नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. एका कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती असून, या दुर्घटनेत मोठी जीवित
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी झालेल्या भीषण स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटामुळे पार्किंगमध्य
३०,००० हून अधिक जवानांचा सहभाग, सर्वात मोठी संयुक्त लष्करी कवायतनवी दिल्ली: भारताची सर्वात मोठी त्रि-सेवा लष्करी कवायत, 'त्रिशूल' राजस्थान, गुजरात आणि उत्तर अरबी समुद्रात अभूतपूर्व संयुक्त
'मातोश्री'वर ड्रोन दिसल्यानंतर पोलिसांची खबरदारीमुंबई: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' निवासस्थानावर एक ड्रोन दिसल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, आज द
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता २२७ प्रभागांची आरक्षण लॉटरी सोडतमुंबई (खास प्रतिनिधी) :मुंबई महापालिकेच्या सन २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण सोडत येत्या मंगळवारी ११
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर आठ ठार; सुरक्षा यंत्रणा सतर्कमुंबई :दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर (Delhi Red Fort Blast) संपूर्ण देशाचे लक्ष राजधानीकडे वेधले असता
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी उमेदवारी मागे घेतल्याने नाईक यांच्या विजयाचा मार्ग म
जळगाव : शहरातील कांचन नगरातील विलास चौकात क्रिकेटच्या वादातून झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर असं मृत तरुणाचं नाव असून तर या घटनेत अन्य तीन जण
(Audi Q3) ऑडी क्यू३ सिग्नेचर लाइन आणि क्यू३ स्पोर्टबॅकमध्ये पार्क असिस्ट प्लस, १२-व्ही आउटलेट आणि मागील डब्यात २ यूएसबी पोर्ट समाविष्ट आहेत.(ऑडी क्यू३) सिग्नेचर लाइनमध्ये नवीन स्पोर्टी आर१८ ५, व्
रत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला गेला असून राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानचे हे मोठे काम आहे,
मोहित सोमण:आज जागतिक घडामोडींमुळे अस्थिरतेतील आशेचा किरण, युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील आश्वासकता व युएस शटडाऊन बंद होण्याच्या मार्गावरील घटनांमुळे आज सोन्याच्या द
पाटणा : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २० जिल्यांतील १२२ विधानसभा जागांवर मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण ४५,३३९ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी
'अतिसंवेदनशील' ठिकाणी परवानगी मिळाली का? - विरोधी पक्षाचा सरकारला थेट सवालबंगळुरू: पुण्याच्या शनिवार वाड्यातील नमाज पठणावरून उठलेला वाद शांत होत नाही तोच, आता कर्नाटकातून तसाच एक नवा आणि गं
पुणे : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा प्रकल्प असून यामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर असणारा वाहतुकीचा ताण कमी होणार असल
दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश: दोन डॉक्टरांसह सात जणांना अटकश्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय असलेल्या एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश
मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर अर्थात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. मागील दहा दिवसांपासून
मोहित सोमण: अमेरिकन सिनेटच्या शटडाऊन बंद करण्याच्या पावलांचा व चीनने दुर्मिळ पृथ्वी वस्तूंवरील (Rare Earth Materials) काही निर्बंध काढून टाकल्याचे घोषित केल्याने आज शेअर बाजारात स्थैर्यता टिकण्यास म
सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळणमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रवक्ते मंडळात मोठा फेरबदल करण्यात आला असून, पक्षाती
मोहित सोमण:कॅपस्टोन सर्विसेस लिमिटेड (Kapston Services Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर इयर ऑन इयर बेसिसवर एकत्रित करोत्तर नफ्यात (Consolidated Net Profit) ७९.६४% वाढ झाल्याच
मुंबई (खास प्रतिनिधी) : न्यू माहीम महानगरपालिका मराठी माध्यमाची शालेय इमारत धोकादायक दाखवून ती पाडली जाते. या ठिकाणी शालेय इमारती ऐवजी खासगी विकासकामार्फत पुनर्विकास करून ही शालेय इमारत ग
प्रतिनिधी:केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (Central Board of Direct Tax CBDT) विभागाने अलीकडेच आपल्या आयकर आयुक्तांच्या अधिकारांमध्ये सुधारणा करणारी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता आयकर आर्थिक वर्ष २०२५-२
मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार १० नोव्हें
सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून आगीची सुरुवात झाली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि ती तिन्ही मजल्यांवर
