SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

24    C
MI vs RCB : नॅट सायव्हर-ब्रंटचा ऐतिहासिक ‘धडाका’! WPL मधील पहिल्या शतकासह मुंबईचा आरसीबीवर दिमाखदार विजय

MI vs RCB : बई इंडियन्सने टेबल-टॉपर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) १५ धावांनी पराभव करत आपली ताकद दाखवून दिली आहे.

26 Jan 2026 11:33 pm
Bhagat Singh Koshyari : पुरस्कार की जखमेवर मीठ? कोश्यारींना पद्मभूषण जाहीर होताच राजकारण तापलं; ‘या’जुन्या वक्तव्यांचा भडका

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर होतांच विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून राजकीय वातावरण तापले आहे.

26 Jan 2026 11:05 pm
Yuzvendra Chahal Statement : रोहितचा ‘हा’कानमंत्र सूर्या ब्रिगेडसाठी ठरतोय वरदान; चहलच्या विधानाने क्रिकेट विश्वात चर्चा

Yuzvendra Chahal Statement : चहलच्या मते, २०२२ पूर्वी भारतीय संघाचा दृष्टिकोन वेगळा होता. विशेषतः ६ ते १५ या मधल्या षटकांमध्ये संघ अनेकदा आपली लय गमावत असे.

26 Jan 2026 11:00 pm
Accident News : देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ! तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात सोमवारी रात्री एक भीषण रस्ता अपघात (Accident News) घडला. पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर शारदनगरजवळ भरधाव कंटेनर आणि भाविकांनी भरलेल्या क्रुझरची समोरासमोर

26 Jan 2026 10:44 pm
Government job : कामाची बातमी.! ‘या’सरकारी विभागात चालू आहे सर्वात मोठी भरती, असा करा अर्ज….

जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. विविध विभागांमध्ये या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 27 जानेवारी 2026 पासून सुरू होईल.

26 Jan 2026 10:34 pm
Nat Sciver Brunt Century : १०५७ दिवसांची प्रतीक्षा संपली! नॅट सायव्हर-ब्रंटने ठोकलं WPL इतिहासातील ‘पहिलं’शतक

Nat Sciver Brunt Century : नॅट सायव्हर-ब्रंटने डब्ल्यूपीएलमधील पहिलेवहिले शतक झळकावत नवा इतिहास रचला आहे.

26 Jan 2026 10:19 pm
Ganesh Naik On Nitesh Rane : सहर शेख यांच्या ‘हिरव्या मुंब्रा’ विधानावरून भाजपमध्ये मतभेद; मंत्री गणेश नाईकांचं मोठं विधान

Ganesh Naik On Nitesh Rane : एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या 'हिरव्या मुंब्रा' विधानावरून भाजपमध्ये मतभेद

26 Jan 2026 9:56 pm
Bank Strike : आज मध्यरात्रीपासून बँक कर्मचारी जाणार संपावर; ‘या’बँका उद्या राहणार बंद

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Strike) ५ दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला आहे

26 Jan 2026 9:51 pm
Don Bradman Baggy Cap : डॉन ब्रॅडमन यांच्या ‘बॅगी ग्रीन’कॅपचा विक्रम! लिलावात तब्बल ‘इतक्या’कोटींची लागली बोली

Don Bradman Baggy Cap : सर डॉन ब्रॅडमन यांची ऐतिहासिक 'बॅगी ग्रीन' कॅप सोमवारी एका लिलावात तब्बल ४,६०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्सना विकली गेली.

26 Jan 2026 9:44 pm
India Post Bharti : तरुणांसाठी महत्वाची बातमी.! भारतीय डाक विभागात सर्वात मोठी भरती, शेवटची तारीख पाहा….

इंडिया पोस्ट जीडीएस भरती २०२६ च्या अधिसूचनाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

26 Jan 2026 9:38 pm
UGC New Rules: भाजप पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; काय आहे UGC च्या नव्या नियमांचा वाद ? जाणून घ्या…

UGC New Rules: उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील कुम्हरावां मंडळातील ११ पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पदांचा सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ माजली आहे.

