SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
... ...View News by News Source

अवघ्या १०७ रुपयात मिळेल ८४ दिवसाची वैधता, रिचार्जमध्ये डेटा आणि कॉलिंगची सुविधा

अवघ्या १०७ रुपये किंमतीच्या रिचार्ज प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये इंटरनेट डेटा शिवाय कॉलिंगची सुविधा दिली जाते. हा रिचार्ज प्लान सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचा आहे. जाणून घ्या डिटेल्स.

महाराष्ट्र वेळा 29 Dec 2021 4:09 pm

Prepaid Plans: Airtel ने यूजर्सला दिले नवीन वर्षाचे गिफ्ट, या प्रीपेड प्लान्सवर मिळत डिस्काउंट; पाहा डिटेल्स

टेलिकॉम कंपनी Airtel ने आपल्या यूजर्सला नवीन वर्षाचे खास गिफ्ट दिले आहे. कंपनी आपल्या काही प्रीपेड प्लान्सवर ५० रुपये डिस्काउंट देत आहे. याशिवाय अतिरिक्त डेटाचा देखील फायदा मिळेल.

महाराष्ट्र वेळा 29 Dec 2021 3:54 pm

नव्या वर्षात भारतीयांना 5G ची भेट!, सर्वात आधी या १३ शहरात सुरू होणार सर्विस, पाहा संपूर्ण लिस्ट

भारतीयांना नव्या वर्षात नवी भेट मिळणार आहे. देशात नव्या वर्षात ५ जी सर्विस सुरू केली जाणार आहे. सर्वात आधी देशातील १३ शहरात ही सर्विस सुरू केली जाणार आहे. या शहराची नावे जारी करण्यात आले आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

महाराष्ट्र वेळा 28 Dec 2021 11:40 am

Smartphone Safety: फिशिंग कॉलपासून असे ठेवा तुमच्या स्मार्टफोनला सेफ, फॉलो करा या स्टेप्स, होणार फायदा

सुरुवातीच्या काळात फोन आले की ते फक्त संवादासाठी वापरले जायचे. पण आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. व्यवसाय, खरेदी, दळणवळण, बँकिंग, अभ्यासापासून ते मनोरंजनापर्यंत सर्व काही स्मार्टफोनच्या माध्यमातून होत आहे. यूजर्स रोज उठून फोनसोबत असतात आणि फोनसोबत झोपतात असे म्हटल्यास अजिबात चुकीचे ठरणार नाही. आता स्मार्टफोनचा एवढा वापर होत असताना आणि अशा स्थितीत तुमच्यासोबत ऑनलाइन फसवणूक होण्याची शक्यताही जास्त आहे. ऑनलाइन हॅकर्स नेहमीच तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. तुमच्या स्मार्टफोनला कोणत्याही ऑनलाइन हल्ल्यापासून वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊया या काही जबरदस्त स्टेप्स ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवू शकता.यात वायरलेस नेटवर्क तपासण्यापासून ते सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

महाराष्ट्र वेळा 28 Dec 2021 11:26 am

Amazon Year End Sale 2021: ऑफर्सचा पाऊस , एकापेक्षा एक स्मार्टफोन घरी आणा कमी किमतीत, पाहा ऑफर्स

नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांकरिता सध्या एकापेक्षा एक ऑफर उपलब्ध आहेत. खरेदी दरम्यान ग्राहकांना ई-कॉमर्स Amazon वर स्मार्टफोनवर चांगली सूट मिळू शकते. Amazon चा इयर एंड सेल सुरु झाला आहे आणि या काळात नवीन स्मार्टफोन खरेदी करणे खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला Redmi 9A, Redmi Note 10S, Xiaomi 11 Lite NE 5G, Samsung Galaxy M Series, Samsung Galaxy S20 FE 5G, Realme Narzo 50A, OnePlus Nord 2 5G आणि OnePlus Nord CE यांसह इतर लोकप्रिय स्मार्टफोन्स खरेदी करायचे असल्यास ३१ डिसेंबर पर्यंत तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकता. अॅमेझॉनवर स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. Amazon Pay आणि Amazon Pay प्रमाणे ICICI बँक क्रेडिट कार्डवर १,५०० रुपयांची सूट मिळू शकते. स्मार्टफोनवरील डिस्काउंटबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

महाराष्ट्र वेळा 27 Dec 2021 1:01 pm

Google Pay Feature: मित्रांसोबत पार्टीचे बिल सहज करा स्प्लिट, Google Pay मध्ये आले भन्नाट फीचर, असा करा वापर, फॉलो करा या स्टेप्स

Google Pay स्प्लिट एक्स्पेन्स फीचर अंतर्गत, तुम्ही तुमच्या मित्रांसह बिल स्प्लिट करू शकणार आहात. कंपनीने गेल्या महिन्यात हे फीचर जाहीर केले होते, आता ते अॅपमध्ये आले आहे. जाणून घ्या सविस्तर.

महाराष्ट्र वेळा 24 Dec 2021 10:19 am

Earbuds: Boult Audio AirBass Propods X लाँच, ३२ तास देतील साथ, किंमत खूपच कमी, पाहा फीचर्स

वेअरेबल ब्रँड बोल्टने ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किमतीत आपले नवीन इअरबड्स लाँच केले आहेत. Boult Audio AirBass Propods X च्‍या किंमतीपासून ते फिचर्सपर्यंत जाणून घ्या सविस्तर.

महाराष्ट्र वेळा 20 Dec 2021 4:11 pm