नवी नियमावली जाहीर; कार्यक्रमांवर निर्बंध मुंबई, (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली असून, यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर
नवी दिल्ली : देशातील 21 राज्यांत ओमिक्रॉन पसरला असून ओमिक्रॉन रुग्णसंख्या 866 वर पोहोचली आहे. त्यापैकी, 241 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.देशात सर्वाधिक ओमिक्रॉन रुग्ण राजधानी दिल्ली आणि महारा
मुंबई, (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू झालेला संघर्ष चिघळत आहे. निवडणुकीला परवानगी मागणार्या मुख्यमंत्र
पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसागणिक शंभरहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. मंगळवारी दिवसभरात 232 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 83 जण कोरोन
परिस्थिती बदलण्यासाठी हवी इच्छाशक्ती आणि मानसिकता ’पैसा ही भगवान है’असे मानणारी भ्रष्ट प्रवृत्ती अगदी गावखेड्यापासून, थेट मंत्रालयादेखील पाहायला मिळते. चिरीमिरीपासून सुरू होणारा भ्रष
महापालिका करणार वीज खर्च; बचतीसाठी एसपीव्हीची स्थापना पुणे : महापालिका सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज घेणार आहे. यासाठी एका खासगी कंपनीबरोबर करार करणार आहे. यासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्या
पुणे : एसटीचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटीच्या कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. सुमारे दीड महिन्यांपासून संप सुरू आहे. अद्यापही राज्यातील 103 आगार पूर्णत: बंद आहेत. तर, 147 आग
स्थायी समितीची मान्यता पुणे : नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांत मिळकत कर आकारण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या धोरणानुसार ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या मिळकतींची करपात्र
विजय भोसले मुंबई : बोगस लोक आणि खातेदार उभे करून देवस्थान मंदिरांच्या जमिनी हडप केल्याच्या गंभीर तक्रारी भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपिचंद पडळकर यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यातील आट
मुंबई, (प्रतिनिधी) : काही आमदारांच्या सभागृहातील व विधानभवनातील चुकीच्या वर्तनाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी त्यांना खडे बोल सुनावले. कुत्र्या-
मुंबई, (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा आघाडी सरकारचा प्रयत्न होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. पण, कायद्याचा प
ओमिक्रॉन, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या संचारबंदीसह नवे निर्बंध नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉनप्रमाणेच कोरोनाचे रुग्णदेखील वाढत आहेत. आतापर्यंत देशात ओमिक
जर्मनी : पंजाबमधील लुधियाना येथील न्यायालयात झालेल्या स्फोटाप्रकरणी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार जसविंदर सिंग मुल्तानी याला जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. भारत सरकारने जर्मनी सरकारला विनंती
मावळते वर्ष आंतरराष्ट्रीय : उर्मिला राजोपाध्ये गेलं वर्षभर जगात कोरोनाचं सावट होतंच त्यात ओमिक्रॉनसह अन्य काही साथी डोकं वर काढत आहेत. महागाई, नैसर्गिक संकटांनी जगाची पाठ सोडलेली नाही. काह
संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै जीवनविद्या तत्वज्ञानाचा नीट अभ्यास केला त्याप्रमाणे थोडे आचरण केले तर सुखच सुख. जीवनांत सुखी होणे सोपे व दुःखी होणे कठीण आहे; पण लोक दुःखी का होतात? कारण ते सत
नवे क्षितिज थंडीमध्ये पहाटे पहाटे, दंवाची लहर वातावरणावर पसरावी ना, तशीच डिसेंबर महिन्यावर एक स्वप्नलहर हळुवार पहुडलेली असते. एक अनामिक खुमखुमी, एक फेसाळणारं नवचैतन्य, एक अलवारशी हवीहवीशी
हिम्मत असेल, तर राजीनामा द्या : शहा पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हिंदुत्वाशी गद्दारी करून मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. हिंमत असेल, तर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर फोन टॅपिंगचा गंभीर आरोप केला आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केले ज
गोवा मुक्तीचा हीरक महोत्सव पणजी : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ हयात असते, तर गोवा पोर्तुगीज राजवटीतून खूप आधीच मुक्त झाला असता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
नवी दिल्ली : देशात फेब्रुवारीत तिसर्या लाटेची शक्यता आहे. मात्र, दुसर्या लाटेच्या तुलनेत याची तीव्रता कमी असेल, असे राष्ट्रीय कोव्हिड सुपरमॉडेल समितीने म्हटले आहे. नव्या वर्षाच्या सुरुव
नवी दिल्ली :ओमिक्रॉनने संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचा ‘अति जोखीम’ देशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. जर्मनीच्या आरोग्य व्यवस्थापनाने याची घोषणा केली. रविवारी
