1 कंपनीचे ऑफर लेटर किंवा अनुभव पत्र हरवल्यास काय करावे हे अनेकांना कळत नाही. बरेच जण असे झाल्यानंतर प्रचंड मानसिक त्रासातून जातात. 2 ज्या कंपनीने तुम्हाला ऑफर लेटर किंवा अनुभव प्रमाणपत्र दिले, त्या कंपनीच्या एचआर विभागाशी संपर्क साधा आणि त्यांना पत्र हरवल्याची माहिती सांगा. 3 ऑफर लेटरचा एक भाग म्हणून तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर किंवा इतर […]
Delhi Air Quality: दिल्लीत परिस्थिती ‘अत्यंत गंभीर’; बहुतांश भागात हवेची गुणवत्ता घसरली
दिल्लीतील हवेची गुणवत्ता शुक्रवारी सकाळी अधिक खालावल्याचे दिसून आले, ज्यामुळे दिल्लीकरांच्या दिवसाची सुरुवात प्रदूषित हवेने झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, सकाळी ८:०० वाजता शहराचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३८४ पर्यंत पोहोचला होता. हा निर्देशांक ‘अत्यंत खराब’ (Very Poor) श्रेणीत येतो. दिल्ली आता प्रदुषणाची राजधानी बनली आहे, अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करत […]
सात महिन्यात चार हजार शस्त्रक्रिया; ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयाचा रेकॉर्ड
सिव्हिल रुग्णालयाने सात महिन्यात चार हजार २७१ शस्त्रक्रिया करून नवा रेकॉर्ड रचला आहे. त्यात रुग्णालय प्रशासनाने सिझेरियन (एल एससीएस), लेप्राटॉमी हर्निया टॉमी, डोळे, अस्थीरोग, दात, कान-नाक-घसा, स्तनांचे कॅन्सर, डिब्रुयमेंट इसिजन अॅण्ड ड्रेनेज यासारखा खर्चिक व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. खिशाला न परवडणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियाही मोफत होत असल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]
राष्ट्रवादीच्या राम खाडेंवर अहिल्यानगरमध्ये हल्ला, बीडमध्ये राजकीय गुन्हेगारीला ऊत
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार जसजसा शिगेला पोहोचत आहे, तसतसा राजकीय गुन्हेगारीला उैत आल्याचे दिसून येत आहे. बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर बुधवारी मध्यरात्री अहिल्यानगर–सोलापूर महामार्गावरील मांदळी गावाजवळ दहा ते पंधराजणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या […]
कर्जतमध्ये पराभवाच्या भीतीने शिवसेना, राष्ट्रवादीचे बॅनर फाडले; समाजकंटकांविरोधात शहरात संताप
कर्जत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कर्जत परिवर्तन विकास आघाडीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे काही समाजकंटकांनी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचे बॅनर फाडले आहेत. यामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. परिवर्तन विकास आघाडीचा वाढता प्रभाव पाहून विरोधकांनी […]
‘सीपीआर’मधील डॉक्टरांसह शिपायांचा समावेश, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेट; शिवसेनेचा आरोप
जिल्ह्याचा थोरला दवाखाना म्हणून गोरगरिबांच्या आरोग्यसेवेसाठी असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) गेल्या काही वर्षांपासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचे एक भ्रष्ट रॅकेट दलालांमार्फत सुरू आहे. यामध्ये काही वैद्यकीय डॉक्टरांसह शिपायांचाही समावेश असून, यांचे दरपत्रक वेगवेगळे असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. जिह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर […]
मुरबाड हा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला आदिवासीबहुल तालुका, पण या भागात ना विकासाची गंगा पोहोचली ना गोरगरीबांना हक्काचा रोजगार मिळाला. सरकारी योजना तर कागदावरच. सतत पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या मुरबाडमधील ३५ गावे सध्या भाकरीच्या शोधात ओस पडली आहेत. रोजगीर हमी योजनेचे बारा वाजल्यामुळे यातील आदिवासी पोटाची खळगी भरण्यासाठी घाटमाथ्यावरील जुन्नर, ओतूर, बनकर फाटा येथे कांद्याची […]
सांगलीतील नवतरंग मोबाईल शोरूमला पहाटेच्या सुमारास भीषण आग
शहरातील आझाद चौकात असलेल्या नवतरंग मोबाईल शोरूमला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. या आगीत मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, एलईडी क्रीनसह साहित्य जळून खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन तासाभराच्या प्रयत्नानंतर दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहरातील मुख्य […]
माझे वडील जिवंत आहेत, तर मग पुरावे द्या; इम्रान खान यांचा मुलगा कासिमची मागणी
पाकिस्तानचे तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा इंटरनेटवर गेल्या अनेक दिवसांपासून पसरत आहेत. एका अफगाण माध्यमातील सूत्रांवर आधारित अहवालात दावा करण्यात आला होता की, इम्रान खान यांची आदियाला तुरुंगात हत्या झाली आहे. या अफवांच्या पार्श्वभूमीवर, आता त्यांचा मुलगा कासिम खान याने आपल्या वडिलांच्या ‘जीवित असल्याचा पुरावा’ आणि त्यांची सुटका करण्याची मागणी केली […]
आधार बदलणार…यूपीआय सोपं होणार! 1 डिसेंबरपासून नवीन नियम
येत्या 1 डिसेंबरपासून देशात अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. 1 डिसेंबर 2025 पासून लागू होणाऱया नियमांमध्ये नवीन आधारकार्ड, यूपीआय, सॅलरी, पेन्शन, टॅक्स नियम, एलपीजी सिलिंडरच्या नव्या किमतीपर्यंत बदल होणार आहे. यूपीआयमध्ये ऑटोपे आणि सिक्योरिटी फीचर बदलतील. एसबीआयमधील एमकॅश सेवा बंद केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस निवडण्याची तारीखसुद्धा संपणार आहे. या सर्व बदलांचा सर्वसामान्यांवर […]
सात शहरांत महिला मतदारांकडे सत्तेची चावी
येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिह्यातील 12 नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. या निवडणुकीत जिह्यातील महिला मतदारांची निर्णायक ताकद विशेषत्वाने जाणवत आहे. जिह्यातील 12 नगरपालिकांपैकी सात ठिकाणी महिलांची मतदारसंख्या पुरुषांपेक्षा जास्त असल्याने, ‘मातृशक्तीचे मत’ कोणाकडे झुकतंय, यावरच निकालांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. अहिल्यानगर जिह्यातील 12 नगरपालिकांसाठी यंदा 4 लाख 51 हजार 284 […]
पोलीस अधिकारी असल्याचे सांगत कारचालकाची फसवणूक, मोबाईल बंद करून महिलेने केला पोबारा
नार्कोटिक डीपार्टमेंटमध्ये पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत कारचालकाची ऑनलाइन फसवणूक करीत महिलेने पोबारा केल्याची घटना नुकतीच घडली आहे. मुंबई येथील नार्कोटिक डीपार्टमेंटमध्ये तपासकामी जायचे आहे, असे सांगत एका महिलेने कार भाड्याने केली. मुंबईत गेल्यावर रोख पैसे देते, असे सांगून कारचालकाकडून 25 हजार रुपये ऑनलाइन घेतले. मुंबईत गेल्यावर उसने घेतलेले पैसे तसेच गाडीभाडेही न देता मोबाईल […]
