SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
... ...View News by News Source

भाजपची सभा संपताच होर्डिंग्सची पळवापळवी; महिला म्हणाल्या, 'सिलिंडर महागलं...'

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांच्या सभा आणि मेळावे सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशात मंगळवारी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सभा झाली. त्यानंतर काही नागरिकांमध्ये भाजपच्या होर्डिंग्ससाठी पळापळ उडाल्याचं चित्र होतं.

महाराष्ट्र वेळा 29 Dec 2021 3:42 pm

काँग्रेसचा स्थापना दिवस; सोनियांनी ध्वजारोहणासाठी दोरी ओढली... पण पक्षाचा झेंडाच खाली आला

काँग्रेस पक्षाचा आज १३७ वा स्थापना दिवस आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांनी या ध्वजारोहणासाठी दोरी खेचली. पण झेंडाच खाली आला. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हा प्रकार घडला. पण सोनियांनी सकारात्मकतेने घेत आपल्या हातानेच पक्षाचा झेंडा फडकवला.

महाराष्ट्र वेळा 28 Dec 2021 11:34 am

गडकरींचे आश्वासन:कोकणातील रस्त्यांसाठी केंद्र सरकार देणार 100 कोटी, विरोधी पक्ष नेते प्रविण देरकरांनी घेतली केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरींची भेट

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये कोकणातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Aug 2021 8:35 pm

बाजारात विक्रमी तेजीचा फायदा:टॉप-10 मधून 9 कंपन्यांचे मार्केट कॅप 2.22 लाख कोटी रुपयांनी वाढले, TCS आणि रिलायन्स सर्वात पुढे

इन्फोसिसचे मार्केट कॅप 7 लाख कोटींच्या पुढे गेले आहे

दिव्यमराठी भास्कर 8 Aug 2021 2:17 pm

IGI एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी:अल कायदा नेत्याच्या नावाने मिळाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर

एप्रिलमध्येही विमान उडवण्याची धमकी देण्यात आली होती

दिव्यमराठी भास्कर 8 Aug 2021 12:53 pm