26 Jan 2026 9:36 pm
Kolkata fire: प्रजासत्ताक दिनी गोदामाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Kolkata fire: या दुर्घटनेत तीन गोदामे पूर्णपणे खाक झाली असून अद्याप २० जण बेपत्ता असल्याचे समजते.

26 Jan 2026 9:01 pm
West Indies Squad : टी-२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा ‘डेंजरस’संघ जाहीर! शाई होपच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा

West Indies Squad : वेस्ट इंडिजचा टी-२० वर्ल्ड कपचा संघ पाहून इतर देशांची झोप उडणार

26 Jan 2026 8:16 pm
Girish Mahajan Atrocity : संकटमोचकच संकटात..! मंत्री गिरीश महाजनांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार?

Girish Mahajan Atrocity : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन वादात सापडले आहेत.

26 Jan 2026 8:08 pm
Murlidhar Mohol: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ‘पोलीस मित्र संघटना २०२६’दिनदर्शिकेचे प्रकाशन

Murlidhar Mohol : महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या सन २०२६ च्या नवीन दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.

26 Jan 2026 7:52 pm
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना अजून एक धक्का ! निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेनी डाव साधला

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Maharashtra Politics) रणधुमाळी सुरू असताना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे

26 Jan 2026 7:44 pm
Sanju Samson Form : ‘मी इशानला डच्चू देईन, पण संजूला खेळवेन!’भारताचाच्या दिग्गज खेळाडूचं वर्ल्ड कप निवडीवर मोठं विधान

Sanju Samson Form : अजिंक्य रहाणेच्या मते, संजू सॅमसनकडे अफाट क्षमता आहे आणि केवळ काही सामन्यांतील अपयशामुळे त्याला संघाबाहेर काढणे चुकीचे ठरेल.

26 Jan 2026 7:42 pm
India-EU FTA: भारत-युरोपीय संघ व्यापार करार अंतिम टप्प्यात; कापड, कार आणि वाईन स्वस्त होण्याची शक्यता

India-EU FTA: या करारासाठीची चर्चा २००७ मध्ये सुरू झाली होती. तब्बल १८ वर्षांच्या वाटाघाटींनंतर हा समझोता होत आहे.

26 Jan 2026 7:39 pm
ZP Election : आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट…

ZP Election : ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या कारणावरून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबतची न्यायालयीन सुनावणी लांबणीवर पडली आहे.

26 Jan 2026 7:28 pm
ACP Vitthal Kubade: हिंगोलीच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी! विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर

ACP Vitthal Kubade: साखरा गावाच्या भूमिपुत्राचा सन्मान; पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

26 Jan 2026 7:23 pm
Post Office Scheme : FD पेक्षा मिळणार जास्त व्याज ! काय आहे पोस्ट ऑफिसची ‘ही’खास योजना?

यामुळे भविष्यासाठी किंवा निवृत्तीनंतर पुरेशी बचत होत नाही आणि ऐनवेळी कुटुंबीयांना आर्थिक अडचणी येतात. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसने (Post Office Scheme) ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेली

26 Jan 2026 7:06 pm
Abhishek Sharma Superstition : बसमधील ‘त्या’सीटचा चमत्कार! अभिषेकने का बदलला आपला नंबर? रेकॉर्डब्रेक खेळीनंतर खुलासा

Abhishek Sharma superstition : अभिषेक शर्माने सामन्यानंतर आपल्या वादळी अर्धशतकानंतर एक मॅजिक ट्रिकच्या खुलासा केला आहे.

26 Jan 2026 7:04 pm
Budget decoded: सरकारी योजना तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या..

Budget decoded: बजेट म्हणजे केवळ कर वाढवणे किंवा घटवणे नव्हे, तर तो सरकारच्या कमाईचा आणि खर्चाचा संपूर्ण आराखडा असतो.

