SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
स्काॅट बाेलॅन्डचा दणका अवघ्या ७ धावांत ६ बळी

ऑस्ट्रेिलयाच्या ३३ वर्षीय स्काॅट बाेलॅन्डने इंग्लंड संघाला त्यांच्या दुसऱ्या डावात माेठा दणका िदला. त्याने आपल्या अवघ्या चार षट्कांमध्ये एक षट्क िनर्धाव टाकून अवघ्या सात धावांच्या माेब

29 Dec 2021 3:50 pm
अ‍ॅशेस मालिकेवर ऑस्ट्रेलियाचा कब्जा

वृत्तसंस्था / मेलबर्न अ‍ॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा एक डाव आणि १४ धावांनी पराभव केला. मालिकेतील हा तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने प

29 Dec 2021 3:49 pm
विराटला डावलून राहुलच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ?

वृत्तसंस्था / बंगळुरू वन-डे आणि टी-२० टीमचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले. रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद

29 Dec 2021 3:48 pm
बॉिक्संग डे कसोटीत धम्माल

वृत्तसंस्था / सेंच्युरियन सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवरील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३२७ धावांत संपुष्टात आल्यानंतर दक्षिण आिफ्रकेचा डा

29 Dec 2021 3:46 pm
ग्रामीण भागात एका वर्षात ५० लाख नोकऱ्या उपलब्ध होतील

वृत्तसंस्था/नागपूर कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्याने केवळ एका वर्षात ग्रामीण भागात सुमारे ५० लाख नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केले.

29 Dec 2021 3:42 pm
ई-श्रम पोर्टलवर १५ कोटींहून अधिक कामगारांची नोंद

वृत्तसंस्था/नवी दिल्ली ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांची संख्या १५ कोटींच्या पुढे गेली आहे. मंगळवारी (२८ डिसेंबर) जाहीर झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशभरातील १५.३१ कोटींहून अ

29 Dec 2021 3:36 pm
सेन्सेक्स ४७७ अंकांनी वधारला

वृत्तसंस्था/मुंबई आघाडीच्या कंपन्यांच्या शेअरच्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवारी चालू सप्ताहातील उच्चांकी पातळी गाठली आहे. ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, औषधी कंपन्या आणि बँकांच

29 Dec 2021 3:31 pm
जम्मू-काश्मीरला अच्छे दिन

वृत्तसंस्था/जम्मू अनेक दशकांपासून प्रगतीच्या प्रतीक्षेत असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये रिअल इस्टेट व्यवसायाला आता पंख फुटणार आहेत. आता राज्यात हिरानंदानी ग्रुप, सिग्नेचर ग्लोबल, एनबीसीसी

29 Dec 2021 3:28 pm
आयपीओ बाजार सुधारण्यासाठी सेबीचे नवीन नियम

वृत्तसंस्था/मुंबई आयपीओ बाजारात सुधारणा करण्यासाठी सेबीने नवीन नियम मंगळवारी जाहीर केले. अनेक कंपन्या बाजारातून निधी गोळा करतात. मात्र, त्याचा वापर कसा करणार याची ठोस माहिती देत नव्हत्या.

29 Dec 2021 3:26 pm
भुजबळ –फडणवीस खडाजंगी; ओबीसी आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

विशेष प्रतिनिधी/मुंबई इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणावरून गुरुवारी विधानसभेत अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजं

24 Dec 2021 10:51 am
नाईट कर्फ्यू पुन्हा लागणार?

विशेष प्रतिनिधी/ मुंबई – देशभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत राहिल्यास येत्या काही दिवसांत महार

24 Dec 2021 10:50 am
लोकलवरून राजकारण

शिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामने कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेन प्रवासकरता येईल, असे राज्य सरकारनेजाहीर केल्यानंतर त्यावरुन आताराजकारण सुरू झाले

10 Aug 2021 12:20 am
दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो! –संभाजीराजे

पुणे : पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचे दिसून आले.संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठाआरक्षणाचा लढा सुरु करण्याचा इशारा दि

10 Aug 2021 12:20 am
ऑलिम्पिक विजेत्यांचा शानदार सत्कार

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करुन मायदेशी परतलेल्या खेळाडूंचा सत्कार दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सोमवारी करण्यात आला. क्रीडामंत्री अनुराग ठाकुर, क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामा

10 Aug 2021 12:20 am
पुनर्विकासात रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प ताब्यात घेणार

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती मुंबई : पुनर्विकासात रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) ताब्यात घेणार आहे. याबाबतचा निर्णय गृहनिर्माण वि

10 Aug 2021 12:19 am
९.७५ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून १९,५०० कोटी रुपये जमा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारीसरकारच्या पीएम-किसानयोजनेअंतर्गत ९.७५ कोटी लाभार्थीशेतकर्‍यांना सुमारे १९,५०० कोटीरुपये हस्तांतरित केले. सरकारनेआतापर्यंत प्रधानमंत्र

10 Aug 2021 12:18 am
सुवर्ण पदक विजेत्याच्या स्वागतासाठी  खांदरा गावात खास तयारी

खांदरा :ऑलिम्पिकमधील भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐतिहासिक कामगिरी करणार्‍या नीरजच्या स्वागतासाठी हरयाणामधील पानिपत येथील खांदरा गावात खास तयारी करण्यात आली आहे. त्याच्या घरीसुद्धा

10 Aug 2021 12:18 am
राष्ट्रवादीचेही महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत

नवाब मलिक यांनीभूमिका केली स्पष्ट मुंबई : राज्यात आगामी काळात मुंबई महापालिकेसह अनेक प्रमुख महापालिकांच्या तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुका होणार आहेत. त्या पोर्शभूमीवर र

10 Aug 2021 12:17 am
अडचणींच्या वेळी कुटुंबाच्या जवळ नसणे हा सर्वात मोठा त्याग

बॉक्सिंगपटू लव्हलिनाने व्यक्त केल्या भावना नवी दिल्ली : गेल्या आठ वर्षांपासून घरापासून दूर राहणे आणि अडचणींच्या वेळी कुटुंबाच्या जवळ नसणे आणि या सर्व गोष्टी लांबून पाहणे, हा सर्वात मोठा त

10 Aug 2021 12:17 am
ओबीसी आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकाला विरोधकांचा पाठिंबा

नवी दिल्ली : गोंधळाच्या दरम्यान सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. यादरम्यान, मोदी सरकार ओबीसी आरक्षणाशीसंबंधित घटनादुरुस्ती विधेयक मंजू

10 Aug 2021 12:16 am