पोलीस ठाण्यातून पळालेल्या आरोपीला अटक
पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या इम्रान अन्सारी ऊर्फ यश डाकोरे या आरोपीला अवघ्या काही मिनिटांत विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यातून पळून गेल्यावर तो टर्मिनल 9 येथील हायड्रॉलिक पार्ंकगच्या कोपऱयात लपून बसला होता. विलेपार्ले पोलीस ठाण्यात घरपह्डीचा गुन्हा नोंद होता. त्या गुह्यात इम्रानचा सहभाग असल्याचे आढळल्याने तो पोलिसांना पाहिजे आरोपी होता. मेघवाडी पोलिसांनी इम्रानला एका गुह्यात […]
आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत कायम करा, शिवसेनेची पालिकेकडे मागणी
मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत तब्बल 1200 कर्मचारी त्रयस्त कंत्राटदार डी. एस. एंटरप्रायझेसच्या माध्यमातून तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. या कर्मचाऱयांना पालिकेच्या कंत्राटी सेवकांना मिळणाऱया सुविधा मिळत नाहीत. याविरोधात या कामगारांनी आंदोलनेही केली आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला हटवून पालिकेने या सर्व कर्मचाऱयांना पालिकेच्या नियमानुसार थेट कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा द्या आणि पालिकेच्या सेवेत कायम करा, […]
व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात एक गार्ड ठार, दुसरा गंभीर, ट्रम्प यांची माहिती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, व्हाईट हाऊसजवळ आदल्या दिवशी झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या दोन नॅशनल गार्डपैकी एक, सारा बेकस्ट्रॉम यांचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या सैनिकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. थँक्सगिव्हिंग (Thanksgiving) सुट्टीनिमित्त अमेरिकन सैनिकांशी व्हिडिओ कॉल सुरू करण्यापूर्वीच बेकस्ट्रॉम यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी बेकस्ट्रॉम यांचे वर्णन […]
केवळ आधार कार्डच्या आधारे दिलेले जन्म-मृत्यू दाखले बोगस ठरणार
खोटी कागदपत्रे सादर करून राज्यात मोठ्या प्रमाणात जन्म-मृत्यूचे दाखले दिले गेल्याचे समोर आले आहे. इतर कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांची तपासणी न करता केवळ आधारकार्ड पाहून दिलेल्या दाखल्यांचाही त्यात समावेश आहे. असे सर्व दाखले बोगस ठरणार असून ते रद्द करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक आज जारी केले. महसूल आणि गृह […]
राम खाडेंवर जीवघेणा हल्ला, दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सशस्त्र केला हल्ला
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचत आहे, तसतसा बीडमध्ये राजकीय गुन्हेगारीला उैत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आष्टी येथील कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात खाडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहेत. खाडे यांच्यावरील हल्ल्याने बीडमधील राजकीय गुन्हेगारी पुन्हा […]
आता कर्ज घेणे होणार सोपे, आरबीआयने व्रेडिट स्कोअरसाठी जारी केल्या नव्या गाईडलाईन
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. जे लोक व्रेडिट कार्डचा वापर करतात किंवा बँकेकडून लोनसाठी अर्ज करतात, त्यांच्यासाठी आरबीआयने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यामुळे आता कर्ज घेणे आताच्या तुलनेत सोपे होणार आहे. आता देशभरात व्रेडिट स्कोअर अपडेट होण्याची प्रक्रिया वेगवान होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून व्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या […]
तैमूर नेटवर्कने पटकावले आमदार चषकाचे जेतेपद; आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला तुफान यश
वर्सोवा विधानसभा आयोजित हारून खान आमदार चषक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अखिल हिंदुस्थानी ओपन हाफ क्रिकेट स्पर्धेत तैमूर नेटवर्कने बाजी मारली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला प्रचंड यश मिळाले असून, हा चषक वर्सोव्यासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. ‘अखिल हिंदुस्थानी ओपन हाफ क्रिकेट’ स्पर्धेचा अंतिम सामना एमयुसीसी ओडिशा आणि तैमूर नेटवर्क […]
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वेने एकूण आठ ब्लॉक घेण्यास तयारी दर्शवली आहे. यापैकी एक ब्लॉक सलग 18 तासांचा घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल-एक्प्रेसची प्रवासी सेवा दिवसरात्र कोलमडणार आहे. ‘महारेल’च्या विनंतीनुसार पूल पाडकामासाठी दोन-दोन तासांचे इतर सात ब्लॉक घेण्यास मध्य रेल्वेच्या विभागीय पातळीवरून मंजुरी मिळाली आहे. वरळी-शिवडी […]
लगीनघाई! नव्या वर्षात फेब्रुवारीपासून ‘शुभ मुहूर्त’
पुढील वर्षी लग्न करण्याचा विचार करणाऱ्या तरुणाईंसाठी शुभ मुहूर्ताची यादी समोर आली आहे. नवीन वर्षाची सुरुवात शुभ कार्यासाठी थोडी मंद असेल. याचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात मराठी पौष महिना असेल. या कारणांमुळे जानेवारीमध्ये लग्नाचा एकही शुभ मुहूर्त असणार नाही. मात्र फेब्रुवारी महिना सुरू होताच पुन्हा लग्नाचे शुभ मुहूर्त सुरू होतील. पंचांगानुसार, 2026 या संपूर्ण वर्षात […]
>> बॉम्बेचे ‘मुंबई’ करण्याचे श्रेय भाजपने घेण्याचा प्रयत्न केला असला तरी बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई हायकोर्ट नामकरणाला केंद्र सरकारनेच खोडा घातला आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबई उच्च न्यायालय या नामकरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता, पण केंद्र सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सध्याच्या महायुती सरकारनेही मागील साडेतीन वर्षांत नामकरणासाठी कोणतीही पावले उचलली नसल्याचे पुढे […]
दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू; यूपी वॉरियर्सने आरटीएम वापरत 3.2 कोटींना घेतले परत
वुमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठीच्या मेगा लिलावात गुरुवारी खेळाडूंची कोटीच्या कोटी उड्डाणे बघायला मिळाली. महिला क्रिकेटपटूंच्या या बाजारात हिंदुस्थानची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा ही मार्की राऊंडमध्ये सर्वात महागडी ठरली. दिल्ली कॅपिटल्सने तिच्या बेस प्राइसवर एकमेव सुरुवातीची बोली लावल्यानंतर यूपी वॉरियर्सने आरटीएम कार्ड वापरत 3.2 कोटी रुपयांना तिला परत संघात घेतले. दीप्तीनंतर न्यूझीलंडची एमिलिया […]
टेस्लाच्या कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ
अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीने हिंदुस्थानात मोठा गाजावाजा करत आपल्या कंपनीचे वाय मॉडेल लाँच केले, परंतु या कारच्या किमती भरमसाट आणि आवाक्याच्या बाहेर असल्याने टेस्लाच्या कारकडे ग्राहकांनी चक्क पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. देशात सप्टेंबर महिन्यात केवळ 61 कारची विक्री झाली असून मुंबईत 41, दिल्लीत 11 आणि पुण्यात 5 कारची प्रामुख्याने विक्री […]
चीनमध्ये रेल्वे अपघातात 11 जणांचा मृत्यू
चीनच्या दक्षिणेकडील युन्नान प्रांतात गुरुवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 11 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. भूकंपाशी संबंधित उपकरणांची चाचणी करणारी एक चाचणी ट्रेन अचानक कर्मचाऱयांशी धडकल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन बचावकार्य सुरू केले होते. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे विभागाने दिले आहेत. […]
एसटीमध्ये मातृभाषेची गळचेपी; शिवनेरी, शिवशाही बसेसमध्ये ‘हिंदी’ भाषेत सूचना
एसटी महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये मातृभाषा मराठीची गळचेपी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’ यांसारख्या आरामदायी बसेसमध्ये मराठी भाषेला डावलून हिंदी भाषेत सूचना लिहिल्या आहेत. एसटी महामंडळाच्या या धोरणाविरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. मराठीचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा देत समितीने परिवहनमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मुंबईतील प्रवासी थांब्यांवरील अधिकृत लोगोमधून ‘जय […]
पत्रकार आशीष दीक्षित यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. ते 39 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. आशीष यांनी दोपहर का सामना, न्यूज 18, टीव्ही 9, पीटीआयमध्ये काम केले होते. आशीष यांच्या पार्थिवावर डोंबिवली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
पैसे आणि निधीचे आमिष दाखवून मते मागितली जात आहेत, शरद पवार यांचा आरोप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कामापेक्षा पैसे आणि निधीचे आमिष दाखवून मते मागितली जात आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. महायुतीमधील तीन पक्षांमध्ये पैसे किती द्यायचे, निधी किती द्यायचा यावरून चढाओढ लागली असून अशा प्रकारे अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हाच दृष्टिकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेले बरे, असे […]
आर्मेनियाने तेजस जेट खरेदीचा करार थांबवला
आर्मेनियाने हिंदुस्थानकडून तेजस फायटर जेट खरेदी करण्याची चर्चा तूर्तास थांबवली आहे. दुबई एअर शोमध्ये तेजस विमान व्रॅश झाल्यानंतर आर्मेनियाने हा निर्णय घेतला आहे. या अपघातात हिंदुस्थानी पायलट विंग कमांडर नमांश सियाल यांचा मृत्यू झाला होता. आर्मेनिया हिंदुस्थानकडून जवळपास 1.2 अब्ज डॉलर अर्थात 10 हजार कोटी मध्ये 12 तेजस विमाने खरेदी करण्याच्या तयारीत होता. हा करार […]
पेरूच्या माजी राष्ट्रपतींना 14 वर्षे कारावासाची शिक्षा
पेरू या देशातील एका कोर्टाने माजी राष्ट्रपती मार्टिन विजयकार्रा यांना 14 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मार्टिन यांनी दक्षिणेतील मोकेगुआ राज्याचे गव्हर्नर म्हणून काम करताना एका हॉस्पिटलच्या निर्माणासाठी अधिकाऱयांकडून 6,11,000 डॉलरची लाच स्वीकारल्याच्या त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. हॉस्पिटल बांधण्याचा ठेका देण्याच्या बदल्यात ही लाच स्वीकारली होती. याचा गौप्यस्फोट करण्यात आल्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले. […]
धारावी कोळीवाड्याची जमीन हडपतोय अदानी, सीमा निश्चित केल्याशिवाय सर्वेक्षण करण्यास धारावीकरांचा विरोध
सीमा बदलून धारावी कोळीवाड्याची जमीन हडपण्याचे षडयंत्र अदानी समूहाने रचले आहे, असा गंभीर आरोप धारावीकरांनी आज केला. कोळीवाड्याचे बाह्य सीमांकन व विस्तारित जमीन निश्चित करा. तोपर्यंत कोणतेही सर्वेक्षण करू नका, अशी मागणी त्यांनी केली आहे. धारावी कोळीवाड्याचा धारावी विनाश प्रकल्पात समावेश नसतानाही कोळीवाड्याची बाह्य सीमा चुकीची दाखवून अदानी आणि कंपनीकडून स्लम सर्वेक्षण केले जात आहे. […]
फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू! आशीष देशमुखांची उघड धमकी
हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते स्वतः गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू, अशी उघड धमकी भाजप आमदार आशीष देशमुख यांनी नागपूरमध्ये बोलताना विरोधकांना दिली आहे. जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार देशमुख यांनी ही धमकी दिली आहे. दोन दिवसांआधी कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती. त्यात […]
कांदिवलीतील बेकायदेशीर फेरीवाल्यांना हायकोर्टाचा दणका
बांधकामांविरोधातील कारवाई टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेणाऱ्या आठ अपीलकर्त्यां फेरीवाल्यांना मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. कोर्टापासून तथ्य दडवणे अयोग्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने अपिलकर्त्यांची बांधकामाला संरक्षण देण्याची मागणी फेटाळून लावली. इतकेच नव्हे तर, अपीलकर्त्यांनी 1999 पासून ते आजतागायत म्हणजेच 26 वर्षांच्या कालावधीसाठी अनधिकृत बांधकामांवर संरक्षण उपभोगले असून त्यांना आता आणखी कोणताही दिलासा देता येणार नाही […]
व्हाईट हाऊसजवळ अफगाणी शरणार्थीचा गोळीबार; दोन जवान गंभीर जखमी
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊसजवळ एका अफगाणिस्तानच्या शरणार्थीने राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या दोन जवानांवर गोळीबार केला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले असून अमेरिकेत अफगाणिस्तानच्या शरणार्थींना तत्काळ प्रवेश बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हल्ला करण्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झाला नाही. हल्ला करणाऱया अफगाणी शरणार्थीला अटक करण्यात आली असून रहमानुल्ला लाकनवाल असे त्याचे […]
दिल्लीत उद्या हायव्होल्टेज मिटींग
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर प्रमुख नेत्यांची होणार बैठक : सिद्धरामय्या-शिवकुमार यांना बोलावण्याची शक्यता बेंगळूर : मुख्यमंत्रिपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील संघर्ष पेटलेला असतानाच आता काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतराचा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह तीन-चार प्रमुख नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावून घेतले जाईल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष [...]