26 Jan 2026 6:49 pm
Mouni roy : वृद्ध अंकलचे अश्लील चाळे, कमरेवर हात..; ‘त्या’रात्री मौनी रॉय सोबत नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर

Mouni roy :मौनी तिच्या सादरीकरणादरम्यान रागाने स्टेजवरून निघून जात असल्याचा व्हिडिओ रेडिटवर समोर आला असून, हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

26 Jan 2026 6:22 pm
Abhishek Sharma Bat Check : अभिषेकच्या बॅटमध्ये नक्की काय लपलंय? न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घेतली झडती; VIDEO व्हायरल

Abhishek Sharma Bat Check : सध्या सोशल मीडियावर न्यूझीलंडचे खेळाडू अभिषेक शर्माची बॅट चेक करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

26 Jan 2026 6:21 pm
Statement on Sharad Pawar : शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड; ‘या’नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Statement on Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना भिडे यांनी ते महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड असल्याचे म्हटले

26 Jan 2026 6:16 pm
Chandrapur Politics : चंद्रपूरच्या राजकारणात होणार मोठा उलटफेर? भाजप मोठी चाल खेळणार

चंद्रपूर महानगरपालिकेच्या (Chandrapur Politics) निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, भाजपकडून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आ

26 Jan 2026 5:40 pm
Dhurandhar : ‘धुरंधर’ चित्रपटातील अभिनेता अटक; घरकाम करणाऱ्या महिलेवर 10 वर्ष केला अत्याचार

Dhurandhar : ‘धुरंधर’ चित्रपटात झळकलेला अभिनेता नदीम खान याला घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली

26 Jan 2026 5:34 pm
Karnataka Ranji Squad Announce: धक्कादायक निर्णय! केएल राहुलचे संघात पुनरागमन, कर्णधारही अचानक बदलला

Karnataka Ranji Squad : केएल राहुलच्या पुनरागमनामुळे कर्नाटक संघाची फलंदाजीची फळी मजबूत झाली आहे.

26 Jan 2026 5:33 pm
IAS Tina Dabi: प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी टीना डाबींकडून ‘मोठी चूक’; व्हिडिओ व्हायरल होताच दिले ‘हे’स्पष्टीकरण

IAS Tina Dabi: प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान झालेल्या एका ‘मानवीय चुकी’मुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

26 Jan 2026 4:58 pm
Principal Died : झेंडावंदनाची तयारी करताना मुख्याध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू; मैदानातच घेतला अखेरचा श्वास

Principal Died : देशभरात २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना महाराष्ट्रात दोन दुर्दैवी घटना (Principal Died) घडल्या ज्यामुळे उत्साहावर शोककळा पसरली

26 Jan 2026 4:56 pm
Shreyas Iyer Opportunity : टीम इंडियात मोठा फेरबदल! ‘या’स्टार खेळाडूच्याऐवजी श्रेयस अय्यरची जागा फिक्स

Shreyas Iyer Opportunity : तिलक वर्मा उर्वरित दोन टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरला संधी मिळाली.

26 Jan 2026 4:55 pm
Agriculture : घरबसल्या करा बियाण्यांची खरेदी.! ‘Flipkart’वर मिळत आहे अगदी स्वस्त दरात बियाणे, ऑफर पाहा…

बियाणे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म 'Flipkart' वरही उपलब्ध करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती NSC ने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

26 Jan 2026 4:46 pm
Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; माजी आमदाराने सोडली साथ, ‘या’पक्षात केला प्रवेश

Uddhav Thackeray : लातूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. औशाचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

26 Jan 2026 4:45 pm
Budget 2026: विमा क्षेत्राला कर सवलतींची अपेक्षा; पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

Budget 2026: विमा क्षेत्राला अधिक स्वस्त आणि सुलभ करण्यासाठी आयकर सवलतीत वाढ करण्याची आग्रही मागणी उद्योगाकडून केली जात आहे.

