छ. संभाजीनगर : प्रतिनिधी छ. संभाजीनगरमध्ये एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलयं. प्रभाग क्रमांक १२ मध्ये एमआयएम पक्षाकडून मोहंमद इसरार
कोल्हापूर : प्रतिनिधी हरपवडे-पणुत्रे मार्गावर आणि तांदूळवाडी (ता. पन्हाळा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद सीपीआर पोल
निवडणूक चिन्हावरून मतभेद, शरद पवार मविआसोबत मैदानात अजित पवार यांनी घातली घड्याळावर लढण्याची अट पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून शहरात शरद पव
तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत विजयी घोडदौड कायम राखत सलग तिसरा सामना जिंकला आणि मालिकेवर आपले नाव कोरले. शफाली ही भारताच्या विजयाची नाय
छ. संभाजीनगरचा अर्णव महर्षीही सन्मानित नवी दिल्ली : वृत्तसंस्था वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ न
एक लाख कोटी डॉलरची उलाढाल दुरापास्त नवी दिल्ली : वृत्तसंस्था चालू आर्थिक वर्षात एक लाख कोटी डॉलरची निर्यात करण्याचे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता धूसर आह
भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रात लवकरच मोठी स्पर्धा पहावयास मिळणार आहे. केंद्र सरकारने तीन नवीन एअरलाईन्सना देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यास परवानगी दिली असून यामुळे प्रवाशांना प्
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका तरुणाने दि २५ डिसेंबर रोजी पोलिसांच्या ससेमी-याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून सायंकाळी शासकीय वनीकरणातील
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी साहित्यनगरी म्हणून नवी ओळख निर्माण केलेल्या शिरूरअनंतपाळ येथें आज दि. २७ व २८ डिसेंबर रोजी होणा-या यावर्षीच्या ग्रंथरसिक साहित्यसंमेलनात यावर्षी साहित्यीकांची
लातूर : प्रतिनिधी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडवणा-या ‘क्रांतीज्योती’ या प्रतिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्त
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी ८ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आ
लातूर : प्रतिनिधी भारतातील सर्वात विश्वसनीय आणि अग्रगण्य ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज महाराष्ट्रातील लातूर येथील को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मेन रोड येथे आपल
लंडन : वृत्तसंस्था यूकेमधील शेफील्ड आणि वॉरविक विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, कोंबडी आधी आल्याचा दावा केला आहे. याचे कारण अंड्याच्या कवचात आढळणा-या ओव्होक्लिडिन-१७ (
म्यावदी : वृत्तसंस्था चीन, म्यानमार आणि थायलंडच्या एजन्सीने सायबर फ्रॉडविरोधात संयुक्त कारवाई केली. म्यानमारच्या म्यावदी परिसरात जुगार आणि ऑनलाइन फसवणूक करणा-यांचा अड्डा होता. याविरोधात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारमधील काही मंत्र्यांना आगामी वर्षात अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. २०२६ मध्ये किमान सहा मंत्र्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत असून, पुन्हा संधी न मिळाल्
अबुजा : वृत्तसंस्था जगभरात ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू आहे. मात्र, यादरम्यानच अमेरिकेने नायजेरियातील आयएसआयएसच्या ठिकाणांवर मोठा हल्ला केला. आपल्याच आदेशानंतर हे हल्ले करण्यात आल्याचे डोना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संपूर्ण भारत ज्या भारतीय टेक्टॉनिकल प्लेटवर आहे. ती प्लेट दोन भागात विभागत आहे. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, इंडिय
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राज्य व केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर आमच्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्याचा व मारहाण झाल्याचा प्र
मुंबई : राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत. उमेदवारांच्या नावांचा बंद लिफाफा घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकर व निती
पुणे : राज्य परिवहन विभागाने वाहनचालक परवाने काढण्यापूर्वीच्या प्रक्रियेत नवीन मार्गदर्शक तत्व जाहीर केली. परंतु, या निर्णयामुळे परवाना काढणा-यांना चाचणीपूर्वीच अनेक अडचणींना सामोरे जा
मुंबई : राज्यातील कुपोषणाच्या समस्येचे निवारण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि गेल्या तीन वर्षांत कुपोषित मुलांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी राज्यात अद्यापही १ लाख ३७
सांगली : सरकारचे सांगलीकडे काहीच लक्ष नाही, यामुळे शहरात गुन्हेगारी फोफावली आहे. जनतेच्या सहकार्याने भयमुक्त शहर आम्ही करू असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणु
मुंबई : भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने चर्चा सुरू आहेत. कोणता प्रभाग सोडायचा आणि कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. इच्छुक जास्त आहेत आणि जागा कमी आहेत,
महाड : महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात विकास गोगावले यांनी दाखल केले
मुंबई : पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडल्यान
मुंबई : अमरावती महापालिका निवडणुकीत भाजप- शिंदेसेनेची युती होणार असून नेत्यांच्या चर्चेच्या फे-या सातत्याने होत आहे. मात्र, जागा वाटपासंदर्भात एकमत वजा अंतिम निर्णय होत नाही. त्यामुळे विदर
मुंबई : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दुस-या लढतीत विराट कोहलीने आणखी एक दमदार खेळी करुन दाखवली. पहिल्या सामन्यात शतकी खेळीसह लक्षवेधी ठरलेला विराट गुजरात विरुद्धच्या दुस-या सामन्यातही तो श
पुणे : कोंढवा परिसरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवादी जुबेर हंगरगेकर याचे अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमधील आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी थेट संबंध असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जु
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी देशात बेकायदेशीरपणे राहणा-या लोकांविरुद्ध (अवैध स्थलांतरित) सरकारच्या कारवाईला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, देशाच्या सीमांचे संरक्षण क
मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून १५ जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राष्ट्
लातूर : प्रतिनिधी ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार मंथन-२०२५ या सहकार परिषदेत लातूर मल्टीस्टेटच्या यशाच्या प्रवासात आणखी एक गौरवशाली क्षण जोडला गेला आहे
लातूर : प्रतिनिधी राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवनवीन तंत्रज्ञान वापरत मांजरा परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३० टनी नवीन बॉ
अहमदपूर : प्रतिनिधी साने गुरुजी यांनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात त्यांच्या आईने त्यांच्या लहानपणी त्यांच्यावर केलेल्या संस्काराच्या गोष्टी खूप अशा अनमोल आहेत. त्यामुळे शामची आ
जळकोट : प्रतिनिधी भारत देशात सर्वात जुनी आणि सर्वसामान्य ग्रामीण व शहरी भागात टपाल सेवा ही फार महत्त्वाची होती. इंग्रजांच्या काळापासून ही टपाल सेवा सुरू आहे. यात मुलींसाठी समृद्धी, सुकन्या
लातूर : प्रतिनिधी मानवी जीवनात यशस्वीतेचे कोणतेही मोजमाप नसते. तसेच कुठल्याही चांगल्या कामाला उशीर झालेला नसतो, असे प्रतिपादन माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले. येथील अभ
लातूर : प्रतिनिधी भारतातील सर्वात विश्वसनीय आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक, कल्याण ज्वेलर्सच्या लातूरमधील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मेन रोड येथील नवीन शोरूमचे उद्घाटन आज दि. २६
लातूर : प्रतिनिधी लातूरच्या सातकर्णीनगरमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा जागर होतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जोपासणारी आपण माणसं आहोत आणि तेच कार्य या ठिकाणी होत आहे. याचा
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सह्याद्रीच्या जंगलात नुकतेच आगमन झालेल्या ‘तारा’ वाघिणीने आपल्या अचाट साहसाने वनविभागाच्या अधिका-यांनाही थक्क केले आहे. मोठ्या मगरींचा वावर असलेल्य
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आर्थिकदृष्या प्रबळ होत असलेल्या चीनने आपल्या विस्तारवादी धोरणाला पुन्हा एकदा आक्रमक रूप देण्यास सुरुवात केली असून, चीनच्या या विस्तारवादी धोरणामुळे भारतासमोरही
नवी दिल्ली : प्रतिनिधी प्रारंभी मध्यप्रदेशात राबविण्यात आलेली महिलांसाठीची थेट आर्थिक मदत योजना १५ राज्यांमध्ये राबवली जात असून ती आता कल्याणकारी आधार बनली आहे. या योजनेवरील वार्षिक खर्च
नवी दिल्ली : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे २०२५ च्या सुरुवातीलाच देशातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या कारच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि ऑड
बॅँकॉक : वृत्तसंस्था थायलंड आणि कंबोडिया यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून भगवान विष्णूची भव्य मूर्ती उभारण्यात आलेल्या प्रीह विहार मंदिराच्या परिसरावरून वाद सुरू आहे. जूनमध्ये दोन्ही दे
मॉस्को : वृत्तसंस्था रशियातील याकुतियामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. येथे तापमान -५६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे, जे सध्या पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान मानले जात आहे. इतक्या थंडीत मोकळ्