‘आधार’ हा नागरिकत्वाचा पुरावा नाही
सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम सुनावणीत पुनरुच्चार वृत्तसंस्था/नवी दिल्ली आधार कार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा निर्विवाद पुरावा असू शकत नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आधार कार्ड व्यवस्था ही सरकारी लाभ मिळविण्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे तथापि, एखाद्याजवळ आधार कार्ड असले तर तो व्यक्ती भारताचा वैध नागरिक आहे, असे मानता येणार नाही. भारतात मतदान करण्याचा अधिकार [...]
भारताचे पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट सज्ज
‘विक्रम-1’चे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन : 300 किलोपर्यंतचे उपग्रह अवकाशात नेण्यास सक्षम वैशिष्ट्यापूर्णता… 26 मीटर ‘विक्रम-1’ रॉकेटची उंची 300 किलो ‘विक्रम-1’ची वहनक्षमता 2026 उपग्रह प्रक्षेपित करणार स्कायरूट एरोस्पेस ‘विक्रम-1’ची निर्माता कंपनी वृत्तसंस्था/नवी दिल्ली, हैदराबाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतातील पहिले खासगी ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-1’चे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगासमोर अनावरण केले. [...]
यूटय़ूब बघण्यासाठी आधारकार्ड आवश्यक!
सोशल मीडिया यूटय़ूबवरील अॅडल्ट व्हिडीओ पाहण्यापूर्वी युजरचे वय पडताळण्यात यावे. त्यासाठी आधार कार्ड किंवा इतर पुरावा मागितला जाऊ शकतो, असा सल्ला सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सरकारला दिला. अॅडल्ट पंटेंटसाठी कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल, असे सांगून केंद्र सरकारला चार आठवडय़ांमध्ये नियमावली तयार करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. ‘इंडिया गॉट लेटेंट’ या शोदरम्यान केलेल्या अश्लील टिप्पणींवरून […]
आयएसआय हस्तक रिझवानच्या मित्रालाही अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप नूंह : हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील खरखडी गावातील रहिवासी अन् वकील असलेल्या रिझवानला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्याचा सहकारी अॅडव्होकेट मुशर्रफ उर्फ परवेजलाही ताब्यात घेण्यात आले आहे. रिझवानच्या अटकेच्या 6 तासांमध्येच पोलिसांनी परवेजला अटक केली आहे. विशेष म्हणजे परवेजचा मोठा भाऊ सैन्यात कार्यरत आहे. परवेज पाकिस्तानचा हस्तक नसल्याचा [...]
नाव सॅमसुंग अन् नोकरी अॅपल स्टोअरमध्ये
कधीकधी एक नाव तुमची ओळख ठरते. परंतु हेच नाव तुमच्यासाठी संकट ठरले तर. काहीसे 36 वर्षीय सॅमसुंगसोबत घडले आहे. त्याला स्वत:च्या नावामुळे कोंडीला तोंड द्यावे लागले. यामुळे त्याने अखेर स्वत:चे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. 2012 पासून ही कहाणी सुरू होते. तेव्हा सॅमसुंग नावाच्या या व्यक्तीच्या बिझनेस कार्डचे छायाचित्र ऑनलाइन व्हायरल झाले. प्रत्यक्षात सॅमसुंग हा त्याकाळात [...]
जी-20 सदस्यत्वासाठी द.आफ्रिका अयोग्य
डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य : श्वेतवर्णीय शेतकऱ्यांवर अत्याचार होतोय वृत्तसंस्था/वॉशिंग्टन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी मियामी येथे होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी दक्षिण आफ्रिका या देशाला आमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 सालातील ही जी-20 शिखर परिषद ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत पार पडणार आहे. दक्षिण आफ्रिका हा देश कुठल्याही प्रकारे जी-20 च्या सदस्यत्वासाठी योग्य [...]
शेअर बाजार गुरुवारीही तेजीसमवेत बंद
सेन्सेक्स 110 अंकांनी तेजीत, बँक निर्देशांक नव्या विक्रमावर वृत्तसंस्था/मुंबई बुधवारच्या दमदार तेजीनंतर भारतीय शेअर बाजार गुरुवारी अल्पशा तेजीसमवेत बंद होताना दिसला. निफ्टी बँक निर्देशांकामध्ये तेजी कायम राहिली असून निर्देशांक नव्या विक्रमी कामगिरीसह बंद झालेला दिसून आला. विविध निर्देशांकांच्या कामगिरीचा विचार करता माध्यम, आयटी, प्रायव्हेट बँक यांच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. गुरुवारी सरतेशेवटी [...]
आरोग्य सेवा क्षेत्रात 2026 मध्ये तेजीचे संकेत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली गेल्या काही वर्षांपासून भारतातील शेअर बाजारातील आरोग्यसेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे. इक्विरस कॅपिटलच्या एका नवीन अहवालात Bम्हटले आहे की, गेल्या 1 वर्ष, 3 वर्षे आणि 5 वर्षात एनएसई आरोग्यसेवा निर्देशांकाने निफ्टी-50 पेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. अहवालानुसार, आरोग्यसेवेशी संबंधित तीन प्रमुख क्षेत्र: मेडटेक, हॉस्पिटल्स आणि फार्मा, यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळे [...]
चीनमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू
बीजिंग : चीनच्या युनान प्रांतात गुरुवारी रेल्वे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांना जीव गमवावा लागला. तर दोन जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एका समुहाला रेल्वेगाडीने धडक दिल्याने घडली आहे. भूकंपमापन उपकरणांचे परीक्षण करणाऱ्या रेल्वेने कुनमिंग शहराच्या लुओयांग टाउन रेल्वेस्थानकाच्या आत एका वळणदार हिस्स्यात रेल्वेमार्गावर असलेल्या कर्मचाऱ्यांना धडक दिली. दुर्घटनेनंतर त्वरित [...]