नवी दिल्ली : देशातील ओमिक्रॉन रुग्णसंख्या 126 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 11 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, गु
पुणे : देशात स्वराज्य आणि स्वधर्म हा शब्द बोलणेसुद्धा त्या काळात थरकाप उडवणारे होते. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि संपूर्ण आयुष्य यासाठी खर्च केले. त्यांच
गृहमंत्री अमित शहा यांची एनडीआरएफ शिबिरास भेट जवानांसोबत साधला संवाद पुणे : न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेमार्फत वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित तपास पारदर्शक आणि वेगवान बनत आहे, यामुळे द
तीन लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर फिलीपिन्स : फिलीपिन्सला चक्रीवादळाचा फटका बसला असून वादळात सुमारे 100 जणांचा बळी गेला आहे. फिलीपिन्सच्या बोहोल प्रांताचे राज्यपाल आर्
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करून खळबळ उडवून देणारे व सहा महिने फरारी झालेल्या परमबी
नवी दिल्ली : वायू प्रदूषणाच्या समस्येमुळे दिल्लीतील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, अशी माहिती पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी गुरूवारी दिली. दरम्यान, या समस्येवर योग्य पावले उचलण्यास
मुंबई, (प्रतिनिधी) : कोरोनामुळे पालक गमावलेल्या व यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा अतिघातक असलेला नवा अवतार ‘ओमिक्रॉन’चा 29 देशांमध्ये शिरकाव झाला आहे. ओमिक्रॉनचे आतापर्यंत 373 रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉनबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आधीच चिं
पारनेर : तालुक्यात बुधवारी रात्रभर झालेल्या वादळी वार्यासह अवेळी पावसामुळे व थंडीमुळे पाचशेहून अधिक मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. त्यात आणखी भर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परवा रात्र
मुंबई, (प्रतिनिधी) :महाराष्ट्रात अन्य राज्यातून येणार्यांसाठी आता 48 तास आधीचा आरटीपीसीआर अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच, हवाई मार्गाने प्रवास करणार्यांसाठीही नवीन नियमावली जाहीर क
अटारी सीमेवरून सुकामेव्याची आवक, इराणमधील सफरचंद दाखल पुणे : अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे अटारी सीमेवरून होणारी सुकामेव्याची आवक काही महिन्यांपासून ठप्प झाली होती. अफगाणिस्तानातील वात
जीनिव्हा : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन प्रकाराने अनेक देशांमध्ये शिरकाव केला आहे. नवा प्रकार इतर प्रकारांपेक्षा जास्त धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दक्षिण आफ्रि
सहारनपूर : गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील पुवानरका गावात ‘मां शाकुंभरी विद्यापीठा’चे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या
नवी दिल्ली : यूपीएच्या अस्तित्वाबाबतच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसने ममतांविरोधात हल्लाबोल केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्
सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका नवी दिल्ली : राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार करण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्वच राजक
नीरज चोप्राचा सर्वात मोठा सन्मान नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला ऍथलेटिक्समध्ये सर्वात पहिले सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर खुष होऊन एक मोठ
पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असता
प्रवासासाठी बंदीची मुदत आणखी वाढली कॅनडात जाणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. कॅनडाने भारतीय प्रवाशांसाठीची बंदीची मुदत आणखी वाढवली. कॅनडाने भारतातील उड्डाणे २१ सप्टेंबरपर्यंत स्थ
पुणे : राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याने लॉकडाऊनमधील नियम शिथिल करण्यात आले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना लांबणीवर टाकण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्य
नवी दिल्ली : कोरोना विरोधातील लढ्यात आणखी एका लशीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, ही लस 12 वर्षांवरील मुलांसाठी असणार आहे! अहमदाबाद येथील झायडस कॅडिला या भारतीय औषध निर्माता कपंनीने 1
पेगासस प्रकरण; केंद्र सरकारची भूमिका नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी पेगाससच्या मुद्दावरून सरकारला घेरले आहे. केंद्र सरकारने पेगासस खरेदी केले की नाही? असा सवाल विरोध
अतिवृष्टीमुळे जीवन उद्ध्वस्त; तीन आठवड्यांपासून वीज नाही गणेश आळंदीकर महाबळेश्वर : साहेब, सगळी शेती उद्ध्वस्त झाली. वाडवडिलांच्या काळात पण असा पाऊस बघितला नाही, विहिरी गाडल्या गेल्या, तीन
नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगाला कवेत घेतलेे आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 कोटी 35 लाख 30 हजार 641 वर पोहोचली आहे. त्यापैकी, 18 कोटी 28 लाख 61 हजार 598 रुग्णांनी कोरोन