26 Jan 2026 4:35 pm
Ramesh Tikhe Death : शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांकडून पोलिसांवर गंभीर आरोप

Ramesh Tikhe Death : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी रमेश तिखे (Ramesh Tikhe Death) यांचा हृदयविकाराने निधन झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली

26 Jan 2026 4:16 pm
Budget 2026: अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा; कर, सीमाशुल्क नियमांमध्ये सुधारणा आणि विकासाला गती देण्यावर लक्ष

Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

26 Jan 2026 4:15 pm
Inderjit Singh Bindra : BCCIला ‘श्रीमंत’करणारा किमयागार हरपला! त्यांनी घेतलेले ‘हे’४ मोठे निर्णय माहीत आहेत का?

Inderjit Singh Bindra : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आय. एस. बिंद्रा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्लीत निधन झाले.

26 Jan 2026 4:08 pm
Girish Mahajan : महिला कर्मचाऱ्याच्या संतापानंतर मंत्री गिरीश महाजनांची दिलगिरी; काय म्हणाले पहा..

Girish Mahajan : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भाषणात राहून गेल्याने वाद

26 Jan 2026 4:07 pm
Republic Day 2026 : ड्रोन, रोबोट, रॉकेट लाँचर्सपासून ते हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपर्यंत, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सैन्याच्या नवीन ताकदीचे प्रदर्शन

Republic Day: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी दिल्लीतील कर्तव्यपथावर भारतीय लष्कराच्या बदलत्या आणि आधुनिक स्वरूपाचे दर्शन घडले.

26 Jan 2026 3:54 pm
IAF Officer Akshita Dhankhar: राष्ट्रपतींसोबत तिरंगा फडकवणारी ही महिला अधिकारी कोण? लेफ्टनंट अक्षिता धनखर यांची संपूर्ण कहाणी जाणून घ्या…

IAF Officer Akshita Dhankhar: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहणात सहकार्य करण्याचा ऐतिहासिक बहुमान भारतीय हवाई दलाच्या (IAF) फ्लाइट लेफ्टनंट अक्षिता धनखर यांना मिळाला.

26 Jan 2026 3:35 pm
February Travel Destinations: फेब्रुवारीत फिरायचंय? हवामानच जणू हाक देतंय या ठिकाणी

February Travel Destinations: फेब्रुवारी हा असा महिना आहे, जेव्हा थंडी हळूहळू कमी होते, उकाडा अजून जाणवत नाही आणि प्रवासासाठी हवामान अगदी परफेक्ट असतं. ना अंग गोठवणारी थंडी, ना थकवणारी गरमी.

26 Jan 2026 3:05 pm
PM Modi : बहुरंगी आणि राजस्थानी झलक… ; प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींच्या ट्रेडमार्क पगडीचा बोलबाला

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात आपली परंपरा कायम ठेवली.

26 Jan 2026 3:04 pm
Social Media Influencer : प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सरचे निधन; मायलेकाच्या जोडीला नेटकऱ्यांची विशेष पसंती

Social Media Influencer : प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमने आजारपणामुळे प्राण गमावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

26 Jan 2026 3:01 pm
Simran Bala : प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या सर्व-पुरुषांच्या तुकडीचे महिलेकडून नेतृत्व ; कोण आहेत सिमरन बाला ?

Simran Bala :जम्मू आणि काश्मीरमधील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) २६ वर्षीय सहाय्यक कमांडंट सिमरन बाला आज दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांच्या दलाच्या सर्व-पुरुष तुकडीचे नेतृत्

26 Jan 2026 2:10 pm
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या भाषणादरम्यान वाद; बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने सरकारी महिला कर्मचारीने विचारला जाब

Girish Mahajan : गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वाद

26 Jan 2026 1:35 pm
Mahhi Vij New Car: घटस्फोटानंतर माही विजचा मोठा निर्णय; लेक तारासाठी ५० लाखांची मिनी कूपर भेट

Mahhi Vij New Car: टीव्ही अभिनेत्री माही विज सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेता जय भानुशालीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर माही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत बातम्यांमध्ये आहे.