मुंबई : भारतातील सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनी मीशो लवकरच आपला आयपीओ सादर करणार आहे. या आयपीओअंतर्गत कंपनी 6 हजार कोटी रुपये उभारणार आहे. यात 4250 कोटी रुपयांचे ताजे समभाग व 175.7 दशलक्ष इक्विटी समभाग ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर केले जातील. विदीत आत्रे, संजीव कुमार हे प्रवर्तकही समभाग विक्री करणार आहेत. सेबीकडे आयपीओसंदर्भात रीतसर कागदपत्रे कंपनीने [...]
मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ओढवून घेतलेला व्हाईटवॉश ही नामुष्कीच म्हटली पाहिजे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हणतात. खेळ कुठलाही असला, तरी त्यामध्ये विजय आणि पराभव हा आलाच. परंतु, लढण्याआधीच एखादा संघ नांगी टाकत असेल, तर त्याला केवळ हाराकिरी असेच म्हणता येईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची सुमार कामगिरी ही [...]
दोन दिवसांपासून या सत्तासंघर्षाला जातीय वळण मिळत चालले आहे. डी. के. शिवकुमार यांच्या पाठीशी वक्कलिग समाजाने ताकद उभी करताच अहिंद संघटनांनीही सिद्धरामय्या यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सिद्धरामय्या हे अहिंद नेते आहेत. त्यांना बदलण्याचे धाडस हायकमांडने करू नये, असा संदेश अहिंद नेत्यांनी दिला आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून कर्नाटकातील तिढा [...]
भारतातील पर्वतरांगांचे अस्तित्व धोक्यात
आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या पर्वतीय राज्यांत वारंवार होणाऱ्या भूस्खलनाच्या दुर्घटनांनी तेथील लोकांचे जीवन संकटग्रस्त केलेले आहे. धार्मिक तीर्थक्षेत्रे त्याचप्रमाणे नैसर्गिक पर्यटनासाठी तसेच पदभ्रमण आणि गिर्यारोहण मोहिमांसाठी आकर्षण बिंदू ठरलेल्या या राज्यांत गेल्या काही दशकांपासून हॉटेल्स, रस्ते आणि महामार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प हाती घेतलेले आहेत, त्यामुळे भूस्खलनाच्या दुर्घटना वाढलेल्या आहेत. नैसर्गिक प्रकोपाच्या घटनांत [...]
डब्ल्यूपीएल लिलाव : दीप्ती शर्मा ठरली महागडी खेळाडू
3.20 कोटीला यूपी वॉरियर्सकडे, शिखाला ‘लॉटरी’, अमेलिया केर, श्री चरणी, वोल्वार्ड यांनाही मोठी रक्कम वृत्तसंस्था/नवी दिल्ली भारताची स्टार महिला अष्टपैलू क्रिकेटपटू दीप्ती शर्माने येथे झालेल्या डब्ल्यूपीएल लिलावात बाजी मारली असून ती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिला यूपी वॉरियर्सने 3.20 कोटी रक्कम देत आपल्या ताफ्यात घेतले आहे. याशिवाय विश्वचषक विजेत्या संघांतील सदस्य, श्री चरणी, लॉरा [...]
विश्वचषक विजेत्या अंध महिला क्रिकेट संघाने घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली : कोलंबो येथे झालेल्या अंध महिलांच्या पहिल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेपाळला 7 गड्यांनी पराभूत करुन भारतीय महिला क्रिकेट संघाने जेतेपद मिळविले. भारतीय अंध संघातील सदस्यांनी गुरुवारी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपली स्वाक्षरी असलेली बॅट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिली तर नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्यासाठी चेंडूवर स्वाक्षरी केली.
तन्वी शर्मा, मनराज सिंग उपांत्यपूर्व फेरीत
जपानची टॉपसिडेड ओकुहारा, एचएस प्रणॉय पराभूत वृत्तसंस्था/लखनौ 2025 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताची बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने जपानची माजी विश्वविजेती नोझोमी ओकुहाराचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला तर भारताच्या 19 वर्षीय मनराज सिंगने पुरूष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना आपल्याच देशाच्या [...]
मेष : नवीन ओळखी होतील जुन्या प्रश्नांवर मात करता येईल वृषभ : काही मोठे निर्णय अचानक घ्यावे लागतील मिथुन : शब्द जपून वापरा, अर्थाचा अनर्थ होऊन मानसिक त्रास संभवतो कर्क : आपले म्हणणे विचारपूर्वक मांडा, सांभाळून पाऊल पुढे टाका सिंह : अति स्वार्थ व ईर्षेमुळे स्वत:चे नुकसान होऊ शकते कन्या : विश्वासू व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचा [...]
भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर विजय
वृत्तसंस्था/इपोह (मलेशिया) सुलतान अझलन शहा चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेल्व्हम कार्तीच्या निर्णायक गोलाच्या जोरावर भारतीय पुरूष हॉकी संघाने कडव्या न्यूझीलंडचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील बुधवारच्या सामन्यात भारताने यजमान मलेशियाचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारतातर्फे अमित [...]
9 वर्षांनंतर जेतेपद मिळवण्यास भारत सज्ज
कनिष्ठ हॉकी विश्वचषक आजपासून वृत्तसंस्था/चेन्नई पुऊषांची कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धा आज शुक्रवारपासून सुरू होत असून स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत यशस्वी संघ असलेला यजमान भारत शुक्रवारी येथे पहिल्या गट सामन्यात चिलीविऊद्ध आपली मोहीम सुरू करताना नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दोन वेळा विजेता राहिलेल्या भारताने 2016 मध्ये लखनौत आताच्या वरिष्ठ महिला [...]
वृत्तसंस्था/अहमदाबाद 17 वर्षांखालील वयोगटाच्या येथे सुरू असलेल्या एएफसी आशाय चषक पात्र फेरी स्पर्धेतील झालेल्या सामन्यात दलालमुन गंगटेच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने चीन तैपेईच्या 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेच्या मोहीमेत भारताचा हा पहिला विजय आहे. गेल्या शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात भारताने पॅलेस्टीनला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. चीन तैपेईने या सामन्यात [...]
ऑफ-बिट…उझबेकिस्तानचा युवा सितारा…
गोव्यात झालेल्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील टायब्रेकरमध्ये चीनच्या वेई यीचा पराभव करून उझबेकिस्तानचा युवा खेळाडू जावोखिर सिंदारोव्हनं या खेळाच्या इतिहासात आपलं नाव कोरलंय…बाद फेरीपूर्वीच एकामागून एक मजबूत दावेदार बाहेर पडत असताना 16 वा मानांकित सिंदारोव्ह नुसता टिकून राहिला नाही, तर त्यानं मोठी झेप घेऊन दाखविली… 19 वर्षीय जावोखीर सिंदारोव्ह हा ठरलाय बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वांत [...]