मोहित सोमण: सकाळच्या सत्रात लेन्सकार्ट लिमिटेड (Lenskart IPO Limited) हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी निराशेची ठरली आहे. कंपनीचा शेअर आज ७ रूपये घसरणीसह बाजारात सूचीबद्ध झाला आहे. ४०२ रूपयांच्या प्रति शेअर
पुणे : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा गाजलेला चित्रपट 'दृश्यम' (Drishyam) पाहून पुण्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्
मोहित सोमण: केंद्र सरकारने दिलेल्या पाठिंब्यामुळे आज साखरेच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवरील ५०% असलेली कराची कॅप काढून टाकली होती. त्यामुळे आता
दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव यांची जयंती साजरी केली जाते. या पवित्र दिवशी भगवान शिव यांनी अधर्म, अन्याय आणि अह
मुंबई : सध्या सोशल मीडियावर i-popstar या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. अॅमेझॉन एमएक्स प्लेअरवर स्ट्रीम होणारा हा शो १८ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. किंग, आस्था गिल, आदित्य रिखारी आणि
अमेरिका : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. टॅरिफ धोरणावरून देशात विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली असली, तरी ट्रम्प यांनी लोकांसाठी ‘टॅरिफ फंड’ ना
हाँगकाँग : पाकिस्तानने हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने कुवेतवर मात करून हा किताब जिंकला.
मोहित सोमण:आशियाई शेअर बाजारातील सुरूवातीच्या तेजीमुळे आणि प्रामुख्याने घसरत चाललेली परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सकाळच्या सत्रात रोखली गेल्याने आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. प्रामुख
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा नेहमी चर्चेत असतात. त्या राजकारणी पार्श्वभूमीच्या नसल्या तरी त्यांना इतर क्षेत्रा
सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल अखेर रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला आणि या शर्यतीचा थरार अनुभवणाऱ्या प्रेक
अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळून लावत, चिनी एमबीबीएस पदवी असलेल्या एका डॉक्टरसह तीन जणांना अटक केली आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी रविवारी
मोहित सोमण:आज जागतिक बाजारपेठेतील दबाव शेअर बाजारात असल्याचे गिफ्ट निफ्टीतील सुरूवातीच्या कलात स्पष्ट झाले होते. मात्र आठवड्याची सुरूवात शेअर बाजारात तेजीने झाली आहे. सेन्सेक्स २५०.९९ व
चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणारमुंबई : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महाम
कोकणातील कारागिरांनी पूर्ण केले पवित्र कार्यपंढरपूर : पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पांडुरंगाच्या नवीन सागवानी लाकडी रथनिर्मितीचे काम पूर्ण झाले असून नुकतेच या
मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा घसरला आहे. यामुळे गारवा जाणवू लागला आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंद
नवी दिल्ली : सहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित झालेल्या चंद्रयान-२ बद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) महत्त्वपूर्ण बातमी दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की इस्त्रोने चंद्रयान-२
या प्रकल्पामुळे बलोतरा आणि पाचपद्रा परिसराचा चेहरामोहरा बदललासीमा पवार बाडमेर : हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स (एचपीसीएल) आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राजस्थानातील बाडमेर ज
ठाणे: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्यांबाबत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार असल्याचे न्यायमूर्ती जी. टी. पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने प्रस्तावित एकात्मिक भुयारी रस्ता प्रकल्पासाठी’ सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यमान रस्ते नेटव
मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस उमेदवारांसह इतर कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून काटेकोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामध्ये परीक्षार्थी उमेदवारांची
मुंबई : मुंबईतील रुग्णालये आणि खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणारा जैवरासायनिक कचरा संकलनाचे काम राज्य शासनाने एस. एम. एस. इंव्होक्लीन प्रा.लि. या कंपनीकडे दिलेले आहे. मात्र या कंपनीकडून डॉ
शहापूर : अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू, नदीसुरय, तिसा अशा एक ना अनेक रंगबिरंगी विहंगांचा मुक्त विहार शहापूरच्या तानसा अभयारण्यासह वन्य परिसरात सुरू असल्याची नोंद झाली आहे. वन्यजीव संर
