दोनशेच्या नोटेपासून बनवल्या दोन हजाराच्या नोटा; कोल्हापूरात दोघे गजाआड

कोल्हापूर - दोनशे रुपयांच्या खऱ्याखुऱ्या नोटेपासून दोन हजार रुपयांची हुबेहुब बनावट नोटा बनवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरात उघडकीस आला आहे. बरेच महिने प्रयोग केल्यानंतर आरोपीने दोनश

8 Aug 2021 12:00 pm
नागपुरातील हॉटेलवर ईडीचा छापा

नागपूर - नागपुरातील हॉटेलवर ईडीने छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. नागपूर-वर्धा मार्गावर हे हॉटेल आहे. या हॉटेलचे संचालक माजी गृहमंत्री अनिल देशमख यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.

8 Aug 2021 11:44 am
स्वातंत्र्यदिनी दहशतवादाचे सावट, दिल्लीत पोलिसांनी लावले दहशतवाद्यांचे पोस्टर

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची वेगवेगळ्या पातळ्यांवर जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीपासून ते काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात कर

8 Aug 2021 11:31 am
जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला परवानगी

नवी दिल्ली - अमेरिकेची कंपनी जॉन्सन अँण्ड जॉन्सनच्या कोरोना प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने आपात्कालीन वापराची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता भारताकडे कोरोनाविरोधात एकूण ५ लसी आहेत. याआधी

8 Aug 2021 11:24 am
वीज विधेयकाविरोधात ममतांचे मोदींना पत्र

कोलकाता - ‘जनविरोधी’ असे वीज (सुधारणा) विधेयक संसदेत मांडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या

8 Aug 2021 11:18 am
डेल्टा, डेल्टा प्लसनंतर आता इटा व्हेरिएंटचा धोका, कर्नाटकात सापडला रुग्ण

बंगळुरू - देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यातच भर डेल्टा, डेल्टा प्लस नंतर आता इटा कोरोना व्हेरिएंट आढळला आहे. कर्नाटकच्या मंगळुरूत एट

8 Aug 2021 11:10 am
'त्या'पाच शाळांवर कारवाई होणार?

नवी मुंबई - शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या नवी मुंबईत पाच शाळांची मान्यता रद्द करण्याची तक्रार पालकांनी केली होती. याची दखल घेत जिल्हा शिक्षण समितीन

7 Aug 2021 12:17 pm
७५ लशींसाठी शेकडो लोकांच्या रांगा ; विरार येथील पालिकेच्या नारिंगी लसीकरण केंद्रावरील प्रकार

वसई/विरार - वसई-विरार शहरात लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. पालिकेला ५ दिवसांनंतर लशींचा साठा मिळाला आणि शुक्रवारी त्या १७ केंद्रांवर मिळतील असे जाहीर करण्यात आले. मात्र या लशी मिळविण्यासा

7 Aug 2021 12:02 pm
पदकासाठी तब्बल ४१ वर्षे

टोक्यो ऑलिम्पिकमधील गुरुवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिकच होता. भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळविले. १९८० नंतर तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाला पदक मिळविण्यात यश आले आहे. हा

7 Aug 2021 11:48 am
सर्व सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी गोरेगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने जन आंदोलन

मुंबई - गोरेगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व सामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी म्हणून स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र भाज

7 Aug 2021 11:29 am
मुंबईतील दुकानदारांना मोठा दिलासा, सर्व दुकाने आणि आस्थापना रात्री १० पर्यंत सुरु राहणार

मुंबई - राज्यातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मुंबई, मुंबई उपन

3 Aug 2021 10:15 am
महाराष्ट्रात आढळला झिकाचा पहिला रुग्ण

पुणे - कोरोनाच्या संकटातून जाणाऱ्या महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही झिकाची लागण झालेला रुग्ण आढळला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्य

1 Aug 2021 10:34 am
भुसावळमध्ये घरात अवैध शस्त्रांचे घबाड,पोलिसांनी केली कारवाई

जळगाव - भुसावळ शहरातील इदगा परिसरात एका घरात तब्बल अकरा शस्त्र सापडली आहेत. यामध्ये चार चाकू, चार तलवारी, एक रायफल, दोन बंदुका पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. हा अवैध शस्त्रसाठा बाळगणारे दोन

1 Aug 2021 10:25 am
न्यायाधीशांच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करणार

रांची - न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपण्यात आली आहे. यासंबंधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शिफारस केली आहे. धनबादमध्ये २८ जुलै रोजी सकाळी मॉर्

1 Aug 2021 10:07 am
मिझोरम पोलिसांकडून आसाम मुख्यमंत्र्यांसह ६ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

गुवाहाटी - मिझोरम/आसाममधील सीमावादाला नवीन वळण लागले आहे. मिझोरमच्या पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा, चार वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

1 Aug 2021 9:52 am
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद न मिळाल्याने बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला रामराम

कोलकाता - पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. याबाबतची त्यांनी फेसबुकवर घोषणा केली

1 Aug 2021 9:43 am
आयईडीच्या प्रकरण; एनआयएने जम्मू काश्मीरमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

श्रीनगर - राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू आणि काश्मीरमध्ये १५ ठिकाणी छापे मारले आहेत. लष्कर-ए-मुस्तफा आणि बाथिंजी आयईडी रिक्व्हरी प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने छाप्यादरम्यानत

1 Aug 2021 9:33 am
मलायका अरोरा झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २’मध्ये

मुंबई - मलायका अरोरा लवकरच एका रिअॅलिटी शोचा भाग बनणार आहे. या शोचे नाव आहे 'सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २'आहे. मलायकाचा या शोमधून लूक समोर आला आहे. मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसली, त

31 Jul 2021 12:58 pm
बिग बॉस ओटीटीची पहिली स्पर्धक जाहीर ; प्रसिद्ध गायिका 'नेहा भसीन'पहिली स्पर्धक

मुंबई - छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. या शोच्या प्रत्येक सीझनला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. अशा परिस्थितीत, आता पुन्हा एकदा हा शो त्

31 Jul 2021 12:52 pm
अनिल देशमुख यांना पाचव्यांदा 'ईडी'चे समन्स

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा चौकशीचे समन्स बजावले आहे. ते व त्यांचा मुलगा ऋषिकेश यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आ

31 Jul 2021 12:15 pm
बेस्ट कामगारांना हक्काची घरे मिळावीत - कोळंबकर

मुंबई - बेस्ट कामगारांना बीडीडी आणि पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे हक्काची घरे मिळावीत, अशी मागणी आमदार कालिदास कोळंबकर यांनी केली. बेस्ट उपक्रमातील कर्मचारी श्यामसुंदर राणे, विष्णू कांबळे, सू

31 Jul 2021 12:03 pm
राज्यातील १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई - राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. मागील १५ दिवसांपूर्वी २० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर शुक्रवारी आणखी १४ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल

31 Jul 2021 11:57 am