कव्हर ड्राईव्ह : कसोटी क्रिकेटकडे ‘गंभीर’तेने बघा
भारतीय क्रिकेट संघाचे नेमकं चाललंय काय? हा मला एकट्याला भेडसावणारा प्रश्न नाही आहे. हा भारतीय क्रिकेटसाठी पडलेला मिलियन डॉलर प्रश्न आहे. न्यूझीलंडने मागच्या दिवाळीत व्हाईटवॉश देत भारतात दिवाळी साजरी केली. आनंदाने फटाके वाजवले. फटाक्यात लवंगीची माळ नव्हती तर चक्क अॅटम बॉम्ब होते. 2012 मध्ये मायदेशात इंग्लंडने आपल्याला चितपट केलं होतं. परंतु हे क्रिकेट आहे कधीतरी [...]
भारताला न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुच्या कसोटी मालिकेतही अनपेक्षितरीत्या पूर्ण धुलाई सहन करावी लागलीय अन् प्रतिस्पर्ध्यांसाठी लावलेल्या फिरकीच्या जाळ्यात स्वत:च अडकून नाकावर आपटण्याची पाळी आलीय…यामुळं आरोपीच्या पिंजऱ्यात उभे झालेत ते प्रशिक्षक गौतम गंभीरचे डावपेच. गंभीरच्या कार्यकाळात मर्यादित षटकांच्या सामन्यांत भारतीय संघानं वर्चस्व गाजविलेलं असलं, तरी कसोटींत मात्र आपली वाटचाल राहिलीय ती निराशाजनक अशीच… काही दिवसांपूर्वीची गोष्ट….भारतीय क्रिकेट [...]
‘त्या’ दगडांचे जतन होणार, मुंबई क्राईम ब्रँचचे पोलादी पत्थर शौर्याची अखंड साक्ष देणार
>> आशीष बनसोडे ऐतिहासिक वारसा असलेली पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेची दगडी इमारत आता जमीनदोस्त होत आहे. ही पुरातन इमारत इतिहासजमा होत असली तरी गुन्हे शाखेच्या शौर्याची अखंड साक्ष देणाऱया ‘त्या’ इमारतीचे दगड जतन करण्यात येणार आहेत. त्या दगडातून नायगावच्या परेड मैदानात किल्ल्याची अभेद्य भिंत साकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. एक शतकाहूनही अधिक काळ मुंबई गुन्हे […]
उद्धव ठाकरे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, ‘शिवतीर्थ’वर दोन्ही बंधूंमध्ये दीड तास चर्चा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. महानगरपालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकरच निर्णय होणार आहे. तसेच राज्यातही नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही भेट चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे आज दुपारी ‘शिवतीर्थ’वर पोहोचले. यावेळी उद्धव ठाकरे […]
महाराष्ट्रातील निवडणुकांचे काय होणार? आज सर्वोच्च न्यायालय देणार अंतरिम आदेश
आरक्षणाची 50 टक्क्यांची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये ठरणार आहे. आरक्षण मर्यादा उल्लंघनाबाबत राज्य सरकार आणि निवडणूक आयोग सविस्तर तपशील सादर करणार आहे. त्या अनुषंगाने न्यायालय अंतरिम आदेश देणार आहे. त्याचा नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या सुरू असलेल्या निवडणूक कार्यक्रमावर थेट परिणाम होणार आहे. तसेच मुंबईसह इतर […]
महायुतीत बेबनाव…मोठ्या गडबडीची चाहूल
दोन दिवसांत काय होईल सांगता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सस्पेन्स वाढवला. पुढील दोन-तीन दिवसांत काय होईल सांगता येत नाही, असे पवार म्हणाले. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे पालन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आग्रही दिसत आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय दोन-तीन दिवसांत होईल, त्याबाबत आताच काही सांगता येत नाही, असेही पवार पुढे म्हणाले. […]
एकीकडे अनेक मंत्र्यांना सरकारी बंगले मिळालेले नाहीत. अनेक मंत्री बंगल्याऐवजी फ्लॅटमध्ये राहतात. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट मंत्रालयासमोरील सरकारी बंगला बिनदिक्कतपणे वापरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. चव्हाण हे मंत्री नसतानाही मंत्र्यांसाठी राखीव बंगला वापरत आहेत आणि बंगल्यातील यंत्रणेवर मात्र सरकारी खर्च होत आहे. रवींद्र चव्हाण हे मागील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री […]
केवढं हे प्रदूषण, 500 मीटरपुढचे काहीच दिसत नाही…न्यायालयाला चिंता, आज तातडीने सुनावणी
केवढं हे प्रदूषण, पाचशे मीटरच्या पुढचे काहीच दिसत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबईच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. मुंबईच्या प्रदूषणावर कायमस्वरुपी तोडगा हवा, असेही न्यायालयाने नमूद केले. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दिल्लीच्या प्रदूषणावर काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचा नेमका काय परिणाम होतोय याचा आढावा घेऊन […]
पाकिस्तानवर लष्करप्रमुख असिम मुनीर यांचा ताबा, घटनादुरुस्ती करून सीडीएफपदी नियुक्ती
पाकिस्तानच्या सत्तेवर कायम लष्कराचे नियंत्रण राहिले आहे. आता लष्कराची पकड आणखी घट्ट करण्यात आली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांची पहिले संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानात नुकतीच 27 वी घटनादुरुस्ती करण्यात आली. याद्वारे मुनीर यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण लष्कराचा ताबा घेतला आहे. ते आता लष्कर, वायू सेना आणि नौदलाचे प्रमुख असतील. […]
फडणवीसांच्या सभेत गोंधळ, आरक्षणाच्या मागणीसाठी मातंग समाजातील तरुण आक्रमक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमधील लोहा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला. फडणवीसांचे भाषण सुरू असतानाच मातंग समाजाच्या तरुणांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करून मातंग समाजाला न्याय देण्याची घोषणा केली. ‘अनुसूचित जातीमधील ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ वर्गीकरणाची अंमलबजावणी सरकारने तातडीने करावी’, ‘सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा सात ते आठ तरुणांनी दिल्या.
सामना अग्रलेख – मंत्र्यांकडे मालच माल! माल येतो कोठून?