26 Jan 2026 1:30 pm
India-EU trade deal : भारत ७०% टॅरिफ कमी करणार ; भारत-यरोपियन युनियन व्यापार करारादरम्यान २७ देशांसाठी मोठी बातमी

India-EU trade deal : भारत युरोपियन युनियन (EU) मधील कारवरील शुल्क ४० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. सध्या ११० टक्के शुल्क लागू आहे.

26 Jan 2026 1:13 pm
Health & Fitness: बाजरी का मानली जाते सुपरफूड? ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले फायदे

Health & Fitness: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२६ मधील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधताना मिलेट्सच महत्त्व अधोरेखित केलं.

26 Jan 2026 12:53 pm
Eknath Shinde : “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, पण…”; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात झेंडावंदन करत जनतेशी साधला संवाद

26 Jan 2026 12:14 pm
Shubhanshu Shukla : अंतराळातील उड्डाणाचा कर्तव्यपथावर सन्मान ; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभांशू शुक्ला यांना ‘अशोक चक्र’प्रदान

Shubhanshu Shukla : देशाच्या प्रजासत्ताक दिनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.

26 Jan 2026 11:55 am
Amitabh Bachchan: ऐश्वर्या रायच्या अपघातानंतर दोन दिवस झोपले नव्हते अमिताभ बच्चन; ‘तो’ प्रसंग आजही आठवतो

Amitabh Bachchan: चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान स्टंट किंवा अ‍ॅक्शन सीन करताना कलाकारांना दुखापत होण्याचे प्रकार अनेकदा घडतात. असाच एक धक्कादायक प्रसंग २००३ साली अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत

26 Jan 2026 11:24 am
India-US Trade Deal : भारत-अमेरिका करारावरून गोंधळ ; ‘ती’ऑडिओ क्लिप व्हायरल, सिनेटरचा ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप

India-US Trade Deal : अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या अजूनही सुरूच आहेत.भारत-अमेरिका व्यापार करार त्यामुळे रखडलेला आहे.

26 Jan 2026 10:24 am
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ध्वजवंदन

Devendra Fadnavis : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

26 Jan 2026 10:06 am
Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनाचा अर्थ, परंपरा आणि यंदाचे खास पाहुणे

Republic Day 2026: दरवर्षी २६ जानेवारी रोजी भारतभर प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. हा दिवस केवळ राष्ट्रीय सुट्टी नसून, भारतीय संविधान लागू झाल्याचा ऐतिहासिक क्षण आठवण करून देणारा आ

26 Jan 2026 10:03 am
Republic Day : स्वानंद विद्यालयातील कवायत, व्यक्तिरेखा सादरीकरणाने जिंकली मने

Republic Day : धायरी येथील स्वानंद प्राथमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

26 Jan 2026 9:58 am
Inderjit Singh Bindra passes away : क्रिकेट प्रशासनातील एक सुवर्णकाळ संपला! BCCI चे माजी अध्यक्ष इंद्रजित सिंह बिंद्रा यांचे निधन

Inderjit Singh Bindra passes away : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष इंद्रजित सिंह बिंद्रा यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

26 Jan 2026 9:47 am
To10 news : पक्षानं परवानगी दिली तर यांचा नामोनिशान संपवेन, “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करते”, अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

Top 10 news : महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी चांगले यश मिळवले त्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये काही ठिकाणी ठिणग्या उडताना दिसतायेत.

26 Jan 2026 9:45 am
Bhagat Singh Koshyari : “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते”; भगतसिंह कोश्यारींना पद्म भूषण पुरस्कार जाहीर होताच ठाकरे गटाकडून संताप व्यक्त

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.