गणेशगुळे येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरणराष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसारत्नागिरी : महिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव, जळगावमध्ये तापमान ,१० अंश सेल्सियसवरमुंबई : राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून थंडीचे जोरदार आगमन झाले. पारा घसरू लागल्य
महेश देशपांडेअलीकडेच समोर आलेल्या जीएसटी संकलनाच्या आकड्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीची चुणूक दाखवली. त्यामुळे गेल्या महिन्यात जीएसटी संकलन किती झाले, जीएसटी महसूल अंदाजापेक्षा जास्त म
पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) प्रमुख म्हणून व्हाॅइस ॲडमिरल अनिल जग्गी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते प्रमुख व्हाॅइस ॲडमिरल गुरचरण सिंग यांच्याकडून जग्गी यांनी नियु
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २७ व्या संविधान सुधारणा विधेयकामुळे तणाव निर्माण झाला आहे. संविधान सुधारण्यानंतर लष्कर प्रमुख असिम मुनीर यांच्याकडे फक्त थलसेनाच नाही तर हवाईसेना आणि नौदलाव
प्रा. नंदकुमार काकिर्डेगेल्या काही दिवसात प्रत्येक मोबाइल धारकाच्या व्हॉट्सअॅपवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक संदेश सातत्याने येत आहे. हा संदेश देशभरातील नागरिकांच्या हितासाठी प्रसारित
नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. देवगोई घाटातल्या अमलीबारी जवळ एक स्कूल बस १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये २० ते २५ वि
दुसऱ्या टप्प्यासाठी १२२ जागांवर मंगळवारी मतदानपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा आता बसला आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मतदानासाठी प्रशासनाची तय
आम्ही जबाबदार नाही; सेबीचा सतर्कतेचा इशारानवी दिल्ली : बदलत्या काळानुसार सोन्यातील गुंतवणुकीच्या पद्धतीदेखील बदलत आहेत. दागिने, नाणी खरेदी करण्याव्यतिरिक्त आता डिजिटल गोल्डमधील गुंतवणू
मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. स्थानिक पातळीवर निर्णयांचे अधिकार सर
अल्पेश म्हात्रेअंधेरी विकास समितीसह सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेतर्फे काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व येथील सेवन हिल्स हॉस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाहीनावीन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधीमुंबई : भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ ट
पुणे (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने पुणे-बंगळूरु ग्रीनफिल्ड हायवे प्रकल्पाला आता रिंग रोड जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प ४२ कोटींचा असून येत्या ३ वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या
अमेरिकेतट्रम्प यांच्या बडबडीमुळे जग त्रस्त असतानाच आता खुद्द अमेरिकेत गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे आणि अर्थात याच्याशी ट्रम्प यांचा थेट संबंध नाही. पण अमेरिकेच्या या संकटाचा परिणाम अमेरि
नंदुरबार : शाळेच्या मुलांना घेऊन चाललेली बस अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाट परिसरात शे-दिडशे फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि २० ते ३० विद्यार्थी जखमी
मुंबई : शिउबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर परिसराजवळ ड्रोन उडत असल्याचे आढळले. या मुद्यावरुन शिउबाठा समर्थकांनी बोंबाबोंब करायला सुरुवात केली. पाळत ठेवण्याच्या
पुणे : स्वारगेट बस डेपोमध्ये (स्वारगेट बस स्थानक) एक विचित्र अपघात झाला. चालक एसटी मागे घेत होता. ही रिव्हर्सची प्रक्रिया सुरू असताना बसच्या मार्गात ज्येष्ठ नागरिक आला. बसचे एक चाक ज्येष्ठ ना
अहमदाबाद : गुजरात एटीएसने 'आयसिस'शी संबंधित तीन अतिरेक्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी देशात मोठा घातपात करण्याची योजना आखत होते, असे गुजरात एटीएसने सांगितले. अटक केलेल अतिरेकी वर्षभरापासून
मुंबई: यो यो हनी सिंगचे 'चिलगम' हे नवीन गाणे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात हनी सिंगसोबत मलायका अरोरा दिसत आहे. अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असणारी मलायका आता या गाण्य
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुंबईत एकन
गुजरात: कोरोना काळानंतर जगात मासांहार करणाऱ्यांपेक्षा शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण पचण्यास हलके असल्यामुळे आता अनेकजण शाकाहाराकडे वळले आहेत. मात्र भारतामध्ये अ
देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कठोर कारवाई करीत नौका जप्त केली आहे. ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अ
