सात प्रमुख शिक्षक संघटनांनी एकत्र येत अखिल भारतीय शिक्षक संघटना संयुक्त कृती स
तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील शिवपार्वती मंगल कार्यालय सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक व पत्रकार यांचा सत्कार सोहळा जैन कासार समाज तुळजापूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. य
धाराशिव, (प्रतिनिधी)- पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन लिंग गुणोत्तराचे प्रमाण सुधारावे व समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात तालुकास्तरावर कार्यशाळां
भूम (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व दर्पण दिनानिमित्त भूम नगरीतील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान सोहळ
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांचा संशोधक विद्यार्थी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात पदवी आणि पदव्
भूम (प्रतिनिधी)- ऊस तोड कामगारांचे जीवन अतिशय वाईट असते. ना कुटुंबाची सोय ,ना खाण्याची ना राहण्याची सोय असते. दिवस रात्र जीवाला धोका आहे असे समजून काम करावे लागते. तसेच या मध्ये सगळ्यात मोठा तो
धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रहे) यांचा उरूस उत्साहात सुरू आहे. उरूसातील मुख्य चिरागाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रह
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या व सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असणाऱ्या हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे यांच्या दर्ग्यास 721 व्या उरूस निमित्त श्रीपतराव भोसले ह
वाशी (प्रतिनिधी)- तालुक्यातील तांदुळवाडी शिवारातील भैरवनाथ शुगर वर्क्स येथे पत्रकार दिनानिमित्त वाशी शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान समारंभ उत्साहात पार पडला. कारखान्याचे व्हाईस च
धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पथक हे दि. 06.01.2026 रोजी धाराशिव जिल्ह्यात मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे कामी गस्तीस होते. दरम्यान पथकास गो
धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी साठवण तलाव परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करून मृतदेह गवताखाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस
धाराशिव (प्रतिनिधी)- पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचार विभागाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आणीबाणीचे ते दिवस या पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्या
धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विद्यापीठस्तरीय अविष्कार 2026 संशोधन प्रकल्प स्पर्धेत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज धाराशिव ये
तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानी मंदिरकडे येणाऱ्या तिन्ही रस्ते अतिक्रमणमुक्त सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्रात स्वच्छता व मंदिर परिसर विकसित करून स्वच्छ तुळजा
धाराशिव (प्रतिनिधी)- केवळ शिवजयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीत उतरावे, या भूमिकेतून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने यंदा महत्त्
धाराशिव (प्रतिनिधी)--मराठा समाजातील उद्योजकांना जागतिक स्तरावरील व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या मराठा आंत्रप्रेन्युअर असोसिएशन (MEA) च्या वतीने पुण्यात २७ व २८ फेब्रुवारी२०२६ व १ मार
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील रोहन सोमनाथ कोळी हे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी संभाजीनगर येथील उपसंचालक तथा सचिव अनुसूचित जमाती कार्यालयासमोर 25 जानेवारीला उपोषणाला
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एकूण 65 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामा
भूम (प्रतिनिधी)- विद्या विकास मंडळ, पाथरूड संचलित शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, भूम येथे दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी ‘युवा स्पंदन’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील लाडजा ओढयावर तेर येथील श्री संत गोरोबा काका सत्संग यांच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून कच्चा जलसातत्य बंधारा करण्यात आला. यावेळी हनुमंत मेंग
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय योगासन स्पोर्ट्स महासंघाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र योगासन स्पोर्ट संघटनेच्या वतीने संगमनेर येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत धाराशिवच्या सतीश साबळ
मुरुम (प्रतिनिधी)- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता. 6) रोजी मुरुम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात
धाराशिव (प्रतिनिधी)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती तथा पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा, तानुबाई बिर्ज
परंडा (प्रतिनिधी)- आज मराठी पत्रकार दिनानिमित्त परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन मराठी पत्रकार
वाशी (प्रतिनिधी)- मराठी भाषेला वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजजागृतीचे बळ देणारे, मराठी पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दि. 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेले ‘दर्पण’ ह
धाराशिव (प्रतिनिधी)- रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दिनांक 01 जानेवारी 2026 ते 05 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हाभर जनजागृती करण्यात आली आहे. ये
धाराशिव (प्रतिनिधी)- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र “दर्पण“ ची सुरुवात केली.6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवस
धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे व्हॉइस चान्सलर डॉ.कारभारी काळे यांनी नुकतेच तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पद्मसिंह पाटील व विश्वस्त राण
धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच रुपामाता उद्योग समूह, धाराशिवचे संस्थापक व मार्गदर्शक अँड. व्यंकटराव गुंड पाटील यांचा वाढदिवस दिनांक 5 जानेवारी रोजी
कळंब (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर व शि.म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार
धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग,धाराशिव यांच्या कार्यालयास गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार“ व “नालाखोलीकरण व रुंदीकरण“ या महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यम
उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस दर्पण दिन म्हणून मंगळवारी दि. 6 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे साजर
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या महीला सक्षमीकरण विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अंकुर शि
धाराशिव (प्रतिनिधी)- धनगर समाजाची गौरवशाली परंपरा, लोककला आणि संस्कृतीचा वारसा आपल्या पहाडी आवाजातून आणि ढोलाच्या गजरात जनमानसात रुजवणारे लोकशाहीर बिरुदेव एडके यांना ’हालमत संप्रदाय सं
मुरुम (प्रतिनिधी)- येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मंगळवारी ( ता.6 ) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी उपप्राचार्य डॉ. चंद्रका
धाराशिव (प्रतिनिधी)- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या मराठी पत्रसृष्टीतील पहिल्या अनियतकालकाच्या निमित्ताने दर्पण दिन आज 6 जानेवारी रोजी जिल्हा पत्रकार संघाच्या व
धाराशिव (प्रतिनिधी)- आदिवासी पारधी समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांनी केले. शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामाची पाह
धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे दिवंगत नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव घेऊन करण्यात आलेल्या वक्तव्यावरून रा
तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विशेष शिबिर 2025-26 चा समारोप का
तुळजापूर (प्रतिनिधी)- नवी मुंबई येथील भाविक सतीश नारायण हिरे हे आज सहकुटुंब श्री क्षेत्र तुळजापूर येथे दाखल झाले. त्यांनी आपली कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले. दर्शनानंत
मुरूम (प्रतिनिधी)- श्री लाल बहादुर मागास समाजसेवा मंडळ, उमरगा संचलित विठ्ठल साई कनिष्ठ महाविद्यालय, नाईक नगर, सुंदर वाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव येथे दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित
धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा कणा असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सन 2022- 23 व 23 -24 या वर्
वाशी(प्रतिनिधी)- हिंदू-मुस्लीम ऐक्याचे जिवंत प्रतिक म्हणून ओळख असलेल्या थोर संत सय्यद शहाअब्दाल रहे. यांचा 832 वा उरूस वाशी शहरात अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात मोठ्या उत्स
धाराशिव (प्रतिनिधी)- संस्कारक्षम शिक्षणातुन सामाजिक नेतृत्व तयार होते असे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिवच्या राष्ट्रीय सेव
धाराशिव (प्रतिनिधी)- हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी (रहे) यांच्या उरूस निमित्त अरब गल्ली येथून मानाची संदलची मिरवणूक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या डोक्यावर संदल देऊन सुरुवात करण्यात
धाराशिव (प्रतिनिधी)- नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी राबविण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अप्प
धाराशिव (प्रतिनिधी)- असंघटित श्रमिक महिलांच्या विकासासाठी सरकारच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करीत आहेत. श्रमिक महिलांनी सहकारच्या माध्यमातून आर्थ
धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या तसेच पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी निवडून आलेल्
धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘जागर संविधानाचा’ हा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाच्या निमि
भूम (प्रतिनिधी)- 25 वर्षांनी देश, विदेशातून भूममध्ये शिकलेले माजी विद्यार्थी एकत्र आले. गुरुदेव दत्त हायस्कूल मधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रामहरी मंगल कार्यालया
कळंब (प्रतिनिधी)- कळंब आगारातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कारभार सध्या पूर्णतः विस्कळीत, मनमानी व प्रवासी विरोधी झाल्याचा गंभीर आरोप रिपाई खरात गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ
कळंब (प्रतिनिधी)- येथील श्री बालाजी मंदिरात वैकुंठ एकादशीचा उत्सव दि. 30 डिसेंबर मंगळवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. तिरुपती बालाजी प्रमाणे भगवान व्यंकटेश चे विविध उत्सवाने वातावरण भक्
धाराशिव (प्रतिनिधी)- बंद पडलेल्या पेट्रोल पंपामध्ये दरोडा टाकण्याचे तयारीत असणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येरमाळा व कळंब हददीत हायवेवरून ज
कळंब (प्रतिनिधी)- राजर्षी शाहू सामाजिक संस्था खोंदला, ता. कळंब, यांच्या वतीने “मी ज्ञानी होणार“ हा सामान्य ज्ञानावर आधारित उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. इय
कळंब (प्रतिनिधी)- येथील आगाराची जायफळ मुरुड ते कळंब बस क्र. एम. एच. 20 बी. एल. 1891 ही बस मुरुड जयकळ शिराढोण मार्गे कळंब जाणारी बसमध्ये मुरुड ते शिराढोण या प्रवासा दरम्याण बळीराम व्यंकट देवकर वय 50 रा.
धाराशिव (प्रतिनिधी)- मागील वर्षी जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.ग्रामीण रस्ते व पुल मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाले
धाराशिव (प्रतिनिधी)- सन 2026 अखेर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात 8 हजार नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात य
मुरूम (प्रतिनिधी)- श्री लाल बहादुर मागास समाजसेवा मंडळ, उमरगा संचलित विठ्ठल साई कनिष्ठ महाविद्यालय, नाईक नगर, सुंदर वाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव येथे दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित
धाराशिव (प्रतिनिधी)- सामाजिक सुरक्षा व आर्थिक समावेशन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मार्फत नागरिकांसाठी ‘ग्रुप ॲक्सिडेंट गार्ड पॉलिसी’ उपलब्ध करून देण्यात
धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदीप देशमुख
धाराशिव (प्रतिनिधी)- कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. नॅचरल उद्योग समूहाच्
परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, परंडा तालुक्याच्या वतीने अटल संमेलन आयोजित करण्यात आले होते. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपा
धाराशिव (प्रतिनिधी)- शहर पोलीस ठाणे धाराशिव येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी पोलिस विभागातील शस्त्राची माहिती प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात शस्त्र व स

28 C