मुंबई : प्रतिनिधी ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला असून प्रदेश भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना तुम्ही मराठी माण
नांदेड : जिल्ह्यातील नांदेड-लातूर महामार्गावरील कलंबर फाटा जवळ डिव्हायडरवरती कार चढून झालेल्या भीषण अपघातात कारचा मोठा स्फोट होऊन आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नांदेड
नांदेड : जिल्ह्यातील नांदेड-लातूर महामार्गावरील कलंबर फाटा जवळ डिव्हायडरवरती कार चढून झालेल्या भीषण अपघातात कारचवा मोठा स्फोट होऊन आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्
नवी दिल्ली : इलेक्टोरल बॉन्डवरील सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर, पहिल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये राजकीय पक्षांना नऊ इलेक्टोरल ट्रस्ट्सद्वारे ३,८११ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यापै
नवी दिल्ली : देशातील कॅब बुकिंग सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल करत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन ऍग्रिगेटर मार्गदर्शक तत्त्वे, २०२५ मध्ये दुरुस्ती जाहीर केली आहे. या द
गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या ओडिशा राज्यातील माओवादभावित भागात सुरक्षादलाने २५ डिसेंबर रोजी पहाटे मोठे यश मिळवले आहे. ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील कंधमाल व गंजाम जिल्ह्याच्
मुंबई : प्रतिनिधी बुधवारी रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना दिसला. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबई आणि सिक्किम यांच्यात सामना सुरू होता. यावेळी रोहित ब
मुंबई: ‘३ इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलबाबत सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. १६ वर्षांनंतर आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात
मुंबई : प्रतिनिधी प्रकाश आंबेडकर यांनी धर्माच्या नावावर होणा-या ध्रुवीकरणावर प्रहार करताना सांगितले की, भाजप आणि आरएसएसने जाणीवपूर्वक लोकशाहीला हुकूमशाहीत परिवर्तित करण्याची प्रक्रिया
अहिल्यानगर : प्रतिनिधी नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्यांमुळे शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गुरुवार, २५ डिसेंबर रोजी देशभरातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झ
नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडत आहेत. काल मुंबईत वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या युतीची घोषणा झाली. त्यानंतर २५ डिसेंबरच्या स
पुणे : नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक विजयी उमेदवार आपल्या समर्थकांसह अद्यापही विजयोत्सव साजरा करीत आहेत. पण निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे केवळ २४ तास उलटत
पुणे : शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशा-
चंद्रपूर : नागपूरहून कागजनगरकडे जात असलेली मारुती सुझुकी इर्टिका कार पुलाखाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (२५ डिस
कुड्डालोर : वृत्तसंस्था तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात रात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले. तिरुचिरापल्लीहून चेन्नईला जाणा-या एका रोडवेज बसचे टा
चित्रदुर्ग : वृत्तसंस्था कर्नाटकातील चित्रदुर्गात गुरुवारी (२५ डिसेंबर) पहाटे एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झालाय. एका लॉरीची एका खासगी ट्रॅव्हल बसशी जोरदार ट
नांदेड/ मुदखेड : प्रतिनिधी एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे उघडकीस आली. मृतांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे सदर घटना संशय
जळकोट : प्रतिनिधी जळकोटपासून जवळ असलेल्या जांब (बु) या ठिकाणी गत वीस वर्षांपासून जनावरांचा मोठा बाजार भरतो. विशेष म्हणजे या ठिकाणी बैल विक्री तसेच खरेदीस प्राधान्य असते दर आठवडी बाजारामध्य
लातूर : प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड ता. जि. लातूर द्वारा शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुस-या दिवशी दि. २४ डिसें
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देश
मुंबई : भारताला कोट्यवधी रुपयांचा चुना लावून परदेशात पळालेल्या उद्योगपती किंगफिशर एअरलाइन्सचे संस्थापक विजय मल्ल्या याने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विजय मल्ल
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सचिवपदाचा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला गोंधळ अखेर संपला आहे. सामान्य प्रशासन विभागाने महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदी नियुक्ती केली