26 Jan 2026 8:57 am
Actor Dharmendra: अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण जाहीर; चित्रपटसृष्टीतील योगदानाची सर्वोच्च दखल

Actor Dharmendra: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या दीर्घकालीन आणि बहुआयामी योगदानाबद्दल पद्म विभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान जाहीर करण्यात आला

26 Jan 2026 8:41 am
Pune Vegetable Prices : पुणेकरांना दिलासा! बाजार समितीत टोमॅटो आणि शेवगा स्वस्त; पहा काय आहेत आजचे बाजारभाव

Pune Vegetable Prices : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक; मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने दरांमध्ये चढ-उतार.

26 Jan 2026 8:00 am
Pune Weather Update : पुण्यातून थंडीची एक्झिट? पारा वाढला, उकाडा वाढला; पाहा तुमच्या भागातील तापमान

Pune Weather Update : पुण्यातील किमान तापमानात १.५ अंशाने वाढ; पहाटेचे धुके आणि दुपारचा चटका पुणेकरांना सोसावा लागणार.

26 Jan 2026 7:45 am
President’s Medal : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! पोलीस आणि कारागृह विभागातील ‘या’शिलेदारांना राष्ट्रपती पदक जाहीर

President's Medal : प्रशासकीय प्रतिमेला नवी झळाळी; केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या पदक तालिकेत महाराष्ट्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान.

26 Jan 2026 7:30 am
Masap Election 2026 : ‘मसाप’मध्ये योगेश सोमण यांची एन्ट्री! ‘साहित्य संवर्धन आघाडी’ची स्थापना; अध्यक्षपदासाठी ठोकला शड्डू

Masap Election 2026 : परिषदेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी योगेश सोमण अध्यक्षपदाच्या रिंगणात; सातारा संमेलनाच्या व्यवहारांची चौकशी करण्याचे संकेत.

26 Jan 2026 7:15 am
Indian Weapons Exhibition : दगडूशेठ ट्रस्टतर्फे भारतीय शस्त्रांचे भव्य प्रदर्शन; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

Indian Weapons Exhibition : स्वदेशी शस्त्रास्त्रांचा डंका! 'मेक इन इंडिया' शस्त्रांनी सजली बुधवार पेठ; प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आयोजन

26 Jan 2026 7:00 am
PMC 23 Villages : गाव पालिकेत, पण अधिकार ‘पीएमआरडीए’कडे! २३ गावांच्या अधिकारांचा पेच अजूनही कायम

PMC 23 Villages : विकसन शुल्काचा महसूल प्राधिकरणाकडे, मात्र मूलभूत सुविधांची जबाबदारी पालिकेकडे; अशा विषम कारभारामुळे २३ गावांच्या विकासाला 'ब्रेक'.

26 Jan 2026 6:45 am
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना ‘डी.लिट’पदवी प्रदान! अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात

Pankaja Munde : अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून क्रिकेटपटू रोहित शर्मासह सहा दिग्गजांना मानद डॉक्टरेट (D.Litt) प्रदान.

26 Jan 2026 6:30 am
Pune ZP Election 2026 : इच्छुकांना डीपीसी सदस्यपदाचे गाजर; जिल्हा परिषदेत बंडखोर उमेदवारांना रोखण्यासाठी क्लृप्ती

Pune ZP Election 2026 : जिल्हा परिषद निवडणुकीत मतविभाजनाचा धोका टाळण्यासाठी सत्ताधारी पक्षांची रणनीती; नाराज मातब्बर कार्यकर्त्यांना 'प्रतिष्ठेच्या' पदाचे आश्वासन.

26 Jan 2026 6:15 am
Wagholi Murder Case : वाघोलीत तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून; बायफ रोडवरील आर.पी.एस. हेरिटेज सोसायटीतील घटना

Wagholi Murder Case : गुन्हे शाखा युनिट ६ च्या कार्यालयासमोरच धाडसी हत्या; वाघोली पोलिसांनी काही तासांतच आरोपींना लातूर येथून घेतले ताब्यात.

26 Jan 2026 5:45 am
Pune ZP Election 2026 : हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का! ३० वर्षांचे ‘हे’विश्वासू साथीदार आता भाजपच्या वाटेवर

Pune ZP Election 2026 : प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या पुढाकाराने वाघमोडेंची उमेदवारी निश्चित; काटी-लाखेवाडी गटातील १५-१६ गावांत भाजपचे वर्चस्व वाढणार?

