लोकलवरून राजकारण

शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेन प्रवासकरता येईल, असे राज्य सरकारनेजाहीर केल्यानंतर त्यावरुन आताराजकारण सुरू झाले

10 Aug 2021 12:20 am
दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो! –संभाजीराजे

पुणे : पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचे दिसून आले.संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठाआरक्षणाचा लढा सुरु करण्याचा इशारा दि

10 Aug 2021 12:20 am
ऑलिम्पिक विजेत्यांचा शानदार सत्कार

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करुन मायदेशी परतलेल्या खेळाडूंचा सत्कार दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सोमवारी करण्यात आला. क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामा

10 Aug 2021 12:20 am
वेटलिफ्टिंग, बॉक्सिंगला आगामी पॅरिस ऑलिम्पिकमधून वगळणार?

मीराबाई चानू , लव्हलिना यांना बसू शकतो मोठा धक्का नवी दिल्ली: वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगची प्रशासन व्यवस्था बर्‍याच काळापासून वादाच्या भोवर्‍यात असल्याने आगामी पॅरिस ऑलिम्पिकमधून बॉक्सिं

10 Aug 2021 12:19 am
पुनर्विकासात रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प ताब्यात घेणार

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती मुंबई : पुनर्विकासात रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) ताब्यात घेणार आहे. याबाबतचा निर्णय गृहनिर्माण वि

10 Aug 2021 12:19 am
९.७५ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून १९,५०० कोटी रुपये जमा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारीसरकारच्या पीएम-किसानयोजनेअंतर्गत ९.७५ कोटी लाभार्थीशेतकर्‍यांना सुमारे १९,५०० कोटीरुपये हस्तांतरित केले. सरकारनेआतापर्यंत प्रधानमंत्र

10 Aug 2021 12:18 am
राष्ट्रवादीचेही महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत

नवाब मलिक यांनीभूमिका केली स्पष्ट मुंबई : राज्यात आगामी काळात मुंबई महापालिकेसह अनेक प्रमुख महापालिकांच्या तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुका होणार आहेत. त्या पोर्शभूमीवर र

10 Aug 2021 12:17 am
अडचणींच्या वेळी कुटुंबाच्या जवळ नसणे हा सर्वात मोठा त्याग

बॉक्सिंगपटू लव्हलिनाने व्यक्त केल्या भावना नवी दिल्ली : गेल्या आठ वर्षांपासून घरापासून दूर राहणे आणि अडचणींच्या वेळी कुटुंबाच्या जवळ नसणे आणि या सर्व गोष्टी लांबून पाहणे, हा सर्वात मोठा त

10 Aug 2021 12:17 am
ओबीसी आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकाला विरोधकांचा पाठिंबा

नवी दिल्ली : गोंधळाच्या दरम्यान सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. यादरम्यान, मोदी सरकार ओबीसी आरक्षणाशीसंबंधित घटनादुरुस्ती विधेयक मंजू

10 Aug 2021 12:16 am