‘सत्तेतून पैसा, त्याच पैशांतून पुन्हा सत्ता व पैसा’ या चक्रात महाराष्ट्राचे राजकारण गुंतले आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना जाहीरपणे सांगतात, ‘‘माझ्याकडे चिक्कार पैसा आहे. पैशांची चिंता करू नका. तुम्ही निवडणुका जिंका.’’ गुलाबराव पाटील, बावनकुळे हे दोन वेगळ्या पक्षांचे मंत्री ‘लक्ष्मी’दर्शनाच्या बाबतीत एकाच सुरात बोलतात. बावनकुळ्यांकडे महसूल खाते, एकनाथ शिंद्यांकडे नगरविकास खाते, अजित पवारांकडे […]
लेख –आयात -निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर!
>> सतीश देशमुख शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची परिस्थिती निर्माण होत असताना सरकार हस्तक्षेप करून शेतमालाचे भाव खाली पाडते. आफ्रिका, म्यानमार, ब्राझील, अर्जेंटिना, मोझांबिक, टांझानिया वगैरे परदेशी शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा जास्त किमतीमध्ये, चढय़ा दराने खरेदी करून त्यांचे हित जपते. आपल्या परकीय चलनाची उधळपट्टी करते. केंद्र सरकार शेतकऱयांच्या अर्थकारणापेक्षा उद्योगपतींच्या नफेखोरीला जास्त प्राधान्य देते. निर्यातबंदीपेक्षा वेळोवेळी होणारी आयात […]
दुबार मतदार हाजिर हो!वॉर्ड ऑफिसमध्ये अर्ज भरून घेणार
डबल मतदान टाळण्यासाठी पालिकेने घरोघरी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून, दुबार मतदारांना परिशिष्ट – 1 भरण्यासाठी ‘इंटिमेशन लेटर’ देण्यात येत आहे. यानुसार दुबार मतदारांना वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन ‘परिशिष्ट-1’ फॉर्म भरून द्यावा लागेल; अन्यथा मतदानाच्या दिवशी त्यांच्याकडून ‘दुबार मतदान करणार नाही’ असे हमीपत्र लिहून घेतले जाईल. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत एकाच व्यक्तीचे […]
जाऊ शब्दांच्या गावा –‘उ’ उखळाचा
>> साधना गोरे म्हणी, वाक्प्रचार ही त्या त्या भाषेतली लघुकाव्येच असतात. कारण त्यांतून त्या भाषिकांची हजारो वर्षांची संस्पृती म्हणजे त्या समाजाची जीवनशैली, रूढीपरंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा तर कळतातच; पण त्यांची विचार पद्धती, सर्जनशीलता, कल्पकता ठळकपणे लक्षात येते. आपल्या कृषिप्रधान समाजाची जीवनशैली, त्यासाठी वापरलं जाणारं साधन साहित्य यावरून केवढे तरी शब्दप्रयोग आहेत. आपल्या कृषिप्रधान संस्पृतीतलं आताशा अजिबात वापरात […]
चष्म्याची फ्रेम अचानक व्रॅक झाली तर काय कराल. सर्वात आधी फ्रेम प्लॅस्टिकची असेल तर व्रॅक झालेल्या ठिकाणी सुपर ग्लू किंवा पारदर्शक टेप लावू शकता. स्क्रू सैल झाला असेल तर स्क्रूड्रायव्हरने तो घट्ट करा. जर फ्रेम जास्त खराब झाली असेल, तर तुमच्या लेन्ससाठी नवीन फ्रेम घेऊ शकता. तुमची जुनी लेन्स नवीन फ्रेममध्ये बसवून […]
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनचे सारथ्य सांभाळणाया मोटरमनच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात रेल्वे प्रशासन चालढकल करीत आहे. कमी मनुष्यबळामुळे एक-दोन दिवसही रजा मिळेनाशी झाली आहे. उलट डबल डय़ुटीचा ताण पडत असल्याने मोटरमनमध्ये प्रशासनाविरुद्ध असंतोष वाढत चालला आहे. रेल्वे प्रशासनाच्या जुलमी कारभाराविरोधात मोटरमन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. उपनगरी रेल्वेमार्गावरील मोटरमनना एकही साप्ताहिक सुट्टी नसते. केवळ आजारपणाच्या […]
खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी बेस्टचे चालक-वाहक दावणीला, आठ तासांपेक्षा अधिक डय़ुटीचा ताण
बेस्टच्या ताफ्यात खासगी कंपन्यांच्या बसेसचे वाढलेले प्रमाण सध्या बेस्ट कर्मचाऱयांसाठी डोकेदुखीचा विषय बनले आहे. खासगी कंपन्या बेस्ट उपक्रमाकडून भाडय़ाच्या रूपात मोठा फायदा कमावत आहेत. त्या कंपन्यांच्या फायद्यासाठी बेस्टच्या चालक-वाहकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. त्यांची डय़ुटी आठ तासांपेक्षा अधिक होत असून अतिरिक्त कामाचा भत्ताही वेळेत मिळत नसल्याने बेस्ट कर्मचाऱयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बेस्टच्या […]
महापालिकेला जाग आली, प्रदूषणकारी 53 बांधकामांवर बंदी
मुंबईत वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱया 53 बांधकामांचे काम पालिकेने बंद केले आहे. बांधकामांनी एअर क्वालिटी इंडेक्स दर्शवणारे सेन्सॉर बसवावेत आणि पालिकेने जाहीर केलेली इतर 27 प्रकारचे नियम पाळावेत, अन्यथा पालिका सक्त कारवाई करेल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. धुरकट वातावरण आणि हवेची गुणवत्ता […]
4500 हजार कोटींच्या सिडको घोटाळ्याची चौकशी, संजय शिरसाट यांच्यावर झाला होता आरोप
यशवंत बिवलकर यांच्याशी संबंधित 4500 कोटी रुपयांच्या कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर हा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. शिरसाट यांनी पदाचा दुरुपयोग करत बिवलकर यांना ही जमीन दिल्याचा रोहित पवार यांचा दावा आहे. […]
जास्त कराल तर कापून काढू, बावनकुळेंसमोर भाजप आमदाराची विरोधकांना धमकी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असून सत्ताधाऱ्यांकडून दररोज कुणी ना कुणी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. कधी मतांसाठी निधीची धमकी दिली जातेय तर कधी पैशांचा खुलेआम वापर केल्याची कबूलीही दिली जातेय. याच दरम्यान भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार आशिष देशमुख […]
माझ्या घरी शंभर पोलिसांनी पहाटे धाड टाकून झाडाझडती घेतल्याचे भोकाड पसरून सांगणारे मिंधे गटाचे नाटकी आमदार संतोष बांगर यांचे अश्रू चक्क वाया गेले! पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आम्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार तपासत होतो, आमदार बांगर यांचे घर आम्ही तपासलेच नाही, असे स्पष्ट केले. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या खुलाशामुळे आमदार संतोष बांगर, ‘लावणी’फेम माजी खासदार हेमंत पाटील […]
तळ ठोकून बसा नाही तर विकासाचे गाजर दाखवा विजय शिवसेनेचाच होणार, अमोल किर्तीकर यांनी भाजपला सुनावले
पक्ष फोडाफोडी झाली. लोकप्रतिधींना पळवून झाले. खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्यात आले. मात्र तरी सुद्धा शिवसेनेच्या विरोधात लढताना सत्ताधाऱ्यांना अजूनही लोकांना विकासाचे गाजर दाखवावे लागते आणि याने सुद्धा शिवसैनिक आपल्याकडे वळत नाही म्हणून गल्ली बोळात देखील कित्येक दिवस सत्ताधाऱ्यांना तळ ठोकून बसावे लागते. याचाच अर्थ शिवसेनेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पक्ष सोडून गेले […]