26 Jan 2026 5:30 am
ZP Election 2026 : सणसर-लासुर्णे गटात ‘त्रिशंकू’लढतीचे संकेत; अपक्षांच्या ‘आघाडी’मुळे दिग्गज नेत्यांची धाकधूक वाढली

ZP Election 2026 : सणसर-लासुर्णे गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित; राष्ट्रवादी आणि भाजपने उतरवले तगडे उमेदवार.

26 Jan 2026 5:15 am
Shivneri Hapus Mango : ‘शिवनेरी हापूस’संकटात! ढगाळ हवामान अन् अवकाळीच्या सावटाने आंबा बागायतदार धास्तावले

Shivneri Hapus Mango : मीना आणि कुकडी खोऱ्यातील काले, येणेरे, वडजसह अनेक गावांतील आंबा उत्पादक शेतकरी संकटात; उत्पादन खर्च दुपटीने वाढला.

26 Jan 2026 5:00 am
Junnar ZP Election : जुन्नरमध्ये राजकीय भूकंप! उमेदवारीवरून पक्षांतर्गत कुरघोड्या; नारायणगावसह ‘या’गटांत अपक्ष ठरणार गेमचेंजर?

Junnar ZP Election : नारायणगाव ते राजुरीपर्यंत उमेदवारीचा पेच कायम; जुन्या वैऱ्यांनी एकत्र यावं की नाही, या संभ्रमात सामान्य कार्यकर्ता अडकला.

26 Jan 2026 4:45 am
Alandi News :’ओळख श्री ज्ञानेश्वरीची’उपक्रम आता प्रत्येक शाळेत; डॉ. भावार्थ देखणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन

Alandi News : राज्यभरातून आलेल्या २३ विजेत्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्हे आणि रोख पारितोषिके देऊन सन्मान; वक्तृत्वातून माऊलींच्या तत्त्वज्ञानाचा उलगडा.

26 Jan 2026 4:30 am
Davos 2026 : सणसवाडीत ७५० कोटींची गुंतवणूक! दावोसमध्ये ‘हर्षवोगल’चा ऐतिहासिक करार; हजारो रोजगारांची संधी

Davos 2026 : सणसवाडीतील हर्षवोगल प्रकल्पातून आता इलेक्ट्रिक वाहनांचे (EV) पार्ट्स तयार होणार; पर्यावरणपूरक वाहतुकीला बळ मिळणार.

26 Jan 2026 4:15 am
Leopard Catch : जुन्नरचा ‘तो’नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद! डीएनए (DNA) अहवालातून झाला मोठा खुलासा

Leopard Catch : नागपूरच्या वन्यजीव संशोधन केंद्रातून आला डीएनए अहवाल; जेरबंद केलेल्या नर बिबट्याचे नमुने घटनास्थळावरील स्वॅबशी तंतोतंत जुळले.

26 Jan 2026 4:00 am
Purandar News : राज्यातील ४० बड्या अधिकाऱ्यांची ‘शाळा’! पुरंदरच्या ‘या’गावातील विकास मॉडेलचा देशभर डंका

Purandar News : ग्रामपंचायत इमारत, शाळा, अंगणवाडी आणि व्यायामशाळेची पाहणी; निधीचा योग्य वापर आणि नियोजनाचे राज्यातील अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण.

26 Jan 2026 3:30 am
Ambegaon Crime : सावधान! ‘दीड किलो सोनं सापडलंय’म्हणत टोळी फिरतेय; आंबेगावात दुकानदाराला २ लाखांचा गंडा

Ambegaon Crime : सोन्याचे दर गगनाला भिडल्याने स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने महिला आणि व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी आंबेगाव तालुक्यात सक्रिय.