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कोरोना कालावधीतील एका आंदोलन प्रकरणी कुडाळ न्यायालयाने भाजपच्या ३ नेत्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यां
बीड : बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डोंगर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्लीत सध्या एअर इमर्जन्सीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कडक शब्दात फटकारले आहे. जर सरकार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून दोन नवीन एअरलाईन्सना आवश्यक परवानगी देण्यात आ
लंडन : स्वीडिश पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ मध्य लंडनमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे
ढाका : वृत्तसंस्था बांग्लादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची पक्ष आवामी लीग पुन्हा एकदा निवडणूक राजकारणात सक्रिय होणार का, याबाबत चर्च
नवी दिल्ली : वृत्तसंस्था वायुप्रदूषण फक्त फुफ्फुसांनाच नाही, तर महिलांच्या प्रजनन क्षमतेवर आणि गर्भावस्थेवरही गंभीर परिणाम करत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये वाढणा-या गर्भपाताच्या घटनांनी चिं
नांदेड : प्रतिनिधी जुन्या नांदेड शहरातील सक्षम ताटे ओनर किलिंग प्रकरणातील २ पोलिस कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी ताटे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मद
जालोर : एकीकडे देश डिजिटल क्रांतीकडे वाटचाल करत असताना, राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. १५ गावांमध्ये सुना आणि तरुण मुलींना स्मार्टफोन वापरण्
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतल्या जाणा-या विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत व्यापक बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक
अकोला : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची महापालिका निवडणुकांमध्ये आघाडीवरून फिस्कटले आहे. अकोलासह राज्यात इतर कोणत्याच महापालिकांमध्ये वंचित आणि काँग्रेसचे आघाडी होणार नसल्याचे जाहीर क
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदे
पुणे/नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसून येत असून हवा प्रचंड प्रदूषित असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला असून हे प्रकरण कोर्टात पोहोचल
मुंबई : राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत ठाकरे बंधुंनी आघाडीची घोषणा केली आहे. तसेच महायुतीतील पक्षांनीही आगामी निवडण
अनंतनाग : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीमुळे खळबळ उडाली आहे. अनंतनागच्या कप्रान परिसरात जंगलातून भरकटत आलेला एक बिबट्या थेट केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीए
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा क्षण महाराष्ट्र आ
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेनेची (यूबीटी) आज अधिकृतपणे युती जाहीर केल्यानंतर राज्यभरात दोन्ही नेत्यांच
पुणे : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना बुधवारी २४ डिसेंबर रोजी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाक
नंदुरबार : काँग्रेसचे भीष्म पितामह माजी मंत्री सुरूपसिंग हि-या नाईक यांचे ८८ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. गांधी परिवाराचा सच्चा सेवक म्हणून त्यांची ओळख होती. इंदिरा गांधींपासून तर राहुल ग
मुंबई : प्रतिनिधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची मुंबईत पार पडलेली पत्रकार परिषद नाशिकमधील मनसे कार्यालयात उत्साहात पाहिली गेली. मनसे आणि ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर
मुंबई : प्रतिनिधी मुंबई बळकावण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू असून यासाठी राज्यातले महायुती सरकार केंद्र सरकारला सहकार्य करत
जळगाव : जळगाव सराफा बाजारात एकाच दिवशी चांदीमध्ये १२,००० रुपयांची सुसाट वाढ दिसून आली. ग्राहकांनी सकाळी सकाळी गर्दी केली. पण भाव पाहताच अनेकांची बोबडी वळाली. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड चांदी
धाराशिव : प्रतिनिधी साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी,या उदात्त हेतूने धाराशिव शहरात भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय रा
अहिल्यानगर : प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच एमआयएमची एन्ट्री होणार आहे. शहरातील पाच प्रभागांतील २० जागा लढविण्याचा निर्णय एमआयएमने घेतला असून, लवकरच इच्छुकांच्या मुलाखती घेण्

31 C