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी राज्यसभेने खासदारांच्या वर्तनाबाबत जारी केलेल्या बुलेटिनमुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी या बुलेटिनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुलेटिनमध्ये खासदारांसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. बुलेटिननुसार, खासदारांना थँक्यू , थँक्यू, जय हिंद आणि वंदे मातरम […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पोलिस उपनिरिक्षक पदासाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव एक वर्षाची विशेष संधी देण्यात यावी, अशी मागणी राज्यशासनाकडे वयोधिक झालेल्या विद्यार्थ्यांकडून निवेदनाव्दारे केली जात आहे. संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वयो मर्यादा गणना दिनांक 1 नोव्हेंबर २०२५ अशी आहे. उपरोक्त जाहिरात येण्याससाठी ७ महिने […]
२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने महायुतीत भूकंप
महायुतीत मिंधे गट आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य असताना २ डिसेंबरनंतर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचं राजकरण चांगलंच तापलं आहे. आज नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने रवींद्र चव्हाण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया […]
बीडमध्ये कमळ-घड्याळ्यात जुंपली, महाविकास आघाडी सेफ झोनमध्ये
बीड नगर पालिका निवडणुकीच्या मैदानात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत. टोकाची भाषा बोलली जात आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकीकड महायुतीत संघर्षाचे नाट्य रंगले असताना दुसरीकडे मात्र तुतारी आणि मशाल सेफ झोनमध्ये पोहचले आहेत. बीड नगर पालिका निवडणुक खर्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या […]
मुंबईला केंद्रशासित नाही तर अदानीशासित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आदित्य ठाकरे यांची टीका
मिठी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पाचे 1700 कोटींचे काम अदानी समुहातील एका कंपनीला देण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ”भाजपचे मुंबईला केंद्रशासित नाही तर अदानीशासित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ”मुंबईकरांनो, वेळीच सावध व्हा! […]
पाकिस्तानचा कंट्रोल मुनीरच्या हाती! घटनादुरुस्ती करून CDF पदी करण्यात आली नियुक्ती
पाकिस्तानमधील लष्कराचा प्रभाव एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे. देशाचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर याची गुरुवारी पाकिस्तानचे पहिले संरक्षण दल प्रमुख (CDF) म्हणून नियुक्ती करण्यात केली आहे. हे पद अलिकडेच लागू झालेल्या २७ व्या घटनादुरुस्ती अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे. या दुरुस्तीनंतर मुनीर आता लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांचा सर्वोच्च कमांडर बनला […]
Solapur Crime : एसीबीने सोलापूरमध्ये भ्रष्टाचार प्रकरणात कृषी अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ
सोलापूर एसीबीच्या पथकाने तालुका कृषी अधिकाऱ्यावर केली कारवाई सोलापूर : महाडीबीटी पोर्टलवर शेतीसाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या अर्जाला पूर्वमंजुरी देण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी धनंजय सुभाष शेटे (वय ३१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सोलापूर युनिटने रंगेहाथ पकडले. तडजोडीअंती आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई [...]
जगळपूर येथे शेतात सापडले अतिविषारी घोणस, सर्पमित्राने दिले जीवनदान
जळकोट तालुक्यातील जगळपूर येथील शेतकरी व्यंकटेश पाटोदाकर यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या बनमी मध्ये दोन साप दिसून आले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत काम करीत असलेले सर्पमित्र अमोल शिरूरकर, दयानंद हाक्के यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. सर्पमित्र शिरूरकर लगेचच त्यांची टीम घेऊन त्याठिकाणी पोहोचले व त्यांनी त्या अतिविषारी दोन्ही घोणस सापांना […]
बांद्यात गोवा बनावटीच्या दारूसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी बांदा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी सकाळी महामार्गावरील बांदा येथील श्री समर्थ हॉटेल समोर गोवा बनावटीच्या दारुवर मोठी कारवाई करत, अवैध दारू वाहतूक करणारा सुमारे १६ लाख २९ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर महादेव केसरकर, (वय ३१, रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर),रुपेश शिरोडकर, (रा. गोवा) यांच्यावर गुन्हा [...]
Solapur : माजी जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार आज वडाळा गावात उत्तर सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे यांचा तीन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निश्चित झालेला प्रवेश आज होणार असून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आज वडाळा येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी [...]
दिल्लीतील वाढत्या प्रदुषणामुळे मुलाची करावी लागली शस्त्रक्रिया, व्हिडीओ शेअर करत आईने मांडली व्यथा
नोएडामधील एका महिलेनं दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे तिच्या लहान मुलाची तब्येत किती बिघडली याची हकिगत सांगत सोशल मीडियावर वेदना व्यक्त केल्या. साक्षी पाहवा नावाच्या या महिलेनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत मुलाची हॉस्पिटलमधील अवस्था दाखवली आणि वाढत्या प्रदूषणावर संताप व्यक्त केला. साक्षी यांनी म्हटलं की, लिहिलं की ती दोन वर्षांपूर्वी कुटुंबासह दिल्ली-एनसीआरमध्ये राहायला आली. त्यानंतरपासूनच तिच्या […]
WPL 2026 Schedule –महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ९ जानेवारीपासून होणार सुरू
जगातील सर्वात मोठ्या महिला क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या WPL 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील मेगा लिलावाच्या अगदी आधी चाहत्यांना याची माहिती देण्यात आली होती. BCCI ने घोषणा केली की ही, स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये खेळवली जाईल. महिला प्रीमियर लीग 9 जानेवारी रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना 5 […]

27 C