26 Jan 2026 3:15 am
Pune ZP Election 2026 : नेत्यांची युती, पण कार्यकर्त्यांचं काय? इंदापुरात निष्ठावंतांची घुसमट; निवडणुकीत ‘जनमताचा स्फोट’होणार?

Pune ZP Election 2026 : उमेदवारी वाटपात निष्ठावंत कार्यकर्ते बाजूला फेकले गेल्याची भावना; अंतर्गत नाराजीमुळे दिग्गज नेत्यांच्या गोटात धाकधूक वाढली.

26 Jan 2026 3:00 am
Dowry Harassment : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सक्तीने गर्भपात केल्याचा खळबळजनक आरोप

Dowry Harassment : माहेरून चारचाकी गाडी घेण्यासाठी होत होती पैशांची मागणी; सासरच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी संपवले जीवन.

26 Jan 2026 2:45 am
Borghat Traffic Update : खंडाळा घाटात अनेक गाड्या पडल्या बंद; सात ते आठ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Borghat Traffic Update ; सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढला; अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहनांची मोठी रांग, महामार्ग पोलिसांची दमछाक.

26 Jan 2026 2:30 am
Border 2 Movie –एकेकाळी ‘बॉर्डर’सिनेमा पाहण्यासाठीही पैसे नव्हते : आज थेट ‘बॉर्डर 2’मध्ये ‘हा’अभिनेता साकारतोय महत्त्वाची भूमिका

1997 मधील आर्थिक परिस्थितीचा दिलजीत दोसांझकडून खुलासा; ‘बॉर्डर 2’ची (Border 2 Movie) बॉक्स ऑफिसवर मजबूत कामगिरी

26 Jan 2026 2:16 am
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीचा श्वास कोंडतोय! नायगावच्या ओढ्यात हॉटेलचं सांडपाणी अन् मांसाहाराचा कचरा

Indrayani River Pollution ; पुणे-मुंबई महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांकडून विनाप्रक्रिया सांडपाणी ओढ्यात; नायगाव परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला.

26 Jan 2026 2:15 am
PCMC Police : गुन्हेगारांचे ‘काऊंटडाऊन’सुरू! शहरात आता एआय (AI) कॅमेऱ्यांचा पहारा; शासनाचा मोठा निर्णय

PCMC Police : राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडून पिंपरी-चिंचवडच्या एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाला हिरवा कंदील; तांत्रिक सुरक्षिततेत मोठी झेप.

26 Jan 2026 2:00 am
Lonavala Tourism : सलग सुट्ट्यांमुळे मावळ गजबजले; टायगर पॉईंट आणि भुशी धरणावर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी

Lonavala Tourism : भुशी धरण आणि टायगर पॉईंटवर पर्यटकांचा राबता; सेल्फीच्या नादात नियमांचे उल्लंघन करू नका, पोलिसांचे पर्यटकांना आवाहन.

26 Jan 2026 1:46 am
Bhosari Accident : भरधाव पल्सरने पादचाऱ्याला उडवले; ४४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू

Bhosari Accident ; आकुर्डीतील २२ वर्षीय दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; वेगाने वाहन चालवणे बेतले जीवावर.

26 Jan 2026 1:30 am
Online Banking Fraud : बँकेचा पासवर्ड अपडेट करणं पडलं महाग; देहूगावच्या तरुणाला ६ लाखांचा ‘ऑनलाइन’गंडा

Online Banking Fraud : बँक ऑफ महाराष्ट्रचे 'महा मोबाईल प्लस' ॲप वापरताना पासवर्ड अपडेटची सूचना आली आणि काही मिनिटांतच बँक खाते रिकामे झाले.

26 Jan 2026 1:15 am
Pimpri Chinchwad Crime : दानधर्माचं आमिष दाखवून लूट! भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक,दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime : मोशीच्या गायकवाड वस्तीतील ६५ वर्षीय वृद्धाला दानधर्माच्या जाळ्यात ओढून दोन दुचाकीस्वार भामट्यांनी लुटले.

26 Jan 2026 1:00 am