डोंबिवली : शिउबाठाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि डोंबिवलीतील प्रभावी नेते दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाची तयारी केली आहे. दीपेश म्हात्रे यांचा भाजपमधील प्रवेश आज म्हणजे रविवार ९ नोव्हें
मुंबई: 'माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते', हे वि.वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे. न्यूरोस्पाईन सर्जरीला एक नवी द
कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेतील पहिला आणि पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसर
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना महापालिकेच्या दरात सेवा सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने आरोग्य सेवा खासगी संस्
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विशेष बैठका आणि सभानवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांसोबत पदाधिकाऱ्यांना लावले कामालामुंबई (सचिन धानजी) :मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत
पंचांगआज मिती कार्तिक कृष्ण पंचमी, चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग सिद्ध, चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर १८, मार्गशीर्ष शके १९४७, रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.४२, मुंबईचा सूर्य
पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर घणाघातसीतामढी : ‘हे लोक स्वतःच्या मुलांना मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदार बनवू इच्छितात; परंतु तुमच्या मुलांना ते गुंड बनविणार आहेत. बिहार हे कधीही
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील बाजूने आपत्कालीन लोखंडी जिना लागणार आहे.सध्या इमारतीला असलेला चिंचोळा जिना, आपत
मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस फुटांच्या नव्या घरात राहण्यास गेले. मात्र, त्यांना घरांतून पाणी टपकणे, साफसफाई नसणे
पोलीस तपासात नर्सने आणखी २७ जणांना मारण्याची तयारी केली होती हे उघडन्यायालयाने आरोपी नर्सला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीजर्मनी : जर्मनीतील वुर्सेलेन येथे एका हॉस्पिटलमधील नर्सने कामाचा लो
दिल्लीत १०० 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणानवी दिल्ली: दिल्ली सरकारने शहरात १०० ठिकाणी 'अटल कँटिन' सुरू करण्याची घोषणा केली आहे. या कँटिनमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना (EWS) केवळ ₹५ मध्ये
डेन्मार्क : ऑस्ट्रेलियानं त्यांच्या देशातील लहान मुलांवर सोशल मीडिया वापरावर बंदी घातली होती. आता डेन्मार्क सरकारनं देखील १५ वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालेल, अशी घोषणा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांन
एसटीला ऑक्टोबरमध्ये १८० कोटींचा फटकातिकीट महसुलात सरासरी ६ कोटींची दैनंदिन तूटमुंबई : दिवाळीसारख्या गर्दीच्या हंगामातही राज्य परिवहन महामंडळाला आपले उद्दिष्ठ गाठता आले नसून दैनंदिन वा
श्रीनगर : पोलिसांनी एका डॉक्टरच्या लॉकरमधून एके-४७ रायफल जप्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टरला शुक्रवारी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून या प्
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाल्या
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या राजकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही, तर तो देशभक्ती आणि राष्ट्रसेवा शिकवतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट
कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या फलंदाजीदरम्यान ४.५ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. यामुळ
मोहित सोमण:सेबीने एक मोठी घोषणा केली आहे. सेबीने केवळ आणि केवळ सेबी अधिकृत सोने गुंतवणूकीत पैसे गुंतवण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. सेबीने गोल्ड संबंधित ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) अथवा गोल्ड
मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू इच्छिणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. कारण, याच शहरा
गुंतवणूकदारांच्या अधिकारांबाबत SEBI ने मसुदा परिपत्रक प्रसिद्ध केलेप्रतिनिधी:एआयएफ (पर्यायी गुंतवणूक निधी Alternative Investment Fund AIF) बाबत सेबीने नवे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. बाजार नियामक सेबीने एक मस
केरळ : महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना केरळ राज्यातून समोर आली आहे. येथे एका धावत्या बसमध्ये एका तरुणीचा तिच्या शेजारी बसलेल
प्रतिनिधी: वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सिंगापूर आणि कॅनडामधील अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्सनी भारतात विस्तार करण्यास रस दाखवला आहे. भारतात प्रचंड मोठी असलेली बाजारपेठ, जलद